तिरंगा करी राईस (tiranga curry rice in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#तिरंगा
स्वातंत्र्यदिन किती ऐतिहासिक क्षण आहे ना. नुस्ता काटा येतो अंगावर किती लोकांनी आपल्या जिवाची आहुती दिली ह्याची मोजमाप करता येणार नाही आणी करु ही नये.. बस त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. तिरंगा ही थीम अणि त्या निमित्त्याने हा एक छोटा प्रयत्न त्या सगळ्या हुतात्मांंना श्रधांजली अर्पण करण्याचा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3टोमेटो
  2. 50 ग्रॅमफ्रोज़न हिरवे मटर
  3. 2कांदे बारिक चिरलेला
  4. 2लाल मिरची वाळलेलि
  5. 2 टीस्पूनमीठ
  6. 2 टीस्पूनधणे जीरे पुड
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनहिंग
  10. 2 टीस्पूनमोहरी जीरे
  11. 7-8काड्या केसर
  12. 4 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम मटार व त्या मधेच 2 हिर्वी मिर्ची घाला व मिक्सर मधे फिरवून घ्या अणि टोमेटो मिक्सर मधे वेगळे फिरवून घ्या आत्ता एका कढईत तेल घालुन मोहरी जीरे हिंग व कांदा घालुन परता आता त्यात थोडे हळद धणे जीरे पुड मीठ घालून व मटार चे मिश्रण घालुन छान एकजीव.व वाफ आणण्यास ठेवा

  2. 2

    मटार च्या करी ला वाफ आली की चवी साठी निंबु रस व किंचीत साखर घालावी. व वेगळ्या बाउल मधे काढुन घ्या. आत्ता कढईत पुन्हा तेल घेउन मोहरी जीरे हिंग लाल मिरची कांदा घालुन परता व वरुन त्यात तिखट हळद धणे जीरे पुड मीठ घाला.व परतून घ्या

  3. 3

    आता त्यात टोमैटो ची प्युरी घाला व चवीला किंचीत साखर घाला व थोडे पाणी घाला व एक वाफ किंवा कच्चट वास जाई पर्यंत व ही करी एका बाउल मधे काढा व केसर भिजवलेले पाणी घाल. इतके छान रंग दिसतात की सर्व्ह करतांना खाली डिश मधे स्टीम राईस व त्या वर आप्ल्या देशाचा प्रतिकात्मक ध्वजा प्रमाणे करी घाला व गरम गरम सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes