तोंडली ची भाजी (tondali chi bhaji recipe in marathi)

Rupa tupe @cook_22393650
#रेसीपीबुक #week 7सात्विक...😊
तोंडली ची भाजी (tondali chi bhaji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 7सात्विक...😊
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कार्य तोंडली स्वच्छ धुऊन उभी चिरून घ्यावे. नंतर एका लोखंडी कढईत तेल गरम करून घ्या.
- 2
त्यामध्ये जीरे हिंग चिरलेली हिरवी मिरची हळद टाकून परतून घ्या. नंतर त्यात उभे चिरलेले तोंडली टाकून घ्या.
- 3
नंतर त्यात कोकम आणि मीठ टाका. चांगले छान परतून मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. तयार आहे सात्विक तोंडली ची भाजी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#RDRभात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात. Deepali dake Kulkarni -
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 2 #गावाकडची आठवण : रेसिपी क्र.२ Kalpana Pawar -
तोंडली बटाटा भाजी (tondali batata bhaji recipe in martahi)
#skmसोप्पी चटपटीत तोंडली बटाटा भाजीची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
तोंडली भात (tondali bhaat in marathi)
#mfrभाताचे जवळजवळ सगळे प्रकार मला आवडतात.मसालेभात,वांगी भात,तोंडली भात,पुलाव ,बिर्याणी ,दही भात,वरण भात,सांबार भात....सगळेच😂.आज तोंडली भात रेसिपी शेअर करत आहे.गरमागरम तोंडली भात, वरून पेरलेले खोबरे,साजूक तुपाची धार,सोबत तक आणि पोह्याचा पापड...मग काय विचारता...स्वारी एकदम खुश😋😋😋😂👍 Preeti V. Salvi -
-
मथुरा चे प्रसिद्ध डुबकी वाले आलू आणि बेडमीपुरी (dubaki wale aaloo,bedami puri recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 4 Rupa tupe -
सात्विक तोंडली भाजी (tondali bhaji recipe in marathi)
सात्विक भोजन” म्हणजे लसूण कांदा वर्जित भोजन होयसात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जात असतं.आपण नवेद्या ला कांदा लसूण न घालता भाजी करतो पण त्याची चव खूप चांगली असतेकधीकधी फार मसाले न घालता तिखट मीठ हळद घालून भाजी केली तरी छान लागतेमी तोंडलीची भाजी कांदा लसूण न घालता साध्या पद्धतीने केली आहे तर बघूया Sapna Sawaji -
तोंडली चणाडाळ भाजी (tondali chana dal bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे स्पेशलतोडली चणाडाळ घालून केलेली भाजी मला आवडते. मी शाळेत असताना सकाळी सात वाजता शाळेत हजर असावं लागायचं नाहीतर लेट मार्क मिळायचा. म्हणून रात्री भाज्या चिरुन डब्याला अशा झटपट होणाऱ्या भाज्या आणि 20 ते 25 पोळ्या, नाष्टा, चहा, दूध सर्वांचे डबे भरून ठेवणे आणि मग आवरून घरातून 6.45 ला बाहेर पडावे लागायचे.म्हुणून मला अशा झटपट होणाऱ्या भाज्या करायला आणि खायला आवडतात. Shama Mangale -
तोंडली (tondali recipe in marathi)
#skm #तोंडली म्हटली की कधीकधी मुलांना आवडत नाही भाजी म्हणून मग मी चणाडाळ घालून तोंडली करत असते आज त्याच चणाडाळ घालून केलेल्या तोंडलीच्या भाजीची रेसिपी देत आहे. Varsha Ingole Bele -
-
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#photographyआम्हाला तोंडली एवढी खास आवडत नाही आणि सध्या भाजीपाला पण चांगला मिळत नाहीये, घरी थोडी तोंडली होती तर आठवण आली तोंडली भाताची. भरपूर दिवस झाले तोंडली भात खाऊन, आम्हाला तोंडली आवडत नाही म्हणून घरी आणत पण नाही, लॉकडाऊन् मुळे भाजीला पण कमी ऑप्शन्स आहेत तर आणावी लागली तोंडली. तर ही तोंडली भाताची इच्छा पूर्ण केली. खूपच छान झालेला, आणि तो मसाल्याचा अरोमा इतका छान होता की पूर्ण घरभर त्याचा वास पसरला होता. Pallavi Maudekar Parate -
-
तोंडली भात (tondali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आपण सणांच्या दिवसात मसालेभात हा असतोच आणि नारळी पौर्णिमा पासून गोडधोड खाऊन थकून गेलो होतो काहीतरी चटपटीत खायचं होतं जेवणामध्ये आणि घरी तोडल्या होत्या म्हणून ठरवले की आज आपण तोंडली भात बनवावे अतिशय सुंदर हा भात लागतो गरमागरम तर अजून सुरेख Maya Bawane Damai -
