पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#cooksnap तशी मी नेहमीच पनीर भुर्जी करते म्हटले सर्च करावे कोणी केली असेल तर ही कुस्नप करावी.. तर Preeti V. Salvi ह्यांन ची ही रेसिपी माझ्या पधतिने

पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

#cooksnap तशी मी नेहमीच पनीर भुर्जी करते म्हटले सर्च करावे कोणी केली असेल तर ही कुस्नप करावी.. तर Preeti V. Salvi ह्यांन ची ही रेसिपी माझ्या पधतिने

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमपनीर
  2. 1कांदा बारिक चिरलेला
  3. 1टोमेटो बारिक चिरलेला
  4. 1 टेबलस्पूनकोथंबीर
  5. 8-10कढीपत्ता
  6. 2हिरवी मिरची
  7. 1 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  13. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    प्रथम कढईत तेल घालुन मिरची कढीपत्ता घाला मग कन्दा घालुन परता व आल लसुण पेस्ट घाला मग टोमैटो घालुन परतून घ्या

  2. 2

    नंतर तिखट हळद मीठ धणे जीरे पुड घालुन परता व पनीर चा किस घालुन परतून वर झाकण लावुन 2 मिनट वाफ येऊ द्या गैस बन्द करुन पराठ्या सोबत गरम गरम सर्व्ह करा पनीर भुर्जी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes