आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
#आंब्याचा शिरा
#रुपाली देशपांडे
मी रुपाली ताई ची रेसिपी केली आहे .घरात खूप आंबे होते आमरस काय आपण नेहमी बनवतो काय तरी वेगळं बनवायचं म्हणून खूप विचार केला तितक्यात तुमची रेसेपी दिसली बाघताच क्षणी खूप आवडली आणि बनवुन बघितली खूप छान झाला शिरा आहे ताई घरी मँगो शिरा सर्वाना आवडला थँक्स ताई
Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781
खूप मस्त झाला आहे 👌👌आणि रंग ही खूप छान आला आहे 👌😋
Invitado