फुटाणे दाळ्या लाडु (futane dalya ladoo recipe in marathi)

Shobha Nimje @cook_23536825
फुटाणे दाळ्या लाडु (futane dalya ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दाळ्या मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्यातच काजु टाकुन ते पण बारीक करा
- 2
आता एका ताटात पिठीसाखर आणि तूप घालून चांगले फेटून घ्या मग त्यामध्ये दाळ्या चे पीठ घालुन चांगले फेटून घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर आणखी तुप टाका. मी मिक्सर मध्ये फेटून घेतले लवकर पीठ नरम होते. आता त्या पिठाचे लाडु वळा. स्वादिष्ट लाडु तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
20 मिनिटात झटपट गाजर लाडू (gajar ladoo recipe in marathi)
#GA4# week 3 गाजराचे झटपट लाडु खुप छान होतात नि पौष्टीक पण Manisha Joshi -
-
साबुदाना लाडु (sabudana ladoo recipe in marathi)
आषाढ उपवास स्पेशलएकादशी स्पेशलसाबुदाणा लाडु, मस्त हेल्दी झटपट होणारे लाडु Suchita Ingole Lavhale -
रवा खोबऱ्याचे लाडु (rava ladu recipe in marathi)
#रेसीपीबुकमाझी अतिशय आवडती स्वीट डिश. कधीही पाहुणे आले की गोड काय करायचे हा प्रश्न पडतो त्यावेळी हे लाडु पटकन तयार करता येतात. या मध्ये मी खवा पण टाकते ज्यामुळे ते एकदम छान लागतात. खवा नसेल तर पेढे किंवा दूध पावडर पण टाकु शकता. एकदम यम्मी लागतात हे लाडुShobha Nimje
-
विड्याच्या पानाचे लाडु (vidachya panache ladoo recipe in marathi)
#लाडु सणासुदिला जेवण झाल्यानंतर पान खायच्या एवजी हा लाडु करून खाऊन बघा पान खाल्यासारख वाटत कुणी घरी पाहुणे आले तर त्यांना हातावर काहीतरी गोड म्हणुन देण्यासाठी पण छान वाटतात Manisha Joshi -
सातुच्या पिठाचे लाडू (Satuchya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#The Chefstoryसातुचे पिठ अतिशय पोष्टीक आहे अतिशय शक्तीवर्धक आहे सातुचे पिठ भिजवून खाल्ले जाते सातुपिठाचा शिरा पण खूप टेस्टी लागतो मी आज सातुपिठाचे गणपती बाप्पा साठी नैवेद्य साठी लाडू बनवले. Madhuri Watekar -
राघवदास लाडु (Raghavdas laddu recipe in marathi)
राघवदास लाडु ओल्यानारळा ते करतात त्या मुळे खुप सु्दर होतात, Shobha Deshmukh -
चुर्मा लाडु किंवा पोळीचा लाडु (churma ladoo recipe in marathi)
#mfr पोळीचा लाडु माझी आवडती रेसीपी चॅलेंज Shobha Deshmukh -
-
-
डींकाचे लाडु (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#PR डींकाचे लाडु थंडीच्या दिवसात खाण्या साठी पौष्टिक लाडु Shobha Deshmukh -
दामटे लाडु (damti ladoo recipe in marathi)
#रेसिपिबुक#week6#चंद्रकोर#पुणे स्पेशल दामटे लाडु अगदी मोतीचुर लाडु सारखे लागतात अतिशय सोपि आणि झटपट होणारी रेसिपि आहे नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे . Sangeeta Kadam -
मेथीचे लाडु (methiche laddu recipe in marathi)
# weekly Trending recipe हे लाडु हिवाळयातकरतात तसेच डीलेव्हरी नंतर स्त्रीयांना देण्या साठी खुप चांगले आहेत. Shobha Deshmukh -
-
मखाना डेसिकेटेड कोकनट ड्रायफ्रुट लाडु (makhana desiccated coconut dryfruit ladoo recipe in marathi)
#Immunity मखाने , काजु, बदाम हे आपल्या आहारात नेहमी आले पाहिजेत हे पौष्टीक व शरीराला फायदेशीर आहेत ह्यात " ई" जीवनसत्वे असते . मुलांची इम्युनिटी स्टाँग होण्यासाठी मदत करते. ड्रायफ्रुट सुदृढ आरोग्याचे रहस्य आहे. चला तर अशा पौष्टीक पदार्थापासुन बनवलेले लाडु कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
उपवासाचे पौष्टीक लाडु (upvasache paushtik ladoo recipe in marathi)
#gprगुरू ब्रम्हा गुरू विष्णु गुरु देवो नमोस्तुते साखर गुळन घालता केलेले पौष्टीकलाडु हे लाडु मधे आपण खजुर, बदाम, शेंगदाणे वापरुन केलेत. रोज 2 खजुर तुपात भिजवून खाल्यावर तुमचे हिमोग्लोबिन चांगले वाढते. खजुरच्या नियमित सेवनाने Bp control मधे राहतो तुमची स्कीन ग्लो करते व केसाच्या समस्या ही कमी होतात. उपासा दिवशी किंवा इतर ही वेळी जर तुम्ही 1जरी लाडु सकाळी खाल्लातर यांचे खुप फायदे शरीराला होतात. ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवली आहे आई हा आपला सर्वात पहिला गुरु आहे. Purna Brahma Rasoi -
नारायण लाडु (narayan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडची आठवण हे लाडु नारळा चा वापर करुन बनवतात म्हणून नारायण लाडु असे बोलतात हे कोण बाहेर जात असेल फिरायला वैगरे तर हे लाडु बनवुन देतात कधी मध्येच भुक लागली वैगरे तर खायला Tina Vartak -
पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#लाडुलाडु म्हटल की लगेच तोडाला पाणी सुटते अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचा लाडु कोणीही बाहेर आल की पहिले डब्यात हात घातला की लाडु काढायचा आणि खायचा असाच दिनक्रम घरा घरात असतो.... बरोबर ना..म्हणुनच झटपट लाडु रेसिपी सांगणार आहे कुकपॅड नेहमीच खुप छान छान थीम देत असत होईल तेवढ्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करते 😍 तर आपण आज बनवणार आहोत आरोग्यासाठी उपयुक्त असे रक्त वाढवण्यासाठी अशक्तपणा दुर करण्यासाठी आणि तंदुरुस्ती साठी साधे सोपे झटपट असे गुळ शेंगदाण्याचे लाडु या लाडुंचे असंख्य फायदे आहे. फक्त शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने जास्त आरोग्य फायदे मिळतात.शेंगदाण्यासोबत गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.हिवाळ्यात शेंगदाणे आणि गुळाची चिक्की खाण्याचा सल्ला आम्ही पेशंट ला देतो.यामुळे बॉडी उष्ण राहते. आणि महिलांनी कोणत्या कंडिशन्समध्ये खावेत गुळ आणि शेंगदाणे लाडु?तर....प्रेग्नेंसीच्या काळात शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होते. यामुळे यूटरसचे फंक्शन्स प्रॉपर होतात. हे बाळाची ग्रोथ प्रॉपर होण्यासाठी मदत करतात. पीरियड्सच्या काळात हे खाल्ल्याने कंबरदुखीसारख्या समस्या दूर होतात.म्हणुन ही रेसिपी नक्की करून बघा आणि रोज सकाळी एक लाडु खायला विसरू नका. Vaishali Khairnar -
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
आईच्या हातचे #Md" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊 Archana Ingale -
गुळ- शेंगदाणे चे लाडु (gud shengdane che ladoo recipe in marathi)
#GA4#week15 या आठवड्याची माझी रेसिपी झटपट होनारी.मुलांना सोपा & पटकन करून देता येणारा खाऊ.महत्वाचे म्हणजे या लाडु मुळे मुलांचे पोट हि भरते & त्यांना ऊर्जा हि मिळते. Shubhangee Kumbhar -
लापशी (lapashi recipe in maratrhi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक आहार घेणे गरजेचे आहे व तो घेण्याचा आपण नेहमी प्रयत्न करीत असतो आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार नैवेद्य साठी गोड पदार्थ तोही पौष्टिक गव्हाच्या रवा पासुन तयार केला जातो लापशी ती पण पटकन तयार होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही आणि वेळ लागणार नाहीअशा सोप्या पद्धतीने केली ही पध्दत मला माझ्या मामेसासूबाई नी सांगितली आहे खुप सुंदर लागते कमी तूपात होणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वअगदीआवडीने खातात Nisha Pawar -
उपवासाचे बटाट्याचे लाडु (upwasache batatyache ladoo recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6बटाट्याचे लाडुउपवासाला चालणारा बटाट्याचा बर्याच रेसीपी मध्ये वापर होतो. मी लाडु केलेत .चवीला छान झाले. Suchita Ingole Lavhale -
पपईचे लाडु (papaya laddu recipe in marathi)
#nrr नवरात्र जल्लोष एक फळ ,दिवस ८वा पपईचे लाडुकलर ही खुप छान व चवीला ही सुंदर होतात. Shobha Deshmukh -
पपईचा शिरा (sooji recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करून शिरा बनवत असतो देवाला नैवेद्य म्हणुन प्रसादाचा शिरा केला जातो तसाच ऐक हटके शिऱ्या चा प्रकार चला बघुया आपण Chhaya Paradhi -
चुरमा लाडु (Churma Ladoo Recipe In Marathi)
#GSR#चुरमा लाडु#गणरायाचआगमन होताच त्याच्या स्वागतासाठी आमच्याकडे चुरम्याचे लाडू करण्याची प्रथा आहे , तर पाहू या याची रेसिपी Anita Desai -
बेरी लाडु (Beri laddu recipe in marathi)
#mlr#बेरीचे लाडु , आज तुप कढवले व बेरी खुप तयार झाली ह्याचे काय करायचे ? मीह्या पुर्वी बेरी गुलाबजामुन केले होते तेंव्हा आज लाडु केले व खुपच छान झाले.व ४०० रेसीपीज पुर्ण व ५०० कडे सुरवात गोडीने केली. Shobha Deshmukh -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3week 3 ही खीर बनवायला खुप सोप्पी आहे. Shama Mangale -
गाजर दुध हलवा (gajar dudh halwa recipe in marathi)
#दूध गाजर हलवा खवा वापरुन बनवतात. पण खवा नसल्याने दुध व घरीच बनवलेला दुधाचा पनीर वापरुन हा गाजर हलवा बनवला. गाजर खुप पोष्टिक असतो. मग तो खाल्ला जावा म्हणुन असे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवावे लागतात Swayampak by Tanaya -
गव्हाच्या सोजीचा शिरा (ghawachi suji shira recipe in marathi)
गणपती असल्यामुळे रोज काहीतरी गोड नैवेद्य देवाला असतो करोना चा भीती नी काहीही प्रसाद बाहेरून आणल्या जात नाही म्हणून आज बाप्पाचा प्रसाद म्हणून गव्हाचा सोजीचा शिरा केला कणकेचा किंवा रव्याचा शिरा पण नेहमीच करतो पण हा शिरा खूप सुंदर लागतो नक्की करून बघा Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13087859
टिप्पण्या