Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
सपनाजी! मी तूमची काकडीचा धोंडस ही रेसिपी #श्रावण_Cooksnap_चॅलेंज साठी थोडा बदल करुन Cooksnap केली आहे. खूप छान धोंडस तयार झाले. धन्यवाद ❤️