केळ सुरण ची भाजी (kela suran chi bhaji recipe in marathi)

#shr श्रावण शेफ week ३: आज बाजारात कच्ची केळी आणि सुरण मिळाले तर मी ही आज माज्या मिस्टर ला आवडती भाजी बनवले
केळ सुरण ची भाजी (kela suran chi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण शेफ week ३: आज बाजारात कच्ची केळी आणि सुरण मिळाले तर मी ही आज माज्या मिस्टर ला आवडती भाजी बनवले
कुकिंग सूचना
- 1
प्रथम केळ सुरण धून त्याला वाफेवर किंव्हा कुकर मध्ये उकडुन घ्यावें.
- 2
नंतर त्यांची हवी तशी तुकडे करून घ्या. आता एका टोपात तेल गरम करायला ठेवा.
- 3
आता तेल गरम झालं की एका नंतर एक, राई जीरे कढीपत्ता हिंग फोडणीला घाला आणि ओली मिरची घालून छान परतून घ्यावे. नंतर केळ सुरणाच्या फोडी घालून छान परतून घ्यावे. आता त्यात हळद धणे जिरेपूड लाल मिरची पावडर हिंग आणि मीठ घालून परत हलवून घ्यावे (साखर आणि लिंबू पिळावे ऑप्शनल) बारीक कोथिंबीर चिरून घालावे. भाजी ला तीन मिनिट झाकण लावून ठेवावे. खमंग अशी केळ सुरण भाजी गरमागरम चपाती सोबत खायला तयार आहे.🍲😋👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुरण कंदाची भाजी (suran kandachi bhaaji recipe in marathi)
आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्याला सुरण कंदाची भाजी करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजनाला सुरण कंदाची.भाजी केली होती.जमिनीत लागणारे हे सुरण एक प्रकारचे कंद आहे.मुळव्याध सारख्या आजारावर औषध म्हणून ह्या भाजीचा उपयोग होतो. rucha dachewar -
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Yam_सुरण आमच्या घरात सुरणाची भाजी कधीच बनत नाही,पण मला मात्र आवडते.. मी लहानपणी आईच्या हातची सुरणाची भाजी खुप वेळा खाल्ली आहे... आता आपल्या Cookpad ग्रुपमध्ये keyword_ Yam_ सुरण होता..मी मनोमन खुश झाले या निमित्ताने मी सुरण आणुन त्याचे सुरण फ्राय केले.. आणि एकटीनेच दणकुन खाल्ले.. लता धानापुने -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
सुरण कंद भाजी (suran kanda bhaji recipe in marathi)
जमिनीत लागणारे हे सुरण एक प्रकार चे कंद आहे.साधारण पणे आक्टोबरच्या सुरवातीला हे विकायला येते.काही भागात दिवाळीला ही भाजी करण्याची पद्धत आहे.मुळव्याध सारख्या आजारावर औषध म्हणून ह्या भाजीचा उपयोग होतो. Archana bangare -
सुरण मटार क्रिमी भाजी (Suran Matar Creamy Bhaji Recipe In Marathi)
#जागतिक शाकाहारी दिनाच्या निमित्ताने मी बनवलेली शाकाहारी भाजी #सुरणाचा सिजन सुरू आहे. सुरण हे पौष्टीक कंद आहे मानवी शरीर निरोगी राखण्यास मदत करते. मुळव्याधावर सर्वात साधा, सोपा, स्वस्त उपाय, संधीवातावर गुणकारी, मधुमेहाच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. सुरणात ओमेगा-३ स्निग्ध आम्ल असते. सुरण उत्कृष्ट अॅन्टिऑक्सिडंट म्हणुन कार्य करते. तसेच मटाराचे ही भरपुर फायदे आहेत डायबेटीजला मदतगार, वजन कमी करायला मदत करतात. त्वचा, केसांसाठी फायदेशीर, कैं न्सर मध्ये फायदेशीर , प्रतिरोधक क्षमता वाढवते. हृदय विकाराच्या आजारावर नियंत्रित ठेवते. अशा बहुगुणी पदार्थांपासुन बनवणारी रेसिपी बघुया तर चला Chhaya Paradhi -
तोंडली सुरण भाजी (Tondli Suran Bhaji Recipe In Marathi)