सुकी तोंडली (sukhi tondali recipe in marathi)
#ngnr # अगदी कमी सामग्रीत होणारी सुकी तोंडल्याची भाजी... चटपटीत... कांदा, लसूण न वापरता होत असलेली. Varsha Ingole Bele -
-
-
सिझनल भाज्या तोंडली रस्सा (tondali rassa recipe in marathi)
तोंडल्याची भाजी आमच्याकडे आवडते आणि आवर्जुन केली जातेही.कधी काचऱ्या तर कधी उभी चिरून परतलेली.तर कधी रस्सा.तोंडली भात आणि मसालेभातातही तोंडली मस्तच लागतात.गावाकडे परसदारी पूर्वी घरोघरी भाज्या लावलेल्या असत.अक्षय्यतृतीयेला परसदारी कारली,तोंडली,घेवडा अशा चटकन येणाऱ्या भाज्या चविष्ट, ताज्याही मिळायच्या.भरपूर खनिजांनी युक्त आणि पचनशक्ती सुधारणारी ही भाजी.पोट भरल्याची भावना देणारी ही भाजी नेहमीच आहारात असावी. Sushama Y. Kulkarni -
तोंडली ची सुकी भाजी (tondalichi sukhi bhaji recipe in marathi)
#skm तोंडलीची भाजी सुकी आणि ओली दोन्ही पद्धतीने बनवता येते. Neha nitin Bhosle -
काटवल ची भाजी (katwal chi bhaji recipe in marathi)
#रेसिपी बूक#week7 सात्विक रेसिपी - काटवल मधे प्रोटीन, आयरन , एंटीऑक्सीडेंट्स भरपूर मात्रात असतात , या भाजी नी वेट लॉस सुध्धा हो तो ,ही भाजी पावसाळ्यात श्रावण महीनात मिळते. या भाजी ला मातीचे भांड्यात केले तर पदार्थ सात्विक आणि पौष्टिक बनतो. मातीचे भांड्यात केलेली भाजी आणखीन चविष्ट लागते. Anitangiri -
केळ सुरण ची भाजी (kela suran chi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण शेफ week ३: आज बाजारात कच्ची केळी आणि सुरण मिळाले तर मी ही आज माज्या मिस्टर ला आवडती भाजी बनवले Varsha S M -
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi -
तोंडली भात (tondali bhat recipe in marathi)
#नागपुरी स्टाईल# तोंडली भातकालच भाऊबीज झाली भाऊ रायची फरमैश गोड नको काहीतरी खारे बनाव.मग काय भाच्ये ना गोड आणि भावासाठी तोंडली भात.फक्कड झाला आहे अशी कौतुकाची थाप मिळालीच. Rohini Deshkar -
-
-
तोंडलीची सात्विक भाजी (tondali satvik bhaji recipe in marathi)
#skmLearn with Cookpad...#तोंडलीची_भाजी..रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यामुळे या भाज्या शरीरासाठी गुणकारी असल्याचं दिसून येतं. यामध्येच तोंडली खाण्याचेदेखील अनेक फायदे आहेत. परंतु, अनेक वेळा तोंडली खाण्यास काही जण नकार देतात.तोंडली म्हटलं की बऱ्याच जणांकडून नापसंतीचा सूर ऐकायला मिळतो, पण आहारमूल्यांच्या दृष्टीने पाहिलं तर तोंडली शरीराच्या निरोगीपणासाठी आवश्यक असणाऱ्या फळभाज्यांपैकी एक आहे. वेलवगीर्य भाज्यांमध्ये मोडणाऱ्या तोंडलीचं उगमस्थान भारतातच आहे. मात्र, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात तोंडली खाण्याचे फायदेः१. उष्णतेमुळे तोंडात फोड आल्यास कच्चे तोंडले चावून खावे.२. पोटांच्या तक्रारी दूर होतात३. शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते.४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.५. ताप आल्यास गुणकारी६. पचनक्रिया सुरळीत ठेवते.कारण या भाजीमध्ये 94%पाणी असते..७. अपचन, गॅसेसच्या समस्या दूर ठेवते.८. तोंडली खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते. अनेक जण तोंडलीची भाजी खाताना नाकं मुरडतात. अशा वेळी मसालेभात, तोंडल्याचं भरीत ,भरली तोंडली अशा विविध रेसिपींचे option आहेतच आपल्याकडे..😀 Bhagyashree Lele -
भरली तोंडली (bharli tondali recipe in marathi)
#स्टफ्ड तोंडलीची भाजी उभ्या किंवा गोल काचऱ्या करून आपण नेहमीच करतो पण काही तरी वेगळं म्हणुन मी आज भरली तोंडली कशी केली विचारता चला बघुया छाया पारधी -
-
तोंडली काचर्या / परतून भाजी (Tondli Bhaji Recipe In Marathi
भाज्या आणि करी रेसीपी Sampada Shrungarpure -
तोंडली भात (Tondali bhaat recipe in marathi)
#pcr#तोंडली भातभाताचे अनेक प्रकार आहेत त्यात कूकर मध्ये पटकन होणारा तोंडली भात....तोंडली पण छान शिजतात आणि चव पण मस्त होते. Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13312212
टिप्पण्या