भरलेली अंडी
#Lockdown recipe
मासे नाही मग अंड्याशिवाय पर्याय नाही
कुकिंग सूचना
- 1
मालवणी वाटण म्हणजे अर्धा कांदा गॅस वर लाल होई पर्यंत चांगला परतवून त्यात १ वाटी ओला नारळाचा कीस ब्राऊन होईस तोवर परतून भाजून मग मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे वाटण मध्ये तिखट मिठ घालावे
- 2
उकडलेल्या अंड्यांना २ कट द्यावे आणि वरील मसाला भरावा
- 3
तेलावर खकास घालून हे भलेले अंडे आणि वरील मसाला आणि कोथिंबीर घालून एक वाफ द्यावी.
- 4
भाकरी आणि चपाती बरोबर सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
भरलेली अंडी (bharli andi recipe in marathi)
#स्टफड #week1आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे. त्यामुळे 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' "अंडी खा आणि बारीक व्हा.’' असही एक मंत्र स्मिता जाधव -
-
वांगी सुका जवला भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१९आज रविवार, खूप आठवण येतेय, मासे खायची इच्छा होतेय, लॉकडाउन मुळे मार्केट मध्ये मासे नाही मग काय.... सुक्या मच्छीचा आधार आणि काय... Deepa Gad -
-
-
-
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
-
मालवणी अंडा ग्रेव्ही (malwani anda gravy recipe in marathi)
#अंडा अंडया ची नेहमीच आमच्या घरी होणारी रेसिपी मी आज दाखवते चला छाया पारधी -
व्हेज फीश फ़ाय (veg fish fry recipe in marathi)
#फ़ाय - सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता बाहेर पडणे कठिण आहे,मग घरात बसून मासे खाण्याची इच्छा भागवता येते... असाच वेगळा प्रकार... Shital Patil -
भरली अंडी (Bharli Andi Recipe In Marathi)
#NVR आज अंड्याचा मालवणी पद्धतीने थोडा वेगळा प्रकार केला.. घरातील मंडळींनी तर गरमागरम भाताबरोबर भरली अंडयावर तर तावच मारला.. मला तर माझ्या प्रयत्नाची पावतीच मिळाली. Saumya Lakhan -
-
-
सुक्या माशाचे भाजी (येरले)
साध्य ताजे मासे मिळत नाही म्हणून सुक्या माश्यांवर ताव 😜 Veena Suki Bobhate -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap मी Ujwala Rangnekar tai यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप सोपी आणि मस्त अंडा करी झाली घरी सगळ्यांना आवडली.😋 मी फक्त मालवणी मसाला न वापरता काळा मसाला Thank you Tai for simple and testy recipe. Rajashri Deodhar -
२ मिनिट भेंडी मसाला
# lockdown recipeकाय करावे सुचत नव्हता आणि कमी वेळात होणाऱ्या पदार्थ शोधताना मला भेंडी दिसली म्हटलं चला लागू पटकन कामालाDhanashree Suki Padte
-
-
-
एग मलाई मसाला (egg malai recipe in marathi)
#worldeggchallengeखरंतर रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता. आणि या लॉकडाउनमुळे कुठे बाहेर हॉटेलात खायला सध्या मिळत नाही. मग ठरवलं की आपणच आज मस्तपैकी हॉटेल सारखी मेजवानी घरीच थोडक्यात करू या.आज मस्त हॉटेल टाईप मी एग मलाई मसाला रेसिपी बनवून बघितली आणि इतकी मस्त झालीय की भाकरीबरोबर ताव मारलाय सर्वांनी, ही चविष्ट रेसिपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष करूनच बघा...... Deepa Gad -
पापलेट फ्राय आणि कढी
#golenapron3आठवडा-४ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी )नमस्कार मंडळी 🙏या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.आणि मी खुश झाले.कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.FISH🐠🐠🐠🐠🐠मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....." Anuja Pandit Jaybhaye -
अंडा करी
#लॉकडाऊन १९ आज संडे नॉनवेज डे आमच्याकडे फिश डे असतो पण आज अंडयावरच भागवायला लागले काय करणार लॉक डाऊन नामग चला अंडा करी करायला सुरवात करू या Chhaya Paradhi -
-
अंडा मसाला
#लॉकडाउनरेसिपीस#डे५आज रविवार असल्यामुळे नॉन व्हेज खायची सवय. त्याशिवाय रविवार वाटतच नाही, तर आज घरात अंडी आणलेली होती त्याची अंडा मसाला आणि भाकरी केली. Deepa Gad -
सुके बोबिंल बटाटा रस्सा (sukhe bombil batata rassa recipe in marthi)
#CPM3#पावसाळ्यात काही मासे मिळाले नाही कि हा रस्सा हमखास केला जातो.एकदम सोप्पी रेसिपी आहे. Hema Wane -
चमचमीत भरलेली वांगी
पिढ्यानं पिढ्या चालत आलेली नाव एकूणच तोंडाला पाणी सुटणारी अशी ही भरलेली वांगी Jyoti Kinkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11969455
टिप्पण्या