नारळ पध्दत......

Priya matondkar @cook_19558307
गोशट अशी की माझी सासू, उतम सव्यपाख बनवते, त्या उलट मी होते, मी शिखले, सासू ला माझ्या हातची सोलकडी सरवात आवडती #tejashreeganesh !!!🤗
नारळ पध्दत......
गोशट अशी की माझी सासू, उतम सव्यपाख बनवते, त्या उलट मी होते, मी शिखले, सासू ला माझ्या हातची सोलकडी सरवात आवडती #tejashreeganesh !!!🤗
कुकिंग सूचना
- 1
र्कूती १,
- 2
र्कूती २
- 3
र्कूती ३
- 4
र्कूती ४
- 5
र्कूती ५
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya batatyachi bhaji recipe in marathi)
सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याची भाजी आज मी Dhanashree Phatak -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही माजी सर्वात आवडती रेसेपी आहे.मासलेदार झणझणीत अशी खिचडी. Sonal yogesh Shimpi -
सोयाबीन खिचडी
#फोटोग्राफीखिचडी चे खूप प्रकार असतात माझी एक मैत्रीण ता चक्क 30 वेग वेगळ्या प्रकार ची खिचडी बनवते। माझ्या लेक ला सोयाबीन खायचे होते आणि नवऱ्याला खिचडी दोनी वेगळे प्रकार आहेत सोयाबीन केले तर चपाती देखील करावी लागेल आणि हल्ली lockdown मुले किचन सुटत च नाही तर मी सोयाबीन आणि खिचडी हा प्रकार एकत्र करून सोयाबीन खिचडी केली। Sarita Harpale -
चना दाळीची चटणी (chana dalichi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 मधली ४थी रेसिपी आहे, गावाकडील आठवण म्हणजे माझ्या आजोबा कडे दर वर्षी महालक्ष्मी बसतात, तर दुसऱ्या दिवशी जेवना चा खूप मोठा कार्यक्रम असतो तर त्याच्या जेवना करीता नाना प्रकारच्या चटण्या बनतात, त्या मधलीच १ पारंपरिक ही चना दाळीची चटणी, मला तर खूप आवडायची आणि आताही तेवढीच आवडते, पण येवढच की जशी त्या महालक्ष्मी यांच्या जेवनात लागते, तशी चव नाही बनत, पण मी नेहमी ही चना दाळीची चटणी इडली दुसऱ्या सोबत बनवते ती माझ्या पद्धतीने, तर बघुया 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
प्रान्स सुक्का मसाला (Prawn Sukha Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOk #माझीआवडती रेसिपी #फिश मधील प्रान्स च्या वेगवेगळ्या रेसिपी माझ्या घरात सगळ्यांनाच आवडतात त्या तर मी नेहमीच बनवते पण माझी सगळ्यात आवडती डिश आहे प्रान्स सुक्का मसाला चला तर मी ही डिश कशी बनवते ते बघुया Chhaya Paradhi -
खमंग काकडी (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीमाझी आवडती कोशिंबीर...तुम्ही पण करा. Aditi Mirgule -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र लोकांना वाटते मुंबई ला लोकल ट्रेन चालवतेपण सत्य हे आहे कीमुंबईकरांना माहीत आहेमुंबई ला तर वडा पाव चालवतो 🤗🤗 Geeta Barve -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
झणझणीत लसूण खोबर चटणी (lasun khobra chutney recipe in marathi)
हैदराबाद ला आल्यापासून मी पुण्यातील वडापाव आणि सगळ्याच चटपटीत गोष्टी, खूप मिस करत होते.. मग काय, सगळं घरीच बनवायला सुरुवात केली. लसूण खोबर चटणी, माझी फेवरेट आहे!! वडापाव सोबतच रोज जेवणात, गरमागरम वरण भाताबरोबर पण मला ती खूप आवडते. विशेष म्हणजे, मी ही चटणी आता माझ्या मुलीसाठी बनवते. तिला प्रचंड आवडते. #cn Heena -
-
पापड भाजी...नगर स्पेशल (papad bhaji recipe in marathi)
#KS2अहमदनगर ला मिळणाऱ्या स्ट्रीट फूड पैकी माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे पापड भाजी.चटपटीत अशी ही पापड भाजी करायला सोप्पी आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे. Preeti V. Salvi -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#कुकस्नॅपसुमेधा जोशी ,अश्विनी राऊत ,प्रियंका सुदेश ,जान्हवी नाईकवाडी यांच्या सोलकढी पोस्ट ला अनुसरून प्रत्येकीचे काही स्टेप्स वापरून माझ्या स्टाईलची सोलकढी आज संकष्टीच्या उपासाला चालणारी तयार केली .. Bhaik Anjali -
नारळ चटणी गोड (naral chutney god recipe in marathi)
#VSM नारळ चटणी गोड ही रेसिपी बनवला अगदी सोप्पी आहे आणि फोडणी पण घालाची नाही.आणि चवीला गोड थोडा तिखत लागते अशी चवीष्ट चटणी रेसिपी बनवून दाखवते.. Varsha S M -
इडली किंवा डोसाची लाल चटणी (idli kiva dosa laal chutney recipe in marathi)
सहज केली इडली त्या सोबत चटणी हवीच , ही चटणी माझी खुप आवडती आहे, अर्थात सगळ्यांनाच आवडते. Hema Wane -
रवा नारळ बर्फी (rava naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #आवडती डिश गुरुपौर्णिमा असल्याने कारणाने मी बनवलेला प्रसाद Sunita Kulkarni -
दोडक्याच्या शिरोल्याची चटणी(dodkyachya shrolechi bhaaji recipe in marathi)
#लॉक डाऊनमाझी आई पुर्वी वेगवेगळ्या चटण्या करण्यात एक नंबर होती. तिच्या हातची ही शिरोलीची चटणी म्हणजे आमची आवडती, ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. Shubhangi Ghalsasi -
बटाट्याचा रस्सा
माझ्या आईने केलेला रस्सा मला खूप आवडतो.तिच्यासारख्या बनवायचा मी प्रयत्न केलाय...पण आईच्या हातची चव काही वेगळीच असते..... Preeti V. Salvi -
आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#MDसोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)तर आज Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली आहे :) सुप्रिया घुडे -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharghe recipes in marathi)
पावसाळा आला की एकाच डोक्यात येते घारगे..धो धो पाऊस, गरम चहा, आणि घारगे.. म्हणजे स्वर्ग....माझी ही आवडती रेसिपी आहे.. तसा तर मला काय नाही आवडत ..... सगळाच आवडते पण घारगे म्हणजे माझ्या आई ची रेसिपी... आता खूप सारे पदार्थ बनवते.. पण आई च्य हाथ ची सार येत नाही...नक्की बघा तुम्ही पण.. Aditi Mirgule -
मेथी थेपला (methiche thepla recipe in marathi)
माझ्या सासू बाई ने मला शिकवली आहे..अगदी त्यांच्या सारखी नाही पण मी प्रयत्न केला आहे.... घरी सगळ्यांना फार आवडली Shilpa Gamre Joshi -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
मसाला बोंबील फ्राय (masala bombil fry recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडती फिश डिश...😊 Deepti Padiyar -
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batata bhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे#माझी आवडती रेसिपीमाझी आवडती रेसिपी फ्लावर बटाटा रस्सा तुम्हाला वाटत असेल की इतकी सोपी भाजी पण थोडी हटके आहे. माझ्या आवडीची आहे. ही भाजी मी कधी करुन बघितली नाही कारण माझ्या मोठ्या बहिणीच्या हातची ही भाजी मला खूप आवडते. त्यामुळे कधी बनवण्याची वेळच आली नाही पण थीमसाठी म्हणून मी आज तिला ही भाजी विचारली आणि बनवली. Deepali dake Kulkarni -
भेंडीची चमचमीत भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#Choosetocookमाझी आवडती रेसिपीWorld food day च्या निमित्ताने मी ही रेसिपीकेली आहे. आशा मानोजी -
बुंदी खीर (boondi kheer recipe in marathi)
#CDYबुंदी खीर ही माझी आवडती रेसिपी तशीच ती माझ्या मुलांना ही आवडती रेसिपी. दिवाळी फराळाचे बुंदीचे लाडू उरले की मी नेहमी त्याची खीर बनवते ही खीर खूप छान बनते. चला तर मग बनवूयात बुंदीची खीर. Supriya Devkar -
अंबाडा भाजी भाकरी (ambada bhaji bhakhri recipe in marathi)
#HLR अंबाडा भाजी एक पौष्टिक पालेभाजी असून माझ्या फार आवडीची भाजी आहे.मी ही भाजी बऱ्याच दिवसांनी बनवली कारण मी पूर्वी मुंबई मध्ये रहात होते तिथे अश्या गावरान पालेभाज्या मला मिळत नव्हत्या पण आता आम्ही सोलापूर ला बदली मुळे शिफ्ट झालोय ,तर इकडे मला ही भाजी मला मिळाली,माझ्या माहेरी कोल्हापूर ला माझी आई ही भाजी फार सुंदर बनवायची. तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
कोकणातील फोडणी वाटनाची डाळ-वरण (vatnachi dal varan recipe in marathi)
#dr"कोकणातील खास फोडणी- वाटणाची डाळ" मला आठवत, लहान असताना गावी गेल्यावर आम्ही पाट्यावर वाटण वाटायचो, अहाहा काय चव असायची त्या जेवणाला, साध्यातले साधे जेवण पाणी लई भारी आणि चविष्ट...!! आता पाट्याची जागा मिक्सर ने घेतलीय, पण आपल्या जुन्या रेसिपी आणि त्या करण्याची पद्धधत अजून तीच आहे..! चला तर मग माझ्या गावी माझ्या आजीच्या हातची बऱ्याचदा खाल्लेली ही रेसिपी बघुया..👍👍 Shital Siddhesh Raut -
करेला बटाटा ड्राय फ्राय (karela batata dry fry recipe in marathi)
श्रावण म्हटलं, की वेगवेगळ्या भाज्यांची रेलचेल, त्यात कारलं हे माझ्या लहान मुलांची आवडती भाजी, कितीही कडू असली तरी तो अगदी आवडीने खातो कारल्याची भाजी....👌👌 Shital Siddhesh Raut -
दही तिखरा (dahi tikhara recipe in marathi)
#goldenapron3#week19#curdगुजरात ला राहिल्या मुळे जेवणा ची आवड आणि पद्धत सगळं बहुतेक गुजराती च झाल ए। घरी कूक यायच्या तर त्या सुद्धा गुहाराती। पण आता ह्या लोकडाऊन मुळे अखेर किचन च्या किल्या माझ्या हाती आल्या। रोज काय बनवायचा हा विकत प्रश्न। एक दिवशी भाजी होती दोडक्या ची। लेक म्हणाला मम्मा मी नाही खाणार। आता काय काराइयचे हा प्रश्न। कठियावडी रेस्टोरेन्ट ला गेलो की मी दही तिखरा अर्थात दही ची भाजी नक्की खायचे। म्हंटलं चला आज try करू। आणि हे रेसिपी पटकन बनते हो। मा काय दही तिखरा बनला आणि तो देखील अप्रतीम। Sarita Harpale -
इंस्टंट रवा इडली चटनी (rava idli chutney recipe in marathi)
#ccs#इडलीइंस्टंट रवा इडली इडली माझ्या सासूबाई खूप छान बनवतात माझ्या परिवारात त्यांच्या हातची इडली सगळ्यांनाच खूप आवडते माझ्या नवरोबाना त्यांच्या आईच्या हातची इडली जास्त आवडते मी प्रयत्न करते त्यांच्यासारखी बनवण्याची पण त्यांच्यासारखे टेस्टी रवा इडली नाही होत त्या साऊंड डिशेस सगळ्याच खूप छान तयार करतात वेगवेगळ्या चटण्या आणि लोणची खूप छान बनवतात मी पण प्रयत्न करत असते त्यांना विचारून तयार करण्याची त्या बनवतात तेव्हा त्यांना नेहमी विचारून तयार करण्याचा प्रयत्न करत असतेरेसिपी तून बघूया इंस्टंट रवा इडली Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11121374
टिप्पण्या