@Bhagyashree_19636528 मी तुमची आंबा शिरा ही रेसिपी करून बघितली,
खूप छान झाला आंबा शिरा माझ्या घरी सर्वानां खूप आवडला , त्यात थोडा बदल केला तो म्हणजे जाड रव्या ऐवजी बारीक रवा वापरला 😋
खूप छान झाला आंबा शिरा माझ्या घरी सर्वानां खूप आवडला , त्यात थोडा बदल केला तो म्हणजे जाड रव्या ऐवजी बारीक रवा वापरला 😋

Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
वाह..खूप मस्तच👌👍😋..खूप खूप धन्यवाद ज्योत्स्ना या गोड cooksnap बद्दल..😊🌹❤️