वडापाव ची चटणी (vada pav chutney recipe in marathi)

Sapna Telkar @cook_24374433
#रेसिपीबुक
#week8
#वडापाव ची चटणी
वडापाव ची चटणी (vada pav chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week8
#वडापाव ची चटणी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम खोबरा बारीक किसून भाजून घेणे. एका मिक्सरच्या भांड्यात लसुन, आणि लसूण पाकळ्या, खोबरं, आवश्यकतेनुसार मीठ, मिरची पावडर, हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घेणे.
- 2
हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घेणे. तयार झालेल्या मिश्रणामध्ये भजीचा चुरा टाकून मिक्सर फिरवून घ्या.
- 3
मग ती चटणी एका बोलमध्ये काढून घ्या. भजी आणि पावा बरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
-
कोबी छोले ची भाजी (kobi chole chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#कोबी छोले ची भाजी Sapna Telkar -
वडापाव... (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडापाववडापाव एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड, सर्वांच्या खिशाला परवडणारा, आणि कुठेही सहज मिळणारा, तरीही तेवढाच चटपटीत असलेला पदार्थ म्हणजे वडापाव....जो जिभेला आणि पोटाला तृप्त करतो.तसा हा वडापाव मुंबईचा. पण त्याची प्रसिद्धी सर्वदूर त्याला घेऊन गेली... अगदी सातासमुद्रापार... गरीब-श्रीमंत असा भेद न करता, सगळ्यांना भुकेच्या वेळेला उपयोगी पडणारा असा हा पदार्थ म्हणजेच *वडापाव*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
झणझणीत वडापाव रेसिपी (vada pav recipe in Marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#वडापाव रेसिपी सगळ्यांना आवडणारे असे महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. याची रेसिपी पोस्ट करत आहे. खुपच टेस्टी असा वडापाव तयार होतो. Rupali Atre - deshpande -
-
मुंबईचा वडापाव (Vada pav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#माझे आवडते पर्यटन शहर 2# एकदा असच मुंबई फिरायला गेलो. मुंबई चा वडापाव खूप ऐकलं होत, म्हणलं बघावं तरी खाऊन. खरं सांगायचं तर मुंबई ला वडापाव खाल्ल्या पासून मला वडापाव हा पदार्थ आवडायला लागला. नुतन -
-
मुंबई चा वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फुड ऑफ महाराष्ट्र "मुंबई चा वडापाव" स्ट्रीट फूड मध्ये वडापाव म्हणजे गोरगरीब असुदे नाहीतर श्रीमंत, अगदी प्रत्येक जण आवडीने खाणारा पदार्थ सोबत हिरवी चटणी, लाल चटणी, तळलेली मिरची आणि छोटे छोटे चिमणी कावळे म्हणजेच चुरा हो..बस .. अगदी स्वर्ग सुखच... वेगवेगळ्या आकाराचा चुरा बारीक बघीतले तर खरंच चिमणी कावळ्यांच्या आकारात दिसतो त्यामुळे माझ्या मुलांनी चुऱ्याला चिमणी कावळे नाव ठेवले आहे.. चला तर माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
मुबंई वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्सवडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटले नाही असे होत नाही कधी. वडा पावात घालून तसाच खाऊ शकतो अथवा पावास हिरवी चटणी कांदा साॅस घालून ही खावू शकतो. चला तर मग आज आपण बनवूयात वडापाव. Supriya Devkar -
मुंबईचा वडापाव (Vada pav recipe in marathi)
