पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)

#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा....
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा....
कुकिंग सूचना
- 1
पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. कांदा, टोमॅटो, लसूण, बारीक चिरून घ्यावा. मिरच्या उभ्या चिरून घ्यावा.डाळी धुवून 20 मिनिट भिजत ठेवावे. आता एका कुकर मध्ये तेल टाकून गरम करावे. जीरे मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्ता, वाटाणे, लसुण आणि आल्याचा कीस टाकून चांगले परतून घ्यावे.
- 2
नंतर त्यात टोमॅटो टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. हळद, तिखट, धणे पावडर आणि मसाला टाकून चांगले एकत्र करावे. त्यानंतर त्यात भिजलेली डाळ टाकून, दोन मिनिट परतून घ्यावे.
- 3
परतून घेतल्यावर त्यात चिरलेला पालक टाकून चांगले एकत्र करून घ्यावे.
- 4
साधारण डाळींच्या अडीचपट किंवा गरजेनुसार पाणी टाकावे. मीठ टाकून कुकर लावावा. आणि शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर काढून घ्यावे.
- 5
आता आवडत असेल तर तयार डाळ भाजी न घुसळत ता तशीच ठेवावी. किंवा घुसळून घ्यावी. वरून चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- 6
एका लहान कढईत तडका करून तो भाजीवर ओतावा. गरमागरम डाळ भाजी, भाकरी, पोळी, किंवा भातासोबत खाण्यास तयार आहे.
Similar Recipes
-
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
पंचमेली डाळ पालक (Panchmel Dal Palak Recipe In Marathi)
#KGR रेगुलर वाटणारी डाळ थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर ती आणखी छान होते आता छान थंडीचा मौसम आहे आणि भरपूर भाज्यांचे आवक आहे तर आपण त्यात नेहमीच डाळ पालक करण्यापेक्षा आणखी काही भाज्या घालून ही डाळ पौष्टिक बनवू शकतो चला तर मग आज आपण बनवूयात पंचमेली डाळ पालक पंचमेली म्हणजे यात पाच डाळींचा समावेश मी केलेला आहे Supriya Devkar -
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
मोकळी डाळ (dal recipe in marathi)
#cooksnapआमच्याकडे सणाला किंवा कुळाचाराच्या स्वयंपाकात मोकळी डाळ आवर्जून केल्या जाते मात्र इतर वेळेस फारशी केल्या जात नाही पण देवयानी पांडे यांनी नुकतीच पोस्ट केलेली मोकळी डाळ बघून लगेच मी तयारीला लागली फक्त यावेळी चणाडाळ वापरता तूर डाळ वापरून एक नवीन सात्विक चव चाखायला मिळाली Bhaik Anjali -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
पालक टोमॅटो हरबरा भाजी (palak tomato harbara bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात, मिळणाऱ्या हिरव्या ओला हरबरा दाणे,घालून, पालक, टोमॅटोची मस्त चवदार आणि पौष्टिक भाजी केलीय आज, खास अहोंच्या आग्रहास्तव...तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
रेस्टॉरंट स्टाईल लसुनी दाल पालक (Restaurant Style Lasooni Dal Palak Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसातला कोवळा पालक आणि त्यामध्ये डाळ आणि लसणाचा तडका व त्याबरोबर बाजरीची भाकरी वाव सुपर कॉम्बो Charusheela Prabhu -
पालक दाल फ्राय (रेस्टॉरंट स्टाईल) (palak dal fry recipe in marathi)
#dr पालक दाल फ्राय आज बनवलेल्या आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी . Rajashree Yele -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week2किती ही कंटाळा आला असून द्या, किती ही थकले असू द्या पण समोर गरमागरम डाळ भाजी आणि भात दिसला की भूक लागतेच. Archana bangare -
आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाज्या # या दिवसात आंबटचुका ही पालेभाजी मिळते. या भाजीचे बेसन / पिठले , डाळ भाजी बनवतात. मी आज डाळ भाजी बनविली आहे. ही भाजी मुळातच आंबट असल्यामुळे त्यात पुन्हा काही आंबट टाकण्याची गरज पडत नाही. यात मी फक्त तूर डाळ वापरली आहे. आपण इतरही डाळी, एक किंवा अनेक वापरू शकतो. Varsha Ingole Bele -
चाकवतची ताकभाजी (Chakvatchi takbhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्याच्या दिवसांत चाकवत ची भाजी मिळते. या भाजीची, डाळ भाजी किंवा ताक भाजी, अथवा गोळे करतात. मी आज ताक भाजी केली आहे. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते ही भाजी...शिवाय सोबत कांदा, आणि तळलेली हिरवी मिरची असली काही विचारूच नका...तर बघू या.. Varsha Ingole Bele -
डाळ पालक (Dal palak recipe in marathi)
#डाळपालकपोळी भाकरी भात तसेच टिफिन साठी डाळ पालक रेसिपी Sushma pedgaonkar -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#cooksnap # नीलम जाधव # आज मी नीलम जाधव यांची पालक भाजी ची रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान झाली आहे. धन्यवाद नीलम.. Varsha Ingole Bele -
पानकोबी वाटाणा भाजी (pankobi vatana bhaji recipe in marathi)
#भाजी# या दिवसात मिळणारा ताजा ताजा हिरवा वाटाणा टाकून मस्त पान कोबीची भाजी केली आहे. छान वाटते खायला.... Varsha Ingole Bele -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
-
मुळ्याच्या पानांची भाजी (mulyacha pananchi bhaji recipe in marathi)
#winter special... नेहमी आपण मुळ्याचा वापर, सलाड, कोशिंबीर करिता करतो. पण त्याची पाने मात्र फेकून देतो. पण त्या पानांची सुद्धा, चविष्ट आणि पौष्टिक भाजी, झुणका करता येतो. मी आज मुगाची डाळ घालून केलीय भाजी... Varsha Ingole Bele -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीर # बहुतेक सर्वांच्या आवडीचे # आज मी तेच पालक पनीर केले आहे . आणि त्या त घरी केलेल्या पनीरचाच वापर केलेला आहे.. Varsha Ingole Bele -
-
प्रसादाची चणा डाळ (prasadachi chana dal recipe in marathi)
#KS3 # विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळी, ही फोडणीची चणा डाळ आणि काला करतात.. खूपच चविष्ट लागतात दोन्ही पदार्थ.. त्यापैकी मी आज इथे केली आहे , प्रसादाची चणा डाळ.. Varsha Ingole Bele -
पालक वरण (Palak Varan Recipe In Marathi)
#WWRHemoglobin वाढवण्यासाठी पालक हा महत्त्वाचा आहे. Anjita Mahajan -
बंगाली खिचडी (khichuri) (bengali khichdi recipe in marathi)
#पूर्व # वेगवेगळ्या भाज्या टाकून, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी (khichuri) बंगालमध्ये प्रसाद म्हणून दुर्गा पूजेचे वेळी करतात. अशी ही चविष्ट आणि पौष्टिक खिचडी आज बनविली आहे. Varsha Ingole Bele -
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या