
साधारण, १५ दिवसांपूर्वी पडवळ च्या ऐवजी परवर अशी भाजी चुकून घरी आली. ही भाजी कधीही पाहिली नसल्याने करतात कशी ते ही माझ्यासाठी एक गूढच होते. भाग्यश्री ताईंची रेसिपी पाहून हुश्श् झाले. खरंच, रेसिपी खूपच सोप्पी आणि टेस्टमध्ये बेस्ट होती. 🤗


Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
वाह..या दिलखुलास अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद शर्वरी..😊🌹❤️Thank you so much for this tasty cooksnap..🌹❤️
