Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
हँलो वर्षा इंगोले😊🙏
आज विंटर स्पेशल बाजरीच्या कोणत्याही कुकस्नँप रेसिपी चँलेंजसाठी मी आपली बाजरीची खिचडी ही स्वादिष्ट रेसिपी कुकस्नँप केली आहे.कडाक्याची थंडी आणि बाजरीच्या खिचडीचा पौष्टिक मेनू वरुन घ्यायला झणझणीत लसणाची फोडणी....सगळ्यांची तबियत खूश!!या छानशा रेसिपी बद्दल धन्यवाद🌹🙏😊
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
खूप खूप धन्यवाद आपण माझी रेसिपी ट्राय केल्या बद्दल... छानच दिसतेय..
Invitado