सोच बर्फी (Burfi Recipe In Marathi)

Rajesh Vernekar @cook_20890572
#डाळ रोज त्याच डाळी खाऊन कंटाळा आला होता म्हणून पौष्टिक अशी डाळ वापरुन केलेला नविन प्रयोग.
सोच बर्फी (Burfi Recipe In Marathi)
#डाळ रोज त्याच डाळी खाऊन कंटाळा आला होता म्हणून पौष्टिक अशी डाळ वापरुन केलेला नविन प्रयोग.
कुकिंग सूचना
- 1
चनाडाळ सोयाबीन डाळ भाजून घेतली.व वाटून घेतली. व साखर व पाणी एकञ करून साधा पाक करून घेतला.
- 2
पँन मध्ये तूप गरम करुन त्यात डिंक तळून घेतला. डिंक काढून त्यात डाळीचे पीठ घालून परतून घेतले.
- 3
पीठ चांगले भाजले कि त्यात खोबरे, खारीक, व डिंक घालून चांगले एकजीव करून घेतले.
- 4
नंतर त्यात साखरेचा पाक घालावा. व घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे. तूप लावलेल्या ताटात ओतून वरून तिळ लावून थंड होण्यास ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
टोमॅटो सार
# lokdown रोज रोज डाळ करून आणि खाऊन कंटाळा आला म्हटले जरा चेंज म्हणून.. Veena Suki Bobhate -
कटलेट्स (Cutlet Recipe In Marathi)
रोज नाश्ता एकच प्रकारचा खाऊन कंटाळा येतो. म्हणून पौष्टिक असा भाज्या टाकून केलेला पदार्थ sulakshana sadre -
भज्यांची आमटी (Bhajyachi amti recipe in marathi)
जेव्हा घरात भाजीला काही नसेल किंवा त्याच,त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, त्यावेळी तुम्ही ही रेसिपी करू शकता. Sujata Gengaje -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज..#डिंकाचे_लाडू थंडी म्हटली की या दिवसात शरीराची immunity वाढवून शरीर धष्टपुष्ट करणारे,शरीराला बळ,ताकद पुरवणारे लाडू,खिरी,सत्व घरोघरी आवर्जून करतातच..अलिखित नियमच आहे तो..या दिवसात थंड हवेमुळे आपली पचनशक्ती चांगली असते..भूकही खूप लागते..मग अशावेळी शरीरास चांगलाचुंगला,सकस असा आहार पुरवणे गरजेचं नाही का..आणि असा आहार आपण घेतला तरच या पदार्थांतून मिळणारी सत्त्व,energy store होऊ शकते ..आणि वेळ पडेल तेथे ही energy आपण वापरु शकतो.. या दिवसात घरोघरी होणारा असाच एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू...प्रत्येक प्रांत,तालुका,जिल्हा अशा भौगोलिक परिस्थिती नुसार डिंकाचे लाडू करण्याची पद्धत वेगळी आहे..त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती विशाल विस्तृत बनली असून आपले खाद्यजीवन कायमच बहरलेलं आहे..😍😋... डिंकाच्या लाडूमध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करुन हे डिंक लाडू अधिक पौष्टिक कसे करता येतील ..या विचारातूनच मी ही रेसिपी तयार केलीये...फारच अप्रतिम ,खमंग असे डिंक लाडू तयार झालेत..😋😋 Bhagyashree Lele -
झटपट डाळींचे आप्पे
#डाळ डाळी या पौष्टिक असतात पण काही जण त्या खायला कंटाळा करतात. पण असे काही नविन पदार्थ केले का ते लगेच खावे असे वाटतात म्हणून एक नविन पदार्थ बनवला डाळींन पासुन Tina Vartak -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
"मसुर डाळीची आमटी" रोज रोज तेच वरण भात खाऊन कंटाळा, आला की मी अशी आमटी करते, मस्त चमचमीत आणि चटकदार...👌👌 Shital Siddhesh Raut -
मेथीचे लाडू (methiche ladoo recipe in marathi)
#लाडूअतिशय पौष्टिक मेथीचे लाडू थंडीत आवर्जुन केले जातात.पावसाळ्यात वातावरणात थंडावा असताना , बाळंतीण ,स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे लाडू आहेत. Preeti V. Salvi -
चॉकलेट इडली (chocolate idli recipe in marathi)
मुलांना समे प्रकारची इडली खाऊन कंटाळा आला होता..मग काय ट्राय केले Aditi Mirgule -
तहानभूक लाडू (tahanbhook ladoo recipe in marathi)
#cooksnapशर्वरी व्यवहारे मॅडमची पोहे लाडू ही रेसिपी मी रीक्रीएट केली आहे. कमी साहित्यात,कमी मेहनतीतून ,चवदार,पौष्टीक,छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून मला हे लाडू खूपच आवडले.मी माझ्याकडे उपलब्ध साहित्य वापरून अगदी थोडासा बदल करून लाडू केले.खूप छान झाले. तहानभूक लाडू ह्यासाठी नाव दिले की मुलांना खेळून आल्यावर,शाळेतून आल्यावर भूक लागलेली असते आणि पटकन काहीतरी खायला हवं असतं, अशा वेळी झटपट होणारे हे लाडू आहेत. तहनेशी काही संबंध नाही ,पण छान जोडशब्द आहे म्हणून वापरला.....मुलांच्या टिफीनला देण्यासाठी पण अगदीच छान आहेत. Preeti V. Salvi -
पनीर पाव भाजी
# lockdown दूध नसला होतं , रोज रोज भाजी आमटी चा कंटाळा आला होता सर्व म्हणून आहे त्या सामानात बनांवलेली पावभाजी Dhanashree Suki -
मोड आलेल्या मुगाचे घावन (Sprouted Moong Ghavan Recipe In Marathi)
रोज रोज उपमा, पोहे, शिरा करुन कंटाळा आला कि असे काहीतरी प्रयोग करुन बघावेत म्हणून आज हा पदार्थ ट्राय केला. Prachi Phadke Puranik -
राजस्थानी पापड सब्जी (rajasthani papad bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान, रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही राजस्थानी पापड सब्जी नक्की करून बघा बनवायला एकदम सोप्पी भाजी आहे अणि सगळे आवडीने ही भाजी खातील. Anuja A Muley -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
घरगुती तिखट शेव (sev recipe in marathi)
#diwali21 # रोज रोज गोड गोड खाऊन कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन पदार्थ बनवला तो पदार्थ माझ्या कुटुंबाला खुप आवडला.#गुजराती_पदार्थ #Neeta_recipe Neeta Patil -
घरगुती तिखट शेव (sev recipe in marathi)
#diwali21 # रोज रोज गोड गोड खाऊन कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन पदार्थ बनवला तो पदार्थ माझ्या कुटुंबाला खुप आवडला.#गुजराती_पदार्थ #Neeta_recipe Neeta Patil -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
सात्विक मूग खिचडी (satvik moong khichdi recipe in marathi)
आजकाल सणासुदीचा काळ चालू आहे.रोज रोज गोड खाऊन कंटाळा आला असेल,सकाळी भरपूर जेवण झाले असेल त्यासाठी योग्य अशी ही पचायला हलकी मूग खिचडी..... :-) Anjita Mahajan -
कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये चटणी हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज कढीपत्ता चटणी ची रेसिपी पोस्ट करत आहे. कढीपत्ता आपण रोजच्या भाज्या मध्ये वापरतोच तो खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. मी आज पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी केली. Rupali Atre - deshpande -
कुरकुरीत मॅग्गी पकोडे (maggi pakoda recipe in marathi)
#GA4#week 2 रोज रोज काय तेच खाऊन कंटाळा आला तर काही हटके वेगळे Shama Mangale -
घोळ डाळभाजी तडकेवाली (ghol dalbhaji tadkelwali recipe in marathi)
#घोळ_भाजी .....या सीझन मधे घोळ भाजी खूप सूंदर विकायला येत आहे ...आणी या भाजीची एक वेगळी चव असते ती खूपच छान लागते सध्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा ही घोळभाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असलेली छान वाटते आहे ..आणी भाजी वाला रोज ताजी आणून देतो आहे ... Varsha Deshpande -
मिक्स ड्राय फ्रुट लाडू (mix dryfruit ladu recipe in marathi)
#GA4 #week9 #dryfruits ह्या की वर्ड साठी मिक्स ड्राय फ्रुट लाडू केलेत. Preeti V. Salvi -
मसूर डाळीचे लाडू (masoor dal ladoo recipe in marathi)
झालं असं की सामानात चुकून १ किलो मसूर डाळ आली मुग डाळी ऐवजी... मग काय मिक्सरला रवाळ दळून पिठीसाखर बेसनलाडू सारखेच लाडू केले. छान झालेत... मुख्य म्हणजे रंग छान आला आहे.. Minal Kudu -
चकोल्या / वरणफळ (chkolya recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय मग हे try करा याला गुजराती त डाळ ढोकळी असेही म्हणतात सुप्रिया चव्हाण -
छेना ऑरेंज बर्फी (chena orange burfi recipe in marathi)
#KS3 नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी आज मी बनवली आहे नागपूरल ऑरेंज सिटी म्हणतात. Rajashree Yele -
सुका जवला चटणी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१०या लॉकडाउन मध्ये रोज रोज भाज्या खाऊनही कंटाळा आला होता म्हणून आज सुक्या जवल्याची चटणी बनविली आहे Deepa Gad -
तिळाची चटणी (tilachi chatani recipe in marathi)
वातावरणात गारवा आला की हमखास बनवली जाणारी चटणी म्हणजे तिळाची. तोंडीलावणे म्हणून अगदी भाजी नसतानाही भाकरी किंवा पोळी सोबत खाल्ली तरी मस्त लागते. मला आमटी भातासोबत सुदधा आवडते. Preeti V. Salvi -
"साजूक तुपातला मुगडाळ शिरा" (sajuk tupatla moong dal sheera recipe in marathi)
#SWEETबनवायला सोपा, जरा वेगळा गोडाचा पदार्थया थंडीत आवर्जून खावी अशी डिश म्हणजे " साजूक तुपातला मूगडाळ शिरा" नक्की काय निमित्त घडलं कुणास ठाऊक, पण एके दिवशी वेलची, बेदाणे, बदामांचं दुधाशी कडाक्याचं भांडण झालं. तशी या सगळ्यांची अनेक वर्षांपासूनची गट्टी. कुठलाही गोड पदार्थ करायचा म्हटला, की सगळे एकत्रच यायचे. आपण एकत्र असलो की, कुठल्याही पदार्थाला जास्त रंगत येते, याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच सगळे गुण्यागोविंदानं एकत्र नांदत होते. त्या दिवशी मात्र मोठे इगो प्रॉब्लेम झाले होते. दुधाला कदाचित थोडा अहंकार चढला होता. गोडाचे पदार्थ माझ्याशिवाय बनूच शकत नाहीत, असा त्याचा दावा होता. श्रीखंड, बासुंदी, खीर, रसमलाई, गुलाबजाम, तुम्ही काहीही घ्या. माझ्याशिवाय तुमचं पान हलू शकत नाही, असं दुधानं म्हटल्यामुळे वेलची, बदाम, बेदाणे खवळले होते. `उरलो फक्त सजावट आणि सुवासापुरते` अशी त्यांची अवस्था झाली होती. दुधाच्या या मनमानीबद्दल त्यांनी गायीम्हशीकडेही तक्रार करून पाहिली, पण त्यांनी शेपटी उडवून त्यांना एका मिनिटात झटकून लावलं. यापुढे कुठल्याही गोड पदार्थाची रंगत वाढवण्यासाठी दुधाच्या अजिबात हातापाया पडायचं नाही, असं त्यांनी ठरवून टाकलं... आणि त्यातूनच निर्मिती झाली, या मुगडाळ हलव्याची...😊😊 Shital Siddhesh Raut -
डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक लाडू Manisha Shete - Vispute -
अंडा भुर्जी पराटा (aanda bhurji paratha recipe in marathi)
रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला.परटा नुसता कसा खाणार.अंडा भुर्जी पराटा केला. Pragati Phatak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12435199
टिप्पण्या (2)