#DR2असलेल्या साहित्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करणे हे फक्त गृहिणीलाच ठाऊक. रोज जेवणात चवीला वेगळं काहीतरी आणि सर्वांना आवडेल असं असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. तोच तिचा प्रयत्न वेगवेगळ्या रेसिपी तयार होण्याच्या मागे फलप्रद होतो. अशीच ही एक नवीन रेसिपी Anushri Pai -
यम्मी याम पॅटीस
#edwan#TMB एडवण ला शेफ ने शिकवलेली सुरण केळ्याचे पॅटीस मसाला बाजारचा गरम मसाला वापरून कॉर्न आणि फुटाणा डाळ वापरून केले. Preeti V. Salvi -
सुरण फ्राय (suran fry recipe in marathi)
#KS1 रेसिपी 4सुरण फ्राय ही रेसिपी अतिशय चविष्ट आणि कमी तेलात. कमी साहित्यात, कमी वेळेत व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही लोकांना आवडेल अशी रेसिपी आहे. सुरणची भाजी कोणाला आवडत नसेल तर त्याला हा पर्याय उत्तम आहे. Manisha Satish Dubal -
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#week14#keyword_yam_सुरण"कुरकुरीत सुरण फ्राय" औषधी गुणांनी सर्वात श्रेष्ठ सुरण आहे.बाजारात गेल्यावर सा-या भाज्यांमध्ये कुरूप, ओबडधोबड, अशी जर कोणती भाजी असेल तर ती आहे, सुरणाची! याचे वरील कवच जाड, खडबडीत आणि साधारण करडय़ा, तांबुस, तपकिरी रंगाचे असते. तर आतून मात्र सुरण गुलाबी, पिवळट असतो. एका सुरणाचे वजन जास्तीत जास्त ७० किलोपर्यंत असू शकते. सुरण दोन प्रकारचा असतो. एक खाजरा व दुसरा गोड. खाजरा औषधी तर गोड खाण्या साठी उपयुक्त.चला तर मग खमंग कुरकुरीत असे "सुरण फ्राय" करूया. Shital Siddhesh Raut -
पिकलेली केळी ची भाजी (pikleli keli chi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्र दिवस ८:फळ: मी आज पिकलेल्या केली ची उपासाची भाजी बनवले फार सोप्पी आणि टेस्टी असते. Varsha S M -
-
पडवळ आणि चणाडाळ (padwal ani chana dal recipe in marathi)
#shrपडवळ श्रावण महिन्यात मिळणारी भाजी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे माझी खास आहे आनंद घ्या Week 3 # श्रावण शेफ Minal Gole -
गट्टे ची भाजी (gatte chi bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान राजस्थानची फेमस गट्ट्याची भाजी आज मी बनवणार आहे. साधारणता नी भाजी दाल बाटी सोबत केली जाते, तसेच आपण पोळी, पराठा, भाकरीसोबत खाऊ शकतो. सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम अशी ही भाजी बनते. Gital Haria -
माठाच्या देठाची भाजी (mathachya dethachi bhaji recipe in marathi)
#shr week 3श्रावण स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावणात खुप ताज्या आणि वेगवेगळ्या भाज्या मिळतात. त्यातलीच लाल माठाचे देठ. ही भाजी आमच्या कडे उपवास सोडताना श्रावणात करतात. Shama Mangale -
मका बटाटा अप्पे (makka batata appe recipe in marathi)
#shrश्रावण शेफ चॅलेंज विक ३ Shital Ingale Pardhe -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #w2 #e book challenge: भेंडी ची भाजी हि आपलसं जेवणात अस्तीच कारण विविध प्रकारे बनवलेली ही भाजी लहान मोठे. सगळे आवडीने खातात, आणि ताबडतोप शिज ते , बनवला पण सोप्पी आहे.भेंडी खल्या चे हेल्थ फायदे पण पुष्कळ आहेत. Varsha S M -
सुरण मसाला (Suran masala recipe in marathi)
#MBRसुरण मसाला हा पटकन होणारा अतिशय पौष्टिक व चविष्ट हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
दत्त गुरुंजीची प्रिय घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs: २ : मी सात्विक घेवड्याची भाजी बनवून दाखवते. ही भाजी दत्त गुरुजीं ची आवडती भाजी आहे. Varsha S M -
चीमुकवड्या ची भाजी (chimukvadya chi bhaji recipe in marathi)
#KS7: चिमुक वड्या हे नाव ऐकून कस वाटते !! हो पण अस भाजी चं नाव आहे "चिमूक वड्या" चिमुक मंजे छोट्या वड्या ची भाजी.आमी मामा कडे गेलो का एक दा तरी माजी आजी (माझ्या आई ची आई)ही भाजी बनवा ची ती मी बनवून दाखवते. Varsha S M -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
माझी सर्वात आवडती भाजी. मी केलेली भाजी अजिबात चिकट होत नाही.#cooksnap Manisha Shete - Vispute -
पडवळ चणा डाळ भाजी. (सात्विक) (padwal chana dal bhaji recipe in marathi)
#ngnr पडवळ ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते तर मी ही श्रावणी कांदा लसूण न घेता अशी ही सात्विक पडवळ ची भाजी केरळी पद्धत प्रमाणे बनवुन दाखवते. Varsha S M -
साबुदाणा सुरण वडा (sabudana suran vada recipe in marathi)
आज नवरात्री तिसरा दिवस तिसरी माळ तिसरा उपवास तिसरा फराळ साबुदाणा सुरण वडा #nnr Sangeeta Naik -
बाकरवडी ची रस्सा भाजी (bakarvadi chi rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुकएकदा असे झाले की अन्डा करीचा रस्सा होता आणी सकाळी शाळेची गडबड शक्यतोवर मी बटाटे उकडून टाकते पण ते ही नव्हते मग म्हटले बेसन वडी करुन करावे पण वेळ नव्ह्ता वडीच करायची तर बाकरवडी होती घरात तिच घातली रस्सयात आणी तेव्हा पासुन ही माझी आवडती भाजी.. झटपट होणारी.. Devyani Pande -
लूणी (चीऊ) ची भाजी (luni chi bhaji recipe in marathi)
हि भाजी गर्मीच्या दिवसात कधीच मिळती. ही भाजी Gujarat pranta ची आहे पोटा साठी थंडी आहे. Varsha S M -
मिक्स कंदा ची उपवासां ची भाजी : श्रावणी स्पेशल (mix kanda upwasachi bhaji recipe in marathi)
#VSM उपवासां ची भाजी: आज माझा श्रावणी सोमवार चां उपवासाला मी वेग वेगळे कंद घेऊन भाजी बनवली आहे. Varsha S M -
सुरण कटलेट (suran cutlets recipe in marathi)
#GA4 #week 14Yam हा कीवर्ड घेऊन सुरणाचे कटलेट केलेत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी बऱ्याच भगिनींचा उपवास असतो. त्यासाठी कटलेट बनवले आहे. Shama Mangale -
काटवल ची भाजी (katwal chi bhaji recipe in marathi)
#रेसिपी बूक#week7 सात्विक रेसिपी - काटवल मधे प्रोटीन, आयरन , एंटीऑक्सीडेंट्स भरपूर मात्रात असतात , या भाजी नी वेट लॉस सुध्धा हो तो ,ही भाजी पावसाळ्यात श्रावण महीनात मिळते. या भाजी ला मातीचे भांड्यात केले तर पदार्थ सात्विक आणि पौष्टिक बनतो. मातीचे भांड्यात केलेली भाजी आणखीन चविष्ट लागते. Anitangiri -
-
श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
श्रावण घेवडा ही श्री दत्त गुरूंची आवडती भाजी आहे.ही रेसिपी मी केरळ ला हाउस बोट वर खाल्ली होती. ह्या भाजी ला beans poriyal म्हणतात. एकदम सात्त्विक आहे . भरपूर ओले खोबरे व अजिबात मसालेदार नसल्याने चविष्ट लागते.माझ्या घरी सगळ्यांना च ही भाजी खूप आवडते. Rashmi Joshi -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल cooksnap चॅलेंज साठी मी ही रेसिपी केली Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या