साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुऊन १-२ तास भिजत घालून ठेवला.
- 2
नंतर दुध गरम करायला ठेवले चांगले उकळू घेतले.
- 3
एका पॅनमध्ये थोडे तुप टाकून साबुदाणा परतुन घेतला.
- 4
नंतर त्यात उकळलेले दूध घालून ढवळले मग त्यात साखर घालून मिक्स करून घेतले.
- 5
साबुदाणा खीर केसर घालून सतत ढवळूत राहावे गुढळ्या होऊ देऊ नका.
- 6
नंतर त्यात विलायची पुड, काजू बदाम, चारोळी घालून मिक्स करून घेतले.
- 7
साबुदाणा खीर तयार झाल्यावर थोडे तूप, पिस्ता काप घालून डिश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#साबुदाणा खीर😋😋 Madhuri Watekar -
सरगुंडे खीर (Sargunde Kheer recipe in marathi)
#cpm#मॅगझीन रेसिपीसरगुंडे ही रेसिपी आंब्याच्या रसासोबत,आमरसा सोबत खायचे पण आज मी नवीन सरगुंडे खीर करून पाहावी खूप छान वाटली😋 Madhuri Watekar -
साबुदाणा खीर (Sabudana Kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीउपवास आणि नैवेद्य यासाठी उत्तम पर्याय.... 🥰😋🥰👍 Supriya Vartak Mohite -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#CPM3#Week3#रेसीपी मॅगझीन#तांदळाची खीर😋 Madhuri Watekar -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week३ मधला मी पहिला पदार्थ उपवासाची खीर नैवद्य तयार केला आहे आषाढी एकादशी निमित्त. Jaishri hate -
-
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
साबुदाणा मिल्कमेड खीर (sabudana milkmaid kheer recipe in marathi)
#nrr#साबुदाणा#day_2#नवरात्री Jyotshna Vishal Khadatkar -
रताळ्यांची खीर (ratalyachi kheer recipe in marathi)
#एकादशी नी दुप्पट खाशी .तिखट पदार्थ झाले मग एखाद्या गोड पदार्थ हवा मग झटपट होणारी उपवासाची रताळ्यांची खीर केली. बघा कशी करायची ते झटपट होते. Hema Wane -
तांदुळाची खीर (Tandalachi kheer Recipe In Marathi)
#PRR#आपल्या पुर्वजांना आठवुन कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना म्हणजे पितृपक्ष यांचं पितृपक्षाच्या नैवेद्य साठी केलेले पदार्थ😋😋 Madhuri Watekar -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी २ आज गुरुपौर्णिमा निम्मित केलेली साबुदाणा खीर Monal Bhoyar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 #खान्देशीगव्हाची खीर ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी फुलकी😋 Madhuri Watekar -
-
-
साबुदाणा खीर..(sabudana kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#photographyclass#photographyhomeworkफोटोग्राफी च्या थीम नुसार.. मी आज खिर केली आहे.आज उपवास असल्याने... साबुदाण्याची खिर बनविली... छान खुप सारे ड्राय फ्रूट घातले... म्हटलं उपवास आहे आपला.. होऊन जाऊ दे... हात कशाला आखूड करायचा... मस्त झाली एकदम........ फोटोग्राफीक्लास चा होम वर्क पण करुन घेतला सोबतच... दोन्ही ही कामे पूर्ण झालीत... 💃🏻💕 Vasudha Gudhe -
चिकुचा मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16 #Week16#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week16#चिकु मिल्कशेक 😋😋😋 Madhuri Watekar -
कोजागिरी चे मसाला दूध (Kojagiri Che Masala Dudh Recipe In MarathI)
कोजागीरी दुधात खूप मस्त आहे चंद्राचे किरण दुधावर दाखवुन मध्यरात्री दुध पितात निरोगी दुध असते 🤪🤪🌒🌓🌔🌕🌕#Choosetocook 🤤🤤 Madhuri Watekar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3तीसर्या आठवड्यातील मॅगझीन ची थीम ...तांदळाची खीर......सहसा हा पदार्थ आमच्या कडे नेहमी केला जात नाही,बहुतेक तरी श्राद्ध पक्षातच होतो.पण मला मात्र ही खीर मनापासुन आवडते.मॅगझीन च्या निमीत्याने करण्याचा योग आला.खुप छान,झटपट होते.हि खीर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे,मी माझ्या सासरी जशी करतात तशा पद्धतीने केली आहे,तर पाहुया रेसिपी.... Supriya Thengadi -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#week15#एकदम पोटाला हलका असा उपवासाचा पटकन होणारा पदार्थ. Hema Wane -
-
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#SWR#स्विट रेसिपी चॅलेंज 🤪झटपट होणारी रेसिपी शेवया ची खीर बर्थडे,दिवाळी भोगी ला शेवया खीर सर्वात सोपी चविष्ट आहे 🤪🤪 Madhuri Watekar -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15उपास म्हंटले प्रत्येकाची वेग वेगळी आवड .पण वडील मंडळींची स्पेशल साबुदाणा खीर असलीच पाहिजे.मी यात थोडी स्ट्रॉबेरी घातली असून चव अप्रतिम आहे. Rohini Deshkar -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
आपल्या मध्ये बरेच जन उपवासाला मीठ खात नाही. तेव्हा अशी सात्विक साबुदाणाखीर छान आहे . पचायला पण हलकी आहे. Anjita Mahajan -
-
-
शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)
#Cooksnap#प्रिती व्ही. साळवी हिची रेसिपी cooksnap केली आहे .फक्त मी थोडी साखर घातली आहे कारण माझ्याकडे खारीक पावडर नव्हती . छान झाली खीर .आणखीन एक खिरीचा प्रकार कारण आपल्या कडे वेगवेगळ्या खीरी चे प्रकार करतात. Hema Wane -
कच्च्या शिंगाड्याची खीर (kachya shingadyachi kheer recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपीज चॅलेंजकच्चे शिंगाडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून काही वेगळीच हेल्थी डिश अतिशय पोष्टीक रेसिपी आहे😋😋 Madhuri Watekar -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते कोणाकडे गुढी उभारली जाते पुरणपोळी, वेगवेगळ्या पध्दतीने गोडाचे पदार्थ करून नैवेद्य दाखवतात मी आज श्रीखंडचा बेत केला 😋😋😋 #श्रीखंड Madhuri Watekar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
कोजागिरी पौर्णिमा स्पेशल चॅलेंजकोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राला प्रतिमबिंब पाहीलेले मसाला दूध😋😋🌖🌗🌘🌑 Madhuri Watekar -
मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)
#ChooseToCook .. माझी आवडती रेसिपीकोजागिरीच्या निमित्ताने केलेले मसाला दूध.. मलाच काय, आमच्या घरी सर्वानाच आवडणारे Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15314287
टिप्पण्या (5)