आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कूकर मध्ये गरजेप्रमाणे पाणी घेऊन बटाटे ४ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या कूकर नैसर्गिक रित्या थंड झाल्यावर बटाटे ची साले सोलून घ्या.....बटाटे शिजेपर्यंत एका साईड ला गव्हाचे कणीक घेऊन त्यात चवीनुसार मिठ घालून कणीक छानपैकी मऊ मळून घेऊन झाकण किंवा कॉटन च कपडा ठेऊन झाकून ठेवा....👍🏼💯
- 2
आता मऊसूत बटाटे म्याशरने कुस्करून घ्या...त्यात साहित्यात दिल्याप्रमाणे सर्व जिन्नस म्हणजेच, लाल मिरची पावडर, हळद, मिर पूड, जिर पावडर, मीठ, गरम मसाला पावडर, धने पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, ओवा वरील सर्व एकत्रित रित्या करून हातानेच एकजीव करून घ्या....💯👍🏼 (पाणी घालू नका)
- 3
आता गव्हाचे कणीक घेऊन त्याचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्यात बटाटा चे सारण भरून गोळा बंद करून पराठे लाटायला घ्या....
- 4
पराठे गोल आकारात लाटून गरम तव्यावर अमुल बटर किंवा साजूक तूप लावून खमंग भाजून घ्या...💯👍🏼
- 5
गरम गरम आलू पराठे खाताना सोबत दही अथवा रायता हा हवाच ना? यासाठी दही फेटून घ्या...त्यात चवीनुसार साखर घालून त्यात खारी बुंदी घाला...चवीला चिमूटभर लाल मिरची पावडर, चाट मसाला पावडर कोथिंबीर, घालून रायता तयार करावा....💯👍🏼
- 6
आपला रायता तयार झाल्यावर सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून गरम गरम आलू पराठे आणि रायता चटकन खाण्यास घ्यावा🤷🏻♀️👩🏻🍳
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week1पंजाब म्हटले की पराठे हे झालेच पाहिजे माझा आवडता नाष्टा आहे हा आलू पराठा माझी मम्मी मला टिफिन साठी करून देत असत सोपी पद्धत वापरून बनवलेला आहे पटकन तयार होणारा Nisha Pawar -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo parathi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4आलू पराठा हा पंजाब इंडिया मधील खूप आवडता आणि फेमस पदार्थ आहे. मऊ सुत पराठा आणि त्यात मसाला युक्त बटाट्याची स्टफ्फिंग्ज आणि सोबत बटर,लोणचे आणि छान दही. हा तुम्ही नाश्त्याला खा कीव्हा दुपारच्या जेवणात. हल्ली इंडियाच्या सर्व भागात हा बनवला ही जातो आणि चवीने खाल्ला ही जातो. माझ्या मिस्टरांच्या एका पंजाबी मित्राच्या घरी अगदी authentic पंजाबी पराठा खाण्याचा योग आला होता सोबत घट्ट दह्याची लस्सी सुध्धा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफिन मध्ये मुलांना काय द्यावे हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो मुलांच्या आवडी निवडी जपणं पोषक आहार मिळणे याकडे कल असतो त्यामुळे टिफीनमध्ये दिल्या जाणाऱ्या गोष्टी या अगदी मन लावून केलेलं असतं आज आपण बनवणाऱ्या आलू पराठा Supriya Devkar -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
-
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4Punjabi, Yogurt,aloo ,Paratha या clue विचारात घेऊन मी आलू पराठा केला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला... Rajashri Deodhar -
आलु पनिर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1 #Parathaपंजाबी लोकांचा पण आता सगळ्यांचाच नाष्टा व जेवणातील आवडता पदार्थ म्हणजे पराठा पोटभरीची डिश पराठे वेगवेगळ्या भाज्या व पदार्थाचे स्टफिंग भरून केले जातात त्यात लहानथोर सगळ्यांच्या आवडिचा म्हणजे आलु पराठ मी आज तुम्हाला पनिर आलु पराठा कसा बनवायचा ते दाखवते चला Chhaya Paradhi -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा सर्वांचा खासमखास.हा कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून बनलेले आणि त्यातून जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात हा पराठा पटकन होतो ! Priyanka Girkar -
उपवासाचा आलू पराठा (upwasacha aloo paratha recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#उपवासाचा आलू पराठा उपवासाचा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा. Supriya Devkar -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#peबटाटा ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच होय. बटाटा सर्वसामान्य माणसालाही सहज खरेदी करता येईल अशी भाजी आहे. आपल्यातील अनेक जण चरबी वाढू नये यासाठी बटाट्याचे सेवन करणे टाळतात पण योग्य पद्धतीने खाल्ला तर त्याचे चांगले परिणाम होतात बटाटा हा आपल्या भारतीय घरांमध्ये सर्वसाधारण आढळतो.बटाट्य़ांमध्ये कार्बोहायड्रेट असतात... त्यांमुळे योग्य पद्धतीत आणि योग्य प्रमाणात बटाटे खाणं खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात. बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढविण्यासाठीही मदत होते. इतकंच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदय रोगांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतात.बटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात. तसंच बटाट्यांमधलं व्हिटॅमिन सी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. बटाटा आरोग्यावर जितका फायदेशीर आहे तितकाच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे काळवंडलेली त्वचा डोळ्याखालील वर्तुळे यावर कच्चा बटाटा फिरवला तर चमक येते बटाटा हे एल नॅच्युरल क्लींजर आहेबटाट्याचे बरेच पदार्थ तयार केले जातात वर्षभराचे पापड,चिप्स इतके खाद्यपदार्थ बटाट्यापासून तयार होतात त्यापैकी काही निवडक पदार्थ आपल्याला आवडतातच त्यातलाच एक पदार्थ आलू पराठा मी तयार केला आहे. सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. बघूया रेसिपी कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
