ब्राउन राइस बाजरी मूंग दाल खिचडी (brown rice bajri moong dal khichdi recipe in marathi)

#रेसिपीबुक#week ७#सात्विक ब्राउन राइस, बाजरी मूंग दाल सात्विक, पौष्टिक, गरमागरम साधी खिचडी,आणि तूप
पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.
बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.
बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. वार्धक्याच्या काळात बाजरीची भाकरी तर शक्तीवर्धक व पोषक आहे.
मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात किंवा मुग डाळीची खिचडी फायदेशीर ठरते.
तर चला आज आपण ह्या तिन्ही पौष्टिक धान्याची ( ब्राउन राइस, बाजरी, मूग डाळ ) सात्विक, पौष्टिक स्वादिष्ट, रूचकर, गरमागरम साधी खिचडी ,आणि तुपाचा आस्वाद घेऊयात.
ब्राउन राइस बाजरी मूंग दाल खिचडी (brown rice bajri moong dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week ७#सात्विक ब्राउन राइस, बाजरी मूंग दाल सात्विक, पौष्टिक, गरमागरम साधी खिचडी,आणि तूप
पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.
बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.
बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. वार्धक्याच्या काळात बाजरीची भाकरी तर शक्तीवर्धक व पोषक आहे.
मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात किंवा मुग डाळीची खिचडी फायदेशीर ठरते.
तर चला आज आपण ह्या तिन्ही पौष्टिक धान्याची ( ब्राउन राइस, बाजरी, मूग डाळ ) सात्विक, पौष्टिक स्वादिष्ट, रूचकर, गरमागरम साधी खिचडी ,आणि तुपाचा आस्वाद घेऊयात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ५ तास बाजरीला पाण्यात भिजू घालणे दुसऱ्या वाटीत सालीची मुंग डाळ २ तास भिजविणे.अर्धी वाटी, ब्राउन राईस २ तास पाण्यात भिजविणे.
- 2
कुकरच्या भांड्यात १छोटा चमचा तुप, १छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा हळद, भिजविलेला ब्राउन राईस, बाजरा,मुंग डाळ घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे आणिआवश्यक तेवढे पाणी टाका.पाणी थोडे जास्त टाकावे लागेल पातळ खिचडी खायला चांगली लागते.
- 3
नंतर कुकर मधे पाणी तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका. कुकरचे जाळी ठेवा. त्यानंतर त्या जाळीवर आपण तयार केलेले कुकरचे खिचडीचे भांडे ठेवणे. कुकरचे झाकण बंद करून खिचडी शिजू दयावी. खिचडी मंद आचेवर शिजवून घ्या. कुकरच्या ५ ते ६ शिट्ट्या होऊ द्या. गॅस बंद करून कुकर थंड झाला कि हि गरमागरम खिचडी साजूक तुपासोबत खावी.
- 4
हि गरमागरम खिचडी साजूक तुपासोबत खावी.
Similar Recipes
-
खिचडी (khichadi recipe in marathi)
#खानदेश#GA4#week7#कीवर्ड#खिचडी #नाचणीनाचणी :नाचणीला काही भागात नागली , रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते.नाचणीत खनिजद्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि काही जीवनसत्वांचा समावेश होतो. नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व उर्जा साधारणपणे इतर तृणधान्या इतकीच आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमचे आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे.खानदेशी मसालेदार मोड आलेली नाचणी, ब्राउन राइस, मूग डाळ आणि वांग्याची पौष्टिक स्वादिष्टमोड आलेली नाचणी :नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात ८ तास बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात. हे आहे मोड आलेली नाचणी.ब्राउन राईस :पांढऱ्या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते. मूग :मुग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात किंवा मुग डाळीची खिचडी फायदेशीर ठरते.तर चला आज आपण ह्या तिन्ही पौष्टिक धान्याची खानदेशी मसालेदार मोड आलेली नाचणी ब्राउन राइस, मूग डाळ आणि वांग्याची स्वादिष्ट खिचडीचा आस्वाद घेऊ या . Swati Pote -
बाजरी मूग डाळीचे अप्पे (bajri moong daliche appe recipe in marathi)
#trending recipe # बाजरी मूग डाळीचे अप्पे # काल बाजरीची खिचडी केल्यानंतर काही बाजरी शिल्लक राहिली होती. मग तिचे काय करायचे हा प्रश्न तर होताच.. पण मुलगा आप्पे करण्यासाठी मागे लागला होता.. म्हटलं चला भिजलेली बाजरी आणि मुगाची डाळ आहे.. तर त्याचे आप्पे करावे. म्हणून हे आज बाजरी आणि मूग डाळीचे आप्पे... चविष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
गावरान पौष्टिक बाजरी मुंग डाळ सूप (bajri moong dal soup recipe in marathi)
#सूप पावसाळा आणि गरम गरम सूप पिण्याचा आनंद वेगळाच असतो. सूप हे झटपट बनणारे तब्येतीला उपयुक्त आणि फायदेशीर, स्वादिष्ट असणारे आणि वेळ वाचवणारी अशी हि डिश आहे.सूप बनवायला सोपे तर आहेच पण हे एक न्यूट्रिशन पावर हाऊस असून, त्यात कार्बोहैड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स चा समावेश असतो.बहुतेक करून सर्वाना पालक, टोमॅटो सूप आवडते.पण आज मी तुम्हाला बाजरी,मूंग सूप रेसिपी सांगणार आहे. बाजरी ,मूंग रेसिपी घरी असलेल्या उपलब्ध सामुग्रीच्या मदतीने बनवू शकतो.बाजरी,मुंग डाळ सूप हे सूप म्हणून पितातच पण आमटी म्हणून भात आणि पोळी सोबत पण खाऊ शकतो .हया बाजरी, मूंग सूपाला शिंगोरी सूप किंवा आमटी पण म्हणतात. शिंगोरी हे नाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी गावामुळे पडले. Swati Pote -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते. बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. मधुमेही व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी लाभदायी ठरते. तर अशा बहुगुणी बाजरीची खिचडी मी बनवली आहे. सुप्रिया घुडे -
ब्राउन राईस डाळ खिचडी😋 (brown rice dal khichadi recipe in marathi)
आपण नेहमी दाल खिचडी वेगळ्या प्रकारची करून पाहतो तर आज मी वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस दाल खिचडी करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
मूंग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#मूंगडाळखिचडीमुग डाळ खिचडी हि पचायला हलकी... आणि आरोग्यासाठी उत्तम. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही रूचकर, हलकीफुलकी मुग डाळ खिचडी... 💃 💕 Vasudha Gudhe -
ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप (brown rice and sprouts soup recipe in marathi)
#सूप पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.मटकीला मोड आणल्याने त्यातील गुणधर्मात वाढ होते. मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड किंवा सूप म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते.मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत. मटकीतील फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतं, आहारात नियमित आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. मटकी हा आयर्नचा स्रोत आहे.रोगप्रतिकारक शक्ती वाढते.आज आपण पाहणार आहोत आरोग्याला पोषक, पौष्टिक ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप झटपट बनणारे तब्येतीला उपयुक्त आणि फायदेशीर, स्वादिष्ट असे सूप. Swati Pote -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या अनेक पोषक घटक असतात.बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही बाजरी मुळे प्रतिकारशक्तीही वाढते. Sapna Sawaji -
मुगाच्या डाळीची खिचडी (Moong Dal Khichdi recipe in marathi)
#kr मुगाचा उगम भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.स. पूर्व १५ व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असे घटक असतात. तर अशी हि पौष्टिक मुगाच्या डाळीची खिचडी बनवली आहे आज :) सुप्रिया घुडे -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
-
बाजरी मेदुवडा (bajri medu wada recipe in marathi)
#GA4 #Week24 #keyword-बाजरी बाजरी मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे सारखे महत्वाचे घटक असल्याने रक्तदाब नियंत्रित करतात.आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. तुम्ही ही बनवून बघा .आणि मला सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आरती तरे -
खिचडी
सालीची मुगडाळ आणि इंद्रायणी तांदळाचीही साधी खिचडी मी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. पचनास हलकी आणि स्वादिष्ट. कमी साहित्यामध्ये तरीही उत्तम अशी गरमागरम खिचडी .वरून साजूक तुपाची धार.वाह क्या बात है........ आशा मानोजी -
मूग बाजरी खिचडी (moong bajri khichdi recipe in marathi)
हिवाळ्यात खाण्यासाठी रुचकर.:-) Anjita Mahajan -
सात्विक दाल - खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सैलसर सात्विक अशी दाल खिचडी! पौष्टिक,पचायला हलकी अशी ही खिचडी चवीलाही हलकी म्हणजेच कमी तिखट आहे. मूल जेव्हा नुकतंच ईतर अन्न खाण्यास सुरू करतं तेव्हा अशी सात्विक खिचडी आपण बऱ्याचदा करतो.आमच्याकडे यासोबत भाजलेला उडदाचा पापड हमखास केला जातो. गरमगरम दाल खिचडी व पापड हे combination म्हणजे अहाहा!कमी वेळेत झटकन होणारा हा पदार्थ चला पाहूया कसा करायचा! Archana Joshi -
बाजरी खिचडी (bajari khichdi recipe in marathi)
#cpm8#week8#बाजरी_खिचडी बाजरी खिचडी हा माझ्यासाठी अगदी अनोळखी पदार्थ.. कारण आता पर्यंत कधीच करायची वेळ आली नाही..त्यामुळे चव कशी असते ते देखील माहित नव्हते..रेसिपी मँगझिन साठी बाजरी खिचडी ही रेसिपी मी जेव्हां वाचली तेव्हाच मनाशी ठरवलं की इस बार तो जरुर खिचडी पकेगी...बिरबलाची खिचडी नाही बरं...😀😀 थंडीचे हिवाळ्याचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब फर्मान काढले. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो.तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते.अकबर विचारतो, दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक, होय म्हणतो. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणार्या माणसास उब मिळाल्याचा निष्कर्ष अकबर काढतो.आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो.तो गरीब माणूस बिचारी दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, 'तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.'दुसर्या दिवशी दरबार भरतो. रोज वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. ...तर अशी ही बिरबलाची खिचडी... चला तर मग बिना कांदा लसणाची अगदी सात्विक तरीही अफाट चविष्ट ,झटपट होणारी अशी बाजरीची खिचडी करु या...😊 Bhagyashree Lele -
तडका दिलेली बाजरीची खिचडी/ खिचडा (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 # बाजरीची खिचडी/ खिचडा...पौष्टिक अशी बाजरी, वेगवगळ्या प्रकारे खाल्या जाते. त्यात बाजरीची खिचडी, थंडीच्या दिवसांत केली जाते, बाजरी गरम असल्यामुळे... अशीच, झटपट होणारी , चविष्ट अशी बाजरीची खिचडी... Varsha Ingole Bele -
पिवळी मुंग डाळ खिचडी (pivdi moong dal Khichdi recipe in marathi)
#kr# पिवळी( फिकि) मुंग डाळ खिचडीमाझ्या लहान मुलांसाठी खिचडी बनवली आहे... त्याची सर्वात जास्त फेवरेट आणि त्याला आवडणारी खिचडी..... झटपट, कमी वेळात आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये होणारी... Gitalharia -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#kr दाल खिचडी एक वेळचे पोटभर जेवण आहे.सर्वाचे आवडते आणि पौष्टिक पण. Reshma Sachin Durgude -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#खिचडीआमच्याकडे खिचडी हा पदार्थ आवडीचा तर मुळीच नाही , पण चालत की कधी कधी तर आज मी सर्वांना महतले मी आज दाल खिचडी बनवणार ,आणि ही खिचडी पण अशी नाही खात ह सर्व चांगलीं तरी वाली भाजी किवां चटणी पापड तरी पाहिजे सोबत तर चला आज बणवली च की मी दाल खिचडी आणि सर्वांना खूप आवडली Maya Bawane Damai -
मुगाच्या डाळीची खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
हिंदी खिचडी लहान मुलांना खूप पौष्टिक आहे. तसेच आजारी माणसांना ही खिचडी खूप चांगली आहे.Rutuja Tushar Ghodke
-
सात्विक मुग डाळ (satwik moong dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकमला अजूनही आठवते की माझे वडील भिजवलेली मुगडाळ नेहमी खात असे..मला लहानपणी असे वाटायचं की बाबा अशी कच्ची डाळ कशी खाऊ शकतात याचं आश्चर्य वाटायचं,,मला आता कळते की मूग डाळ किती उपयोगी आणि बहुगुणी आहे.. बऱ्याचदा मुगाची डाळ माझे बाबा जसे खात होते तसं मी कच्चीच मुगाची डाळ खाते,अतिशय आरोग्याला चांगली असलेली ही मु ग डाळ जर तुम्ही रोज सेवन केली तर तुमचे बरेचसे आजार नाहीसे होतील,.माझ्या आईला आमवात आणि संधिवात होता, तिला नेहमी डॉक्टर मुगाची डाळीचे पदार्थ आणि मुगाची खिचडी खायला सांगत असे...कारण वात हा प्रकार शरीरातल्या वायूमुळे होतो आणि मुगाची डाळ ही वायू नष्ट करते,पोटातले गॅसेस अपचन या गोष्टींसाठी मुगाची डाळ अत्यंत फायदेशीर आहे,,मूग डाळ मध्ये विटामिन आणि फॉस्फोरस घटक मुबलक प्रमाणात असल्याने नैसर्गिक रित्या चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि सुरकुत्या पण कमी होतात,भुकेवर नियंत्रण ठेवण्यास ही मुगाची डाळ मदत करते,, वजन घटणाऱ्या लोकांनी ही मुगाची डाळ कच्ची मध्ये मध्ये छोटी छोटी भूक लागली तेव्हा खावी,, त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळेल,,तसेच मूग डाळीच्या सेवनाने रक्तदाब आटोक्यात राहतो, त्यामुळे रक्ता तील असणाऱ्या मॅग्नेशियम चे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते,,मुग डाळी मध्ये कॉपरचे प्रमाण मुबलक असल्यामुळे केस मजबूत होण्यात मदत मिळते,,डाळीमध्ये मुळे मेंदू मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते,केसांना समुळ मजबूतपणा येण्यास मदत होते,,आपण वरचेवर ही डाळ वापरल्यास आपलं शरीरातील सर्व आजार समूळ नष्ट होऊ शकते,,म्हणून आपण सर्वांनी या डाळीचा वापर जास्तीत जास्त करावा,, Sonal Isal Kolhe -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 रेसिपी मॅगझिन. बाजरी ह्या धान्यापासून आपल्याला एनर्जी मिळते.कॅलशियम,लोह, व्हिटॅमिन बी,असते.बाजरी खाल्ल्याने कोलॅस्ट्रोल कंट्रोल होण्यास मदत होते.फायबर असल्याने पचन व्यवस्थित होते. Pragati Hakim -
खिचडी (Khichdi recipe in marathi)
ही आपली एकदम साधी आणि पचायला हलकी अशी.यात हिरवी मूग डाळ सल्ट्या सहित वापरली त्यामुळेएकदम मस्त. Anjita Mahajan -
-
हलकी फुलकी मुग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#लंच #मुग डाळ खिचडी...पचायला हलकी,, आणि गरम तेल, तळलेला लसूण, शेंगदाणे, आणि लाल मिरची सोबत पापड, आणि तांदुळाची चकली...तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
मूग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)#दाल खिचडीमुगाची डाळ ही अत्यंत पौष्टिक अशी आहेमुगाच्या डाळीची खिचडी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसाचा पर्यंत पचायला हलकी अशीआहे त्यामुळे सर्वांनाच ही खिचडी अत्यंत उपयुक्त अशी आहेमुग डाळ खिचडीतून मोठ्या प्रमाणात कर्बोहाइड्रेट, विटामिन, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम आपल्या शरीराला मिळतात.बऱ्याचदा एखादी व्यक्ती आजारी पडली का त्या व्यक्तीला हमखास मूगाची खिचडी खाण्यासाठी दिली जाते. कारण अशक्यतपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष उपयोगी ठरते. परंतु, मूगाची खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी नव्हे तर प्रत्येकाने आहारात याचा उपयोग केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.त्याशिवाय, पोटाच्या समस्यांवर मुगाची खिचडी दहीसोबत खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल. Sapna Sawaji -
मूंग दाल हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#रेसिपी मॅक्झिन#मूंग दाल हलवालग्न समारंभात नेहमी दिसणारा खमंग असा मूग डाळ हलवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट त्यासाठी पाहूयात रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी स्मोकीं फ्लेवर (Restaurant Style Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#डाळ खिचडी Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या