Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Hello रुपालीताई
तुमची पातळ पोह्याचा चिवडा ही रेसिपी मी cooksnapकेली आहे.चिवडा मस्त खुसखुशीत!👍छानशा रेसिपीबद्द्ल धन्यवाद🙏नेहमी चिवड्यातल्या मिरच्या कढीपत्ता काढून टाकला जातो,वाया जातो,त्यामुळे मिरच्या व कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करुन फोडणीवर असा थोडा बदल करुन मी घातला आहे.😊😋
Invitado