
ताई मी तुमच्या रेसिपी प्रमाणे मसाला काॅर्न बनवून पाहिले ,खूपच छान टेस्टी झाले ...😊😋
Thank you tai for this easy & delicious Recipe..😊🌹
Thank you tai for this easy & delicious Recipe..😊🌹


Hema Wane @hemawane_5557
प्रेझेंटेशन छान 👍👍अग काल माझ्या कडे काॅर्न होते म्हणून सहज बनवले फोटो काढले नि नंतर नीट दिसतच नव्हते ग्लास मधे मग कसेतरी adjust करून फोटो टाकले 🤭🤭