#ks8#वडापावमुंबईच्या फास्ट जीवनात एक अफलातून पदार्थ जन्माला आला. अल्पावधीतच वडा-पाव केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता तो राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचला. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असणाऱ्या गोरगरिबांना अत्यल्प खर्चात पोट भरण्याचे साधन उपलब्ध झाले. घड्याळाच्या काट्याबरोबर सेकंदाच्या हिशोबात धावणाऱ्या मुंबईकरांना स्टेशनबाहेर थांबून, दोन मिनिटांत संपवण्यासारखा, लोकल ट्रेनमधे तिघांच्या बाकावर चौथी जागा मिळाली तरी हातात पुरचुंडी धरून खाता येईल असा, दर्दी खवैय्यांना सॉस व ओल्या लसणाची-शेंगदाण्याची अशा कोरड्या किंवा चिंचेची-कोथिंबिरीची-पुदिन्याची अशा कोठल्याही प्रकारच्या चटण्यांबरोबर किंवा अगदी नुसत्या तळलेल्या मिरच्यांबरोबरही ताव मारण्यासाठी चवदार पदार्थ म्हणजे वडा-पाव. वडा-पावने आणखी ऐतिहासिक कामगिरी केली. वडा-पावच्या गाड्यांच्या स्वरूपाने हजारो बेरोजगार, अल्पशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळाले. शिवाय, व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वडा-पाव सेंटर्सच्या 'चेन'ही सुरू झाल्या आहेत. मुंबईत 'जंबो वडा-पाव' ही नवी फॅशन रुढ झाली आहे या वडापावची चव सर्वात भारी आणि दमदार. श्रीमंत लोक आवडीने खाणारा गरिबांचे पोट भरणारा हा वडापाव जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा पटकन पोट भरणारा असा हा वडापाव हा किती महत्त्वपूर्ण आहे हे आता सगळेच समजले आहे मुंबईचा हा वडापाव प्रत्येक कानाकोपऱ्यात ,नाक्या, चौकात मिळणारा घरात कशाप्रकारे तयार केला रेसिपी तून नक्कीच बघा आणि घरात तयार करून भरपूर खावडापाव खाण्याची इच्छा पूर्ण करा Chetana Bhojak -
मुंबई फेमस वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडवडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात.वडापाव हा महाराष्ट्रातील तमाम रयतेचा आवडता खाद्य पदार्थ. हजारो लोकांची रोजीरोटी बनलेला हा पदार्थ मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टीची आठवण येते ,त्यापैकी मुंबईतील एक प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे स्पेशल मुंबईचा वडापाव!! आणि मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव एक नंबरला आहे.आपण मुंबईला गेला असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापावची चव घेऊन पहिली असेलच. कमी पैशांमध्ये पोटाची खळगी भरणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापावचा समावेश होतो.मुंबईत काही लोक तर फक्त वडापाव वर आपले जीवन जगतात.आज आपण स्पेशल मुंबई वडापाव रेसिपी बघुया Sapna Sawaji -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स3. बुधवार - वडापाववडापाव म्हटलाकी सगळ्यांचाच फेव्हरेट आहे.आणि थंडीच्या सीझनमध्ये वडापाव खाण्याची तर खूपच मजा येते... आम्ही न्यू स्टाईल मध्ये वडापाव बनवला आहे आपण साधारण वडापाव बटाट्याचं बनवत होतो पण मी आज कच्चा केळी पासून बनवला आहे आणि बेसन पिठाची कोटिंग न करता उडदाच्या डाळीचे कोटिंग केली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा . Gital Haria -
लसुन चटणी (lasuni chutney recipe in marathi)
# ट्रेडींग रेसीपी खमंग अशी लसुन चटणी कश्या बरोबर ही चांगली लागते. चटणी सोबत ज्या पदार्थाच्या नांव जोडले जाते तो तर सर्वांचा आवडीचा , म्हणजे चटणी भाकरी .... ऐकुनच तोंडाला पाणी सुटले ना ? तर ही अशी लसुन चटणी . Shobha Deshmukh -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्ट्रीटफुड .... पाऊस असेल तर अजून मजा यायची चहा आणि गरम-गरम वडापाव वा ! वा ! Vrushali Patil Gawand -
वडापाव.. मुंबई ची शान (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर ..बुधवार रेसिपी क्र.5 #Cooksnapवडापाव-- मुंबई ची आन बान आणि शान.. वडापावचा जन्म आमच्या मु़ंबईचा..आमच्या दादरमध्ये 1966साली झालाय..आज तब्बल 54वर्ष पूर्ण झालीत या वडापावला..त्यावेळेस मुंबईमध्ये खूप कापड गिरण्या होत्या.