साबुदाणा खीर (SABUDANA KHEER RECIPE IN MARATHI)

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313

#फोटोग्राफी

साबुदाणा खीर (SABUDANA KHEER RECIPE IN MARATHI)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 50 ग्रॅमसाबुदाणे
  2. 250 मिली दुध
  3. 50 ग्रॅमसाखर
  4. 1 टीस्पूनमिल्क पावडर
  5. 1/2 टीस्पूनवेलची पुड
  6. केशर

कुकिंग सूचना

  1. 1

    साबुदाणा भिजवून घेणे नंतर गॅस वर दूध उकळवून घेणे त्यात साबुदाणा घालवून शिजवणे

  2. 2

    साबुदाणा शिजत आल्यावर त्यात मिल्क पावडर आणि साखर घालून 2 मिनिट शिजवून घेणे नंतर खीर सर्व्ह करावी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes