मी तुमची आंबा शिरा रेसिपी ट्राय केलीय ..
तुमच्या रेसिपीचा फोटो बघून बरेच दिवस बनवण्याचा विचार केला .. त्यातच, महिना निघून गेला .. मग, आपल्याकडे तोवर आंब्यांचा सिझन संपला पण इकडे दुबई मध्ये पाकिस्तानी आंबे मिळतात .. रंग आणि गर खूप छान असतो, त्यामुळे पल्प किंवा आमरस भरपूर होतो .. त्या पाकिस्तानी आंब्याच्या रसाचा शिरा पहिल्यांदाच बनवताना थोडी धाकधूक होती ( हापूसचे हावरे ना आपण! ) पण, रेसिपी अल्टीमेट होती ... मस्त मस्त शिरा झाला होता .. रेसिपी बद्दल मनापासून धन्यवाद ❤️