काटवल ची भाजी (katwal chi bhaji recipe in marathi)

#रेसिपी बूक#week7
सात्विक रेसिपी - काटवल मधे प्रोटीन, आयरन , एंटीऑक्सीडेंट्स भरपूर मात्रात असतात , या भाजी नी वेट लॉस सुध्धा हो तो ,ही भाजी पावसाळ्यात श्रावण महीनात मिळते. या भाजी ला मातीचे भांड्यात केले तर पदार्थ सात्विक आणि पौष्टिक बनतो. मातीचे भांड्यात केलेली भाजी आणखीन चविष्ट लागते.
काटवल ची भाजी (katwal chi bhaji recipe in marathi)
#रेसिपी बूक#week7
सात्विक रेसिपी - काटवल मधे प्रोटीन, आयरन , एंटीऑक्सीडेंट्स भरपूर मात्रात असतात , या भाजी नी वेट लॉस सुध्धा हो तो ,ही भाजी पावसाळ्यात श्रावण महीनात मिळते. या भाजी ला मातीचे भांड्यात केले तर पदार्थ सात्विक आणि पौष्टिक बनतो. मातीचे भांड्यात केलेली भाजी आणखीन चविष्ट लागते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी काटवले धून त्याला चिरुन घ्यायचा, मातीचे भांडे गरम करून त्यात तेल टाकायचं
- 2
तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट,हिंग टाकुन मिक्स करायचा आणि वरतून काटवल टाकून पुन्हा मिक्स करायचं आता त्याला झाकून शिजू द्यायचे पाच मिनिटात भाजी शिजून तयार, सर्व करण्यासाठी भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोहळ्याची बाकर भाजी (kohalyachi bhakar wadi recipe in marathi)
#रेसीपीबुक week7#सात्विक रेसिपीज आमच्या नागपूर कडे लाल भोपळा कोहळा म्हणतात व ही भाजी श्रावण मासा मध्ये व चातुर्मासाचा मध्ये हमखास बनवली जाते. श्रावण सोमवारी पोळा नागपंचमी गौरी गणपती मधे ही भाजी बनवल्या जाते. यात कांदा लसूण वापरल्यामुळे ही सणावारी हमखास बनवली जाते. व सर्व आनंदाने खातात. Rohini Deshkar -
परवलची भाजी (Parwal chi bhaji recipe in marathi)
परवल ही भाजी अतिशय उत्तम आहे शरीरासाठी. वेट लॉस, बी. पी., शुगर कंट्रोल करते. कॅलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते.काही वेगळी भाजी खायची इच्छा झाली त्यामुळे परवल च्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
सात्विक करटुल्याची भाजी (kartulyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week7 पावसाळ्यात खुप सात्विक म्हणुन ही करटुलीची भाजी करतात हि पावसाळ्यात करून खाविच अशी भाजी आहे तुम्ही पण नक्की करून बघा चला तर बघुया कशी करायची भाजी Manisha Joshi -
शिराळ्याची भाजी (Shiralyachi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपैकी शिराळी ही भाजी अतिशय सुंदर लागते. सात्विक असते. तूर डाळ घालून केली तर ती आणखीन चविष्ट होते. Anushri Pai -
कर्टूले(काटोलं)ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#msr पावसाळ्यात मिळणारे(सिझनेबल) कर्टूले ची भाजी शरीरासाठी उत्तमच.चला तर मग भाजी करू या. Dilip Bele -
कडवंची ची भाजी (karwandichi bhaji recipe in marathi)
काही ठराविक रानभाज्या फक्त पावसाळ्यात मिळतात.या अतिशय पौष्टिक असतात. त्यातीलच एक कडवंची ची भाजी, खूप स्वादिष्ट. Arya Paradkar -
बीट रूट ची चपाती(हेल्दी) (beetroot chi chapati recipe in marathi)
#HLR :चपाती आपण रोज बनवतो पण जर त्यात जर बीट रूट टाकून चपाती बनवली की ती आपल्या ला आणखीन फायदेशीर होणार.खर तर बीट सगळ्यानी खायला हवे कारण त्यातून आपल्याला प्रोटीन, carbohydred, फायबर ,साखर आणि पोटेश्यम मिळते , मुख्य म्हणजे आपल B P कंट्रोल मधे राहून हृदय रोगापासून संरक्षण मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग चला मी बीट रूट चपाती बनवते. ( सात्विक चपाती मी मातीच्या तव्यात (तावडी in gujrati) मध्ये बनवली खूप छान झाली) Varsha S M -
अळुचे फदफदे (Aluche Fadfade Recipe In Marathi)
#BPRपावसाळ्यात ही भाजी जास्त मिळते नीअतिशय पौष्टिक नी चवीला अप्रतिम अशी ही रानभाजी.अश्या प्रकारे करून बघा खुपच छान लागते. Hema Wane -
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
केळ सुरण ची भाजी (kela suran chi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण शेफ week ३: आज बाजारात कच्ची केळी आणि सुरण मिळाले तर मी ही आज माज्या मिस्टर ला आवडती भाजी बनवले Varsha S M -
श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
श्रावण घेवडा ही श्री दत्त गुरूंची आवडती भाजी आहे.ही रेसिपी मी केरळ ला हाउस बोट वर खाल्ली होती. ह्या भाजी ला beans poriyal म्हणतात. एकदम सात्त्विक आहे . भरपूर ओले खोबरे व अजिबात मसालेदार नसल्याने चविष्ट लागते.माझ्या घरी सगळ्यांना च ही भाजी खूप आवडते. Rashmi Joshi -
फ्लावर बटाटा मटार भाजी (flower batata matar bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण शेफ वीक४ कांदा लसुण न घालता केलेली भाजी बाप्पाला नैवेद्य दाखवताना सात्विक पदार्थ बनवले जातात त्याच प्रकारची मी भाजीची रेसिपी बनवली आहे चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच दुसरी रेसीपी..ग्रेन्स हे प्रोटीन युक्त असतात सो आठवड्यातून २-३ वेळा जरूर खावेत असे डायटेशियन नेहमी सांगतात.. खासकर स्त्रियांनी तर जरूर खावेत असे म्हणतात...तर सिंपल अशी चवळी ची भाजी रेसिपी केली आहे... Megha Jamadade -
शेवगाची भाजी (shevgyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 शेवग्याच्या पानाची म्हणजेच मसकाची भाजी. लोहयुक्त अशी ही भाजी, पावसाळ्यात भरपुर प्रमाणात मिळते. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
मेथी ची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#सध्या थंडी भरपूर आहे.हिरवीगार मेथी याऋतुत आपल्याला खाण्या साठी खुणावते.तेव्हा ही भाजी.:-) Anjita Mahajan -
कच्या टोमॅटो ची भाजी (kachya tomato chi bhaji recipe in marathi)
#KS7आई करायची आंबट, गोड ,तिखट खूप टेस्टीभाजी होते.आता खूप कमी बघायला मिळते. Charusheela Prabhu -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
मी ममता भांडारकर ताई नी केलेली वांग्याचे भरीत रेसिपी कुक snap केली मस्त झाले भरीत. Preeti V. Salvi -
फरसबी ची भाजी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळा सुरूझाला की फरसबी अगदी ताजी व कोवळी मिळते त्याची शेंगदाण्याचा कूट घालून साधी फ्राय भाजी केली तरी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
अळू चे फदफद (अळू ची पातळ भाजी) (alu chi patal bhaji recipe in marathi)
#KS2#पुणेरी अळूची पातळ भाजीमस्त आंबट गोड चवीची अळूची पातळ भाजी ही प्रत्येक लग्न समारंभात असते....चव तर अप्रतिम.... Shweta Khode Thengadi -
बूंदी ची भाजी (boondi chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विकरेसिपीही एक जैन रेसिपी आहे. पर्युषण वेळी दहा दिवस भाज्या खात नाहीत तेव्हा ही रेसीपी बनवले जाते. व इतर वेळी घरात भाज्या अवेलेबल नसतील तेव्हा पण आपण ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग करुया बुंदीची भाजी. साहित्य पुढील प्रमाणे. MaithilI Mahajan Jain -
जाईचा मोहोर (Jaicha Mohor Recipe In Marathi)
#भाजीहि रानभाजी आहे. हि पावसाळ्यात साधारण गणपतीच्या दिवसांच्या जवळपास मिळते. ह्यात प्रोटीन चे प्रमाण जास्त असते. Sumedha Joshi -
गट्टे ची भाजी (gatte chi bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान राजस्थानची फेमस गट्ट्याची भाजी आज मी बनवणार आहे. साधारणता नी भाजी दाल बाटी सोबत केली जाते, तसेच आपण पोळी, पराठा, भाकरीसोबत खाऊ शकतो. सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम अशी ही भाजी बनते. Gital Haria -
कलिंगड पांढरा गर वडी
#उन्हाळ्यातील रेसिपीजकलिंगड उन्हाळ्यात खाणे चांगले असते हे माहित आहेच पण साल न टाकता त्याचे पदार्थ खा नी स्वस्थ रहा.कलिंगड चा पांढरा गर आपण टाकून देतो पण तो खर तर खुप पौष्टिक असतो .त्यामधे ऑन्टीऑक्सीडन्ट नी जीवनसत्व असतात.व्हीटॅमीन अ,सी,तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात .तरी अवश्य ही रेसिपी करा नी तन्दुरूस्त रहा. Hema Wane -
फुलगोबी ची भाजी (phulgobi chi bhaji recipe in marathi)
#GA4#week10#keyword-cauliflowerफुल गोबी ची भाजीCauliflower म्हणजेच फुल गोबी याची झटपट होणारी भाजी ज्यात कांदा लसूण वापरलेला नाही....देवाच्या नैवेद्यासाठी केल्या जाणारी सुकीभाजी.... Shweta Khode Thengadi -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात ही भाजी मुबलक प्रमाणात मिळते नी चवीला ही खुप छान. अगदी साधी भाजी पण आमच्या घरात एकदम आवडती.भाकरी बरोबर खूपच छान लागते. Hema Wane -
भोपळ्याच्या पानाची भाजी (bhoplyachya panachi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसीपी संध्या पावसाळ्यात केली जाणारी पालेभाजी. श्रावणात उगवणाऱ्या भाज्या आपल्या खाद्यसंस्कृती चा अविभाज्य घटक आहे. आम्ही आमच्या परस बागेत वेल लावला आहे. ह्या भाजी मध्ये भरपूर लोह आणि क्षार असतात. आणि त्याचीच भाजी आपण पाहणार आहेत. नक्की करून पहा. Veena Suki Bobhate -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक असा पदार्थ बनवायचा म्हणजे एखादा देवपुजेला,किंवा नैवेद्यासाठी , सणासाठी बनवतात असा पदार्थ. हळद न घातलेली ही कोबीची भाजी अनेकवेळा पुजेला किंवा महाप्रसादाला करतात Deepali Amin -
कच्या टोमॅटो ची भाजी (Row Tomato Bhaji Recipe In Marathi)
विकएन्ड स्पेशल रेसिपीएकदम सोप्पी भाजी.परसात टोमॅटो आले आहेत नी इकडे ऑस्ट्रेलियात पाॅसम म्हणून प्राणी असतो तो सारखा खाऊन जातो .म्हणून कच्चे टोमॅटो काढले नी भाजी केली . Hema Wane -
दुधीची भाजी...श्रावण स्पेशल (dudhichi bhaji recipe in marathi)
मी संहिता कांड मॅडम ची दुधीची भाजी कुकस्नॅप केली आहे.श्रावण महिना म्हणजे कांदा लसूण विरहित सात्विक भोजनाचा महिना.त्यामुळे माझी आवडती दुधीची भाजी जी श्रावण स्पेशल म्हणजे कांदा लसूण विरहित आहे संहिता मॅडम ने बनवलेली ही भाजी मला खूप आवडली .सोप्पी ,सात्विक अशी ही भाजी , मी फक्त थोडी साखर आणि वरून कोथिंबीर खोबर घातलं.खूप चविष्ट झाली भाजी. Preeti V. Salvi -
भेंडी ची मोकळी भाजी (bhendi chi mokdi bhaji recipe in marathi)
#msr ....... ही हंगाम मधून एक भाजी आहे , म्हणून मी भेंडी ची मोकळी भाजी ची रेसिपी शेयर करत आहे👉🤗 तसेच भेंडी ही फळभाजी आहे, डीच्या फळातील कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या शरीराला आवश्यक आणि उपयुक्त अशी भेंडी खूपच लाभदायी ठरते, Jyotshna Vishal Khadatkar
More Recipes
टिप्पण्या