
तुमची फ्लॉवरची आणि बटाट्याची मिक्स व्हेज भाजी करून बघितली मला छान वाटलं खूप छान टेस्टी बनवणे.. थोडासा चेंज केला ♥️👍


Varsha Deshpande @varsha_deshpande
खूपच सूंदर बनवलीस .....आपण आपल्याला आवडणारे थोडे चेंजेस करायचे .....म्हणजे ती रेसीपी आपली पणहोते असं मला वाटत ...धन्यवाद माझी रेसीपी आवडल्या बद्दल 😍❤️