त्या कापडगिरण्यांमधील काम करणार्या चाकरमान्यांचे पोट भरण्यासाठी बटाटेवड्याबरोबर पावाची संकल्पना अशोक वैद्य यांनी सुरू केली.आणि पाहता पाहता या Indian Burger ची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली..इतक्या या वडापावच्या स्वर्गीय चवीने झपाटलंय लोकांना..वडापाव न आवडणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही..आज जवळपास अर्ध्या मुंबईच्या पोटाची भूक हा वडापाव भागवतो..सच्चा दोस्त मुंबईकरांचा ..आपल्यापैकी कित्येकांचे शालेय जीवन,काॅलेजचे दिवस वडापाव वर पोसलं गेलंय..घाईघाईत ,चालता चालता हा पदार्थ खाण्याची मजा काही औरच..शाळेत तर आम्ही वडापाव खायला मिळाला यासाठी पैजा लावल्यात..सचिन तेंडुलकर सुद्धा शालेय जीवनात असताना शिवाजी पार्कवर क्रिकेटची practice संपल्यावर एका वेळेस आठ ते दहावडापाव खायचा..एवढी ही glamourous celebrity recipeआहे..दादरचा श्रीकृष्ण वडा,प्रकाशचा वडा,किर्ती कॉलेज जवळचा अशोकचा वडा,जंबो किंग वडा खूप सुप्रसिद्ध.. लांबून लांबून लोकं केवळ स्वाद घेण्यासाठी,चव चाखण्यासाठी इथे येतात..आणि आपली जिव्हा तृप्त करतात. Bhagyashree Lele -
मेक्सिकन वडापाव सँडविच (mexican vada pav sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#Themeफ्युजनरेसिपी महाराष्ट्रीयन फेवरेट वडापाव आणि सॅण्डविच याची ही फ्युजन रेसिपी आहे .खायला टेस्टी आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की करून पहा. Najnin Khan -
-
-
वडापाव ( vada pav recipe in marathi
#स्नॅक्स#बुधवार_वडापाववडापाव आवडत नाही असं कोणी शोधूनही सापडणार नाही.वडापाव आपण कधी खाऊ शकतो.चला तर मग वडापाव करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
लसुन चटणी (lasuni chutney recipe in marathi)
#Shobha Deshmukh खमंग पदार्थ आणि लसुन यांची संगतच आहे. ही चटणी कश्या बरोबर ही छानच लागते. मी खलबत्ता मधे केली आहे ही चटणी खुप छान लागते.तुम्ही मीक्सर मधे करू शकता. Shobha Deshmukh -
वडापाव (मुंबई चा) (vada pav recipe in marathi)
#Ks8 वडा पावाचे नाव काढल्या काढल्या तोंडाला पाणी सुटलय ना आपल्या मुंबईची जान , शान पोटभरीचा मेनु मुंबईत गल्लोगल्ली रस्त्यांवर सकाळ पासुन रात्रिपर्यंत कधीही वाडपाव मिळतो अगदी कमी किंमतीत चला तर आज आपण वडा पाव चटणी ची रेसिपी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
-
कारळ चटणी (Karlachi Chutney Recipe In Marathi)
#SOR कारळा ची चटणी लसुन घालुन पण करु शकतो किंवा लसुन न घालता चटणी केल्या नंतर दह्या मधे मिक्स करुन वर जीरे व हिंगाची फोडणी द्यावी. Shobha Deshmukh -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
चटणी म्हंटला कि तिळाची चटणी जवसाची चटणी कढिपत्ता अशा अनेक घटना आपण बनवतो त्या प्लीज एक माझे आवडते लसणाची चटणी जी बाराही महिने मी करून ठेवते. Deepali dake Kulkarni -
-
वडापाव (vadapav recipe in marathi)
#रेसिपीबुक#पश्चिम #महाराष्ट्र#वडापाव सोपा आणि टेस्टी पदार्थ. Amruta Parai -
स्पेशल बटर वडापाव (special butter vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार #वडापाव Purva Prasad Thosar -
लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)
#GA4 #week24 #Garlicमुंबई ची खास वडापाव सोबत ची Sangita Bhong -
-
दोडक्याच्या सालाची चटणी (dodkyachya salachi chutney recipe in marathi)
#रेसपीबुक #week2गावाकडची आठवण.दोडक्याच्या सालाची चटणी. कोरडी चटणी 15,20 दिवस टिकते. कडीपत्ता, तिळ,खोबर, दोडक्येचे साल,छान चटणी. Pragati Phatak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13399648
टिप्पण्या (5)