सोयाबीन खिचडी

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#फोटोग्राफी
खिचडी चे खूप प्रकार असतात माझी एक मैत्रीण ता चक्क 30 वेग वेगळ्या प्रकार ची खिचडी बनवते। माझ्या लेक ला सोयाबीन खायचे होते आणि नवऱ्याला खिचडी दोनी वेगळे प्रकार आहेत सोयाबीन केले तर चपाती देखील करावी लागेल आणि हल्ली lockdown मुले किचन सुटत च नाही तर मी सोयाबीन आणि खिचडी हा प्रकार एकत्र करून सोयाबीन खिचडी केली।

सोयाबीन खिचडी

#फोटोग्राफी
खिचडी चे खूप प्रकार असतात माझी एक मैत्रीण ता चक्क 30 वेग वेगळ्या प्रकार ची खिचडी बनवते। माझ्या लेक ला सोयाबीन खायचे होते आणि नवऱ्याला खिचडी दोनी वेगळे प्रकार आहेत सोयाबीन केले तर चपाती देखील करावी लागेल आणि हल्ली lockdown मुले किचन सुटत च नाही तर मी सोयाबीन आणि खिचडी हा प्रकार एकत्र करून सोयाबीन खिचडी केली।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-45 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीसोयाबीन
  2. 2मध्यम आकार चे कांदे
  3. 2 लहानगाजर
  4. 5-7लसूण पाखल्या
  5. 1 इंचआलं
  6. 1तेजपान
  7. 2लविंग
  8. 2मिरे
  9. तेल
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टीस्पूनलाल मिर्ची पावडर
  12. 1 चमचाहळद
  13. 1 टीस्पूनधने-जिरा पावडर
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. 2 वाटीतांदूळ

कुकिंग सूचना

30-45 मिनिटं
  1. 1

    सोयाबीन ला गरम पाण्यात एक उकळी येई परियांत शिजवून घ्या। पाणी गरम करताना त्यात मीठ घाला। एक उकळी आली की पाणी काढून सोयाबिन मधला पाणी देखील काढून घ्या।

  2. 2

    तांदूळ धून अर्धा तास भिजवून ठेवा

  3. 3

    कांदा लांब चिरून घ्या। गाजर देखील चिरून घ्या। आला-लसूण कुटून घ्या।

  4. 4

    आता कुकुर मधे तेल गरम करून फोडणी साठी टेजपत्ता, लविंग आणि मिरी घाला। ते थोडं तडतडला की त्यात कांदा घाला।

  5. 5

    कांदा थोडा शिजला की त्यात आलं-लसूण घाला ते परतल की त्यात गाजर घालून छान परतून घ्या।

  6. 6

    आता ह्यात सर्व मसाले हळद, लालमिर्ची पावडर, धना-जिरा पावडर आणि गरम मसाला घालून तेल सुटे परियन्त परतून घ्या।

  7. 7

    हा मसाला शिजला की त्याचे सोयाबीन घाला आणि परतून घ्या आणि मग त्यात तांदूळ घालून पाणी घाला आणि मीठ घालून ढवळून घ्या आणि कुकर च झाकण लावून 3 शिट्टी काढून घ्या।

  8. 8

    कुकर गार झाला की झाकण उघडा आणि त्यात एक चमचा साजूक तुप घाला दोन्नमिनीत पुन्हा झाकण बंद करा।

  9. 9

    हि सोयाबीन खिचडी गरम गरम सर्व्ह करा। दही किंव्हा कोशिंबीर सोबत ही खिचडी सर्व करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes