जवस शेंगदाणा चटणी

Jyoti Aghav-Ghuge
Jyoti Aghav-Ghuge @cook_20258492
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मीनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपजवस
  2. 1/2 कपशेंगदाणे
  3. 1/2 कपकारळं
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. मीठ चवीप्रमाणे
  6. 4-5लसूण पाकळ्या
  7. 1 टीस्पूनजिरं

कुकिंग सूचना

15 मीनिट
  1. 1

    सर्वात अगोदर एक प्यान घ्या आणि गॅस सुरु करून मंद आचेवर जवस,शेंगदाणे आणि कारळं भाजून घ्या.

  2. 2

    नंतर भाजलेलं जवस,शेंगदाणे आणि कारळं मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्या किंवा मिक्सर ऐवजी खलबत्त्यातून बारीक केलेलं आणखी छान लागत.

  3. 3

    सगळे जिन्नस भाजून झाले कि त्यात लसूण पाकळ्या थोडं तिखट आणि मीठ घालून परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्या.

  4. 4

    जवस शेंगदाणा चटणी तयार आहे.

  5. 5

    हि चटणी 8-10 दिवस छान राहते.
    जास्त दिवस टिकण्याच्या उद्देशाने करायची असेल तर त्यात लसूण न घालता फक्त तिखट,मीठ घालून करावी.अशी चटणी बरेच दिवस टिकते.

  6. 6

    या चटणी वर कढवलेलं थोडं तेल घालून ती खायची खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Aghav-Ghuge
Jyoti Aghav-Ghuge @cook_20258492
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes