आलू पराठा (aalu paratha recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

आलू पराठा (aalu paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 6-7उकडलेले बटाटे
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  4. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. 1 टिस्पून आद्रक किसून
  6. 1 टेबलस्पूनधणेपूड
  7. 1 टिस्पून जिरेपूड
  8. 1 टिस्पून लाल तिखट
  9. 1-2 टिस्पून आमचूर पावडर
  10. 1 टिस्पून गरम मसाला
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल गरजेनुसार
  13. 2 टेबलस्पूनबटर
  14. 2 कपगव्हाचे पीठ
  15. 1 टिस्पून ओवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, ओवा,मीठ घालून मिक्स करा. पाणी घालून पीठ मळून घ्यावे.20 मिनटे बाजूला ठेवा.

  2. 2

    बटाटे मँश करून घ्या. नंतर त्या मध्ये कांदा, कोथिंबीर,आद्रक, धणेपूड,जिरेपूड, आमचूर पावडर,मीठ, हिरवी मिरची,गरम मसाला, लाल तिखट घालून मिक्स करा.

  3. 3

    पिठाचा गोळा घेऊन लाटून घ्यावा. त्या वर आलूचे स्टफिंग ठेवून भरून घ्यावे.

  4. 4

    पराठा लाटून घ्यावा. तवा गरम करून त्या वर पराठा टाकून घ्या. पलटी करुन तेल लावून घ्यावे.

  5. 5

    दोन्ही बाजूंनी तेल लावून छान भाजून घ्यावे. जाळीवर काढून वरतून बटर घाला.

  6. 6

    गरमागरम पराठा दह्या सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes