
आपल्या रेसिपीप्रमाणे मी आज भाजी केली फक्त मिरची कमी वापरली.. छान झाली भाजी धन्यवाद 🙏🏼


Varsha Ingole Bele @varsha_1966
छान, मी मिरची जास्त वापरून, तिखट कमी किंवा वापरत नाही. पण तुझी प्रतिक्रिया छान वाटली...नक्कीच चविष्ट झाली असेल भाजी...धन्यवाद..
