मसाला काॅर्न (masala corn recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#तुम्ही माॅलमधे किंवा सिनेमा बघायला गेलात कि मसाला चटपटा काॅर्न खाता त्याची ही रेसिपी बघा किती झटपट नि सोप्पी आहे .

मसाला काॅर्न (masala corn recipe in marathi)

#तुम्ही माॅलमधे किंवा सिनेमा बघायला गेलात कि मसाला चटपटा काॅर्न खाता त्याची ही रेसिपी बघा किती झटपट नि सोप्पी आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकाॅर्न
  2. 1 टेबलस्पूनबटर
  3. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनकाळीमीरी पुड
  5. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  6. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  7. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

15मिनीटे
  1. 1

    काॅर्न धुवून मग मीठ टाकून उकडून घ्या. 5/7मिनिटांत होतात.नंतर निथळून घ्या.

  2. 2

    आता पॅनमधे वाफवलेले काॅर्न घाला नि बटर घाला बटर परतत रहा नि बटर वितळू द्या नि अजून थोडे परता.

  3. 3

    एका वाटी मधे काढा नि त्यात मिरची पुड,काळीमीरी पुड,चाट मसाला नि थोडे मीठ घाला नि मिसळून घ्या.

  4. 4

    मस्त चटपटीत मसाला काॅर्न तयार आहेत.मुलांना खुप आवडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes