जवस चटणी
#चटणी
जवस मल्टी व्हीटैमीन आहे त्यामूळे रोजच्या जेवणात खाल्ली तरी चालेल
कुकिंग सूचना
- 1
जवस, तीळ,खेबरं, लाल मिरची, जिरं सर्व एक एक करून भाजून घ्यावे
- 2
मिक्सरमध्ये टाकून त्यात मीठ,लसूण टाकून,जाडसर वाटून घ्यावी व डब्यात भरून ठेवावी महीनाभर छान राहते तेलात मिसळून किंवा तोंडी लावायला चांगली
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
कॅल्शियम भरपूर असलेली जवस चटणी सर्वांनी अवश्य खावी Archana bangare -
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #चटणी ....जवस चटणी खाण्याचे खूप फायदे आहेत ...आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश असावा ...यात ओमेगा 3 फँटी अँसिड भरपूर प्रमाणात आहे .... वेट लाँस साठी चांगले असत ....तर झटकन होणारी सींप्पल जवस चटणी .... Varsha Deshpande -
-
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#EB8 #W8... जवसाची चटणी, जेवणात आवडीने खाल्ल्या जाणारी... Varsha Ingole Bele -
जवस तीळ चटणी (Javas til chutney recipe in marathi)
तोंडी लावायला मस्त अशी ही चटणी.:-) Anjita Mahajan -
जवस (अळशी) चटणी (javas chutney recipe in marathi)
#EB8#W8जवसा मधे कैल्शियम, व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात असते. 40 नंतर महिलांच्या हाडांची झीज भरुन काढण्यासाठी रोज एक चमचा जवस किंवा चटणी खावी.ह्रदयासाठी,डायबेटिस मधे जवस खूप गुणकारी आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी पण याचे सेवन केले जाते. आशी हि खमंग, स्वादिष्ट व पौष्टिक चटणी मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#cn जवस हे खुप औषधी गुणांवर उपयुक्त ठरते. कोलेस्टाल वर खुप चांगले आहे , त्या मुळे त्याचा आहारात जास्त वापर करावा चटणी केली तर रोज खावु शकतो तसेच देवनागर नंतर भाजलेले जवस चमचा भर रोज घ्यावे. Shobha Deshmukh -
अळशीची (जवसाची चटणी) (jawsachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_chutneyअळशी म्हणजे जवस ही चटणी पौष्टिक आहे.वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते.ओमेगा ३ .तर अशी ही जवसाची चटणी करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4 theme#chutney आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणार्या वस्तू आपल्या च घरात असतात परंतु बरेचदा आपल्या ला त्याची कल्पना नसते.जवस आणि तीळ हे त्यातलेच पदार्थ!ओमेगा3, फायबर, व्हिटॅमिन बी,कफ कमी करणारे, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त!तीळ कॅल्शियम असलेले,दात मजबूत करणारे!अशा गुणी पदार्थांची चटणी आपण करू या. Pragati Hakim -
शाही जवस चटणी (shahi javas chutney recipe in marathi)
#cnजवसाची चटणी आपण बरेचदा करतो.आज मी शाही जवस चटणी केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
बहुगुणी जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN ताटात चटणी म्हटली की डाव्या बाजूला नजर जाते . जवसाची चटणी फार कमी प्रमाणात केली जाते.खर तर जवस हा आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत हेल्दी आहे. खेडेगावात मात्र हि चटणी आवर्जून करतात. जवसा मध्ये विटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात .पचनासाठी, हार्मोनल बॅलन्स व सांधेदुखीसाठी तर रामबाण उपाय आहे . जवसाचा सेवन केल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. रोज अर्धा चमचा तरी जवस खाल्ल्याने बरेच आजार कमी होतात. अश्या ह्या बहुगुणी जवसाची चटणी तयार केली चला पाहुयात कशी करायची ते ... Mangal Shah -
अळशी (जवसाची चटणी) (javas chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_chutneyअळशी म्हणजे जवसाची चटणी पौष्टिक आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #W8जवस, तीळ, दाणे,कढीपत्ता सगळे खमंग भाजून केलेली ही चटणी खुप टेस्टी व पौष्टिक होते Charusheela Prabhu -
पंचमेळ चटणी (panchamel chutney recipe in marathi)
#GA4 #week4 आज मी कारळ, जवस, मीरे, सुके खोबरे व तीळ या पाच वस्तू एकत्र करून चटणी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
अतिशय पोष्टीक .आरोग्यासाठी उत्तम .मी जवस रोज खाते पण तुमच्या मुळे हा चटणी बनवायचा योग आला .आणि खरच खूप सुंदर चटणी झाली आहे#EB8 #W8. Adv Kirti Sonavane -
-
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी Supriya Thengadi यांची मी ती cooksnap केली आहे ,खूप छान झाली चटणी धन्यवाद Supriya Thengadi ताई कूकपॅड वर रेसिपी शेयर केले बद्दल Pooja Katake Vyas -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
जवसाची चटणी माझ्या मुलीला खुप आवडते चपाती चटणी रोल करून खाणे तर तिला खुप आवडते खुपच पोष्टीक व चविष्ट लागते जवस चटणी. 😋😋 #cn Purna Brahma Rasoi -
-
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CNजवस आपल्या शरीर स्वस्थ्यासाठी खूपच उपयोगी आहे परंतु आपण या बहुगुणी जवसाला आपल्या आहारातून हद्दपार केले आहे. पूर्वी मराठवाड्यात तर घरोघरी जवसाची चटणी रोजच्या जेवणात असायचीच. आमच्या घरीही जवसाची चटणी कायम असायची परंतु तेव्हा त्याचे फायदे काही माहीत नव्हते . आता वेळ आली आहे की आपण जवस आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे आणि त्याचा सोपा उपाय म्हणजे जवसाची चटणी. चटणी म्हणजे जेवणाच्या पानातील डावी बाजू परंतु बघायला गेले तर खूप उपयोगी. जवसामध्ये विटामिन्स ,मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात ते आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते ,आपली बॉडी डिटॉक्स करते ,पचनासाठी तसेच हार्मोनल बॅलन्स ,वजन कमी करण्यासाठी ,सांधेदुखी , सांधे आखडणे गुडघेदुखी यावर जवस हा रामबाण उपाय आहे. जवासामुळे हाडांचे आरोग्य उत्तम राहते दररोज जेवणानंतर पाव चमचा कच्चे जवस खाल्ले की आरोग्य चांगले राहायला मदत होते. Ashwini Anant Randive -
खमंग जवसाची पौष्टिक चटणी एक फायदे अनेक (jwas chutney recipe in marathi)
#GA4#वीक4#जवसचटणी#जवसजवस ( अलसी,फ्लॅक्स सीड ) हे मुख्यत्वे गळीत धान्य आहे. प्राचीन काळापासून भारतात जवसाची लागवड करण्यात येत आहे. काही वैदिक ग्रंथात जवसाच्या बिया, झाडाचे विविध उपयोग सांगितले आहेत. भारतात जवसाची मुख्य पिकात गणना होत नाही. मात्र सध्या जवसाच्या बियांतील विशेष घटकामुळे आहारशास्त्रात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. पूर्वीपासून आपल्या आहारात जवसाची चटणी, तेलाचा ग्रामीण आहारात समावेश आहे. जवसाची चटणी ही आपल्या आरोग्या करीता फायदेशीर आहे. .जवसामध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात आहे, रोजच्या आपल्या जेवणात १ टे स्पून जवस घेतले तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीरच होईल.एवढे सर्व औषधी गुणधर्म असूनही जवस आजच्या आहारातून हद्दपार झाले आहे. पूर्वी खुरसणी, जवसाची चटणी घरोघरी बनवली जात होती. भाकरीबरोबर ही चटणी अगदी दररोज तोंडीलावणे म्हणून पानात वाढली जात होती. आता मात्र जवस फक्त मुखवासाच्या पॅकमध्येच दिसत आहे. जवसात अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. जवसाला अनेक रोगांचा प्रतिबंध करणारे औषध मानले जायला लागले आहे.जवसाची सहज-सोपी रेसिपी तुमच्या कुटुंबाला आणखी हेल्दी बनवतील यात शंका नाही. Swati Pote -
-
पौष्टिक कांदा जवस चटणी सलाद पराठा (kanda jawas chutney salad paratha recipe in marathi)
#GA4#week5#सलादसलाद हा क्ल्यु ओळखून मी हि रेसिपी केली आहे.भारतात स्वयंपाकघरात पराठा खूपच प्रसिद्ध आहे. सगळ्यात सोपा म्हणजे साधा पराठा . साध्या पराठ्यांचे पण खूप प्रकार आहेत.जसे गोल पराठा, त्रिकोणी पराठा, चौकोनी पराठा, दुपोडी पराठा अजून खूप पराठे आहेत.साध्या नंतर काहीतरी पौष्टीक असे जिन्नस कणकीच्या गोळ्यात भरतात.ह्यात सर्वासाधारण लोकप्रिय आहे आलू पराठा. पुष्कळ गृहिणि वर्षभर जे मोसमी भाज्या आणिअन्नध्यानयापासून पराठे बनविता येतात. आज आपण सलाद हा क्लू घेऊन थोड्या वेळेत चपात्या बनवतो त्या पद्धतीने फक्त आत जवस चटणी कांदा, मिरची, कोथिंबीर , हिरवी मिरचीची सलाद गोळ्यात लगेच टाकुन बनवू शकतो. ज्यांना नाश्ता पोटभरून करायची सवय आहे त्यांना हा पौष्टिक कांदा जवस चटणीचा पराठा आवडेल. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिकष्ट घ्यायची गरज नाही सोप्यात सोप्या पद्धतीने कांदा जवस चटणी पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊया.कृती :गव्हाचे पीठ मीठ टाकून चांगले मळून घ्यावे. चांगली मऊसर कणिक तयार करावी.एका भांड्यात कांदा, जवस चटणी, तिखट , मीठ कोथिंबीर मिक्स करणे व त्यानंतर त्या सलाद मध्ये २ टीस्पून जवसाचे तेल घालून चांगले मिक्स करून कांदा जवस सलाद सारण तयार करणे.गव्हाच्या कणकेचे गोळे करून थोडेसे लाटून घ्यावे त्या वर कांदा ,जवस चटणी सारण पुरणाच्या पोळी भरतो तसे भरून गोळा तयार करणे.सारण भरलेला पुन्हा अलगद लाटून घ्या. आता हा पराठा चपाती बनवतो तसा बनवून घ्या आणि गॅसच्या मंद आचेवर तव्यावर पराठ्या Swati Pote -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज जवसाची चटणी बनवत आहे. ही चटणीआपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेची आहे. ह्यामुळे शरीराला फॉलीक एसिड मिळते. Mrs. Sayali S. Sawant. -
जवस चटणी (javas(flax) seed chutney recipe in marathi)
#flaxseed#जवसजवस म्हणजे आवश्यक पोषक तत्वांचा छोटा खजिनाच आहे.यात ओमेगा 3 फॅटी अॅसीड चे प्रमाण जास्त आहे.याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.तसेच यात व्हिटामीन ए,डी,एफ व झिंक,मँगनिज भरपुर प्रमाणात आहे.यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.तसेच याच्या रोजच्या सेवनाने त्वचा अधिक तजेलदार व केसांवरही चमक येते. Supriya Thengadi -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#CN#तीळ शेंगदाणा चटणीभरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असलेली ही पौष्टिक चटणी... रोजच्या जेवणात घेतल्यास... शरीर वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी ही रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
जवस तीळ चटणी (jawas til chutney recipe in marathi)
#जवस व तीळ हे सुपर फूड जगमान्य आहे.मला हेल्दी रेसिपीज जास्त आवडतात. मी आज बनवली म्हटले चला मैत्रिणी सोबत शेअर करू या.ब्लड शुगर, कॉलेस्ट्रॉल, बीपी,हार्ट प्रॉब्लेम ,लोह हिमोग्लबीन पासून सुटका हे सुपर फूड च नाही का. Rohini Deshkar -
कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)
कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच. Sujata Gengaje -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#EB8#week8#जवस हे हृदयासाठी अतिशय चांगले कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.जवसातील लिग्नन घटक रक्तशर्करा नियंत्रणात ठेवते त्यामुळे मधुमेही लोकांनी अवश्य सेवन करावे .प्रोटीनयुक्त असल्याने हाडे मजबूत होतात.शिवाय ओमेगा3 असल्याने दम्यापासून बचाव होतो.अजून बरेच गुणकारी फायदे आहेत .पण तरीही जास्त सेवन करू नये,अति तेथे माती म्हणतात ना .रोज एक चमचा खाणे उत्तम. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11449207
टिप्पण्या