-
-
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीहा पराठा झटपट होणारा असा आहे शिवाय सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं त्यामुळे हा पटकन होतो फार काही वेळ लागत नाही . Sapna Sawaji -
-
आलू टूक (aloo tuk recipe in marathi)
#pr#potato#सिंधीआलूटुक#बटाटासिंधी आलू टूक हा प्रकार खास सिंधी कम्युनिटी चा फेमस असा स्नॅक्स चा प्रकार आहे . आलू आणि सिधी यांची मैत्री पक्की असते कोणताही सिंधी असो त्याचा दिवस आलू खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही सर्वात जास्त आलू खाणारे जर कोणी कम्युनिटी असेल तर ती संधी आहे. सिंधी लोकांच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात हा प्रकार ठेवला जातो प्रत्येक शहरात सिंधी कॉलनी, सिंधी मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आलू गाड्यांवर विकतांना दिसतील. आलू तळून वरून मसाला टाकून आलू टूक तयार केला जातो . भरपूर आलूचे तळलेले प्रकार सिंधी मध्ये दिसते आलू टिक्की, आलू चाट, पेटिस हे सगळे प्रकार सिंधी लोकांमध्ये आवडीने खाल्ले जातातछोटे आलू असतील तर त्यापासून तयार केला जातो पण छोटे आलू नसतील तरी पण मोठ्या आलू चे काप करून तयार केला जातोरेसिपी तून नक्कीच बघा सिंधी आलू टूक कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#cdy#आलूपराठाबाल दिवस रेसिपी चॅलेंज साठी खास आलू पराठा रेसिपी तयार केलीमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा तिला नेहमीच आलू पराठा खूप आवडतो ती केव्हाही आलू पराठा खाऊ शकते तिला नाश्त्यात जेवनात रात्रीच्या जेवणात आलू पराठा दिला तर ती आनंदाने खाते जवळपास तिला माझ्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ती आवडीने खाते तसेच मलाही तिच्या हातचे बरेस पदार्थ आवडतात ती ही माझ्यासाठी नेहमी पदार्थ तयार करते. Chetana Bhojak -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
ही रेसिपी अतिशय दुर्मिळ आहे .कोणालाही सहज जमते .पण मी त्यामध्ये थोडा बदल केला आहे .एकदा ट्राय करून पहा . ज्यांना आवडत नाही ते पण खातील . Adv Kirti Sonavane -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#GA4Week -1भारताच्या सर्व चे प्रांतात म्हणजे अगदी भारतातल्या पूर्व, पश्चिम आमी उत्तरे कडील पंजाब येथे आलू पराठा हा नास्ता मधे बहुतेक केला जाणारा पदार्थ.आलू पराठा मध्ये गव्हाचे पीठ ,मैदा ह्याचे पीठ भिजवून त्यात बटाट्याच्ये मीश्रण भरुन तेल किंवा तूप वर तो पराठा भाजून दही किंवा लोणच्या बरोबर नास्त्यात दिला जातो.काही वर्षांपूर्वी आमचा सिमला मनाली टूर करण्याचा योग आला व सिमल्याहून मनाली कडे जाताना रस्त्यात एक होटेल मध्ये तेथे आलू पराठा खाण्याचा योग आला मला तो आलू पराठा एवढा आवडला की मी तीथे त्यांच्या कडून रेसिपी लिहून घेतली होती आणि तेव्हा पासून घरी पण तसेच आलू पराठे बनवून घरच्या मंडळींना खाऊ घालते.तुम्ही पण नक्की करुन बघा तुम्हाला देखील नक्की च आवडेल. Nilan Raje -
मसाला आलू पराठा(masala aloo paratha recipe in marathi)
#cooksnapswara chavan यांचीं आलू पराठा रेसिपी मी recreate केली आणि बनवली खूप छान झाली. Varsha Pandit -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलू पराठा (Aloo paratha recipe in marathi)
सर्वांना आवडणारा, झटपट होणारा असा हा पराठा. Sujata Gengaje -
आलू पराठा(aloo paratha recipe in marathi)
#रेसिपीबूक आलू पराठे सर्वाना खूब आवडतात ,लवकर ही बनतात .माझाआवडता पराठा. Anitangiri -
-
पंजाबी आलूमेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#GA4 #week1पराठा हा विविध नावानी प्रसिद्ध आहे जसे की पराठा,परौठा,प्रौठा, परवठा असे.भारतात हा सर्रास सर्व भागात बनवला जातो.मात्र उत्तर भारतात गव्हाचे पीठ वापरून तर दक्षिण भारतात मैदा वापरून पराठा बनवला जातो. पराठा म्हणजे नेहमी बननारा फुलका हा तव्यावर न शेकता तो आचेवर शेकला जातो तर पराठा हा फक्त तव्यावर शेकला जातो. परदेशात ही प्रसिद्ध आहे पराठा. मलेशिया, माॅरिशीयस, सिंगापूर, मॅन्मार इकडे हा नाश्ता मध्ये लोकप्रिय आहे. भारतात विविध प्रकारचे पराठे बनवले जातात यात पालक,मसाला,मेथी,आलू,सातू,मुळा,कोबी,साखरेचा इ असंख्य पराठे बनवले जातात. Supriya Devkar -
आलू मटर का पराठा (Aloo Matar Paratha Recipe In Marathi)
#PBRआज मस्त आलू मटर चा पराठा बनवला खूप टेस्टी झालाय Preeti V. Salvi -
More Recipes
टिप्पण्या