मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटी रवा
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1 वाटीआंब्याचा रस
  4. 4 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. 5-6 केशर काड्या
  7. 3 वाट्यागरम पाणी
  8. 1/2 वाटीसुकामेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत तूप घेऊन तूप तापल्यावर त्यात रवा घालून रवा चांगला भाजून घेणे.रवा भाजल्यावर त्यात सुकामेवा घालून परतून घेणे. सुका मेवा परतून झाल्यावर त्यात गरम पाणी घालून मिक्स करून दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणे.

  2. 2

    नंतर झाकण काढून साखर व केशर काड्या घालून मिक्स करून घ्यावे. पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणे. नंतर त्यात आंब्याचा रस व वेलची पूड घालून मिक्स करून पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेवणे.

  3. 3

    गरमागरम मॅंगो शिरा तयार.
    (आंब्याचा शिरा मुलं खूप आवडीने खातात)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (3)

Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes