पोळी मेनीया (poli mania recipe in marathi)

पानी रे पानी तेरा रंग कैसा
जिसमें मिला दो लगे उस जैसा
पानी रे पानी तेरा रंग कैसा..... बस पानी च्या जागी पोळी करा... आणी माझ्या ह्या मधल्या वेळेत्ल्या रेसिपी पहा..तिन लोक तिन तरहा ..
पोळी मेनीया (poli mania recipe in marathi)
पानी रे पानी तेरा रंग कैसा
जिसमें मिला दो लगे उस जैसा
पानी रे पानी तेरा रंग कैसा..... बस पानी च्या जागी पोळी करा... आणी माझ्या ह्या मधल्या वेळेत्ल्या रेसिपी पहा..तिन लोक तिन तरहा ..
कुकिंग सूचना
- 1
सगळे घटक एका जागी जमा करा. मग पोळ्यांचे कत्रिनी बारिक तुकडे करुन तळून घ्या
- 2
भेळ जशी मुर्मुर्यची करतो तशीच थोडे थोडे सगळे घटक (दही सोडून) बटाटा,टोमैटो,कांदा,तिखट,मीठ,काळ मीठ,चटनी, मिर्ची,चाट मसाला पोळींच्या तुकड्यां मधे मिक्स करा व शेव भूरभूरून सर्व्ह करा पोळ्यांची भेळ
- 3
पोळ्यांचे त्रिकोणी काप करुन तळून घ्या व प्लेट मधे पासरवा त्यावर तिखट मीठ जीरे पुड चाट मसाला कांदा टोमैटो बटाटा चटनी दही व शेव भुरभुरून सर्व्ह करा.. पोळी चाट
- 4
कांदा टोमैटो एकत्र करुन मीठ चिली फ्लेक्,मिरी पुड,व ड्राई हर्ब्स घालुन कोशिंबीरी(सालसा) सारखे करावे पोळ्यांचे तळलेले त्रिकोणी तुकडे प्लेट मध्ये अर्रेंज करावे व त्यावर तिखट मीठ जीरे पुड भुरभुरावे. सालसा व मयोनिस सोबत सर्व्ह करावे पोळ्यांचे देसी नाचोस...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मस्तानी चाट (mastani chat recipe in marathi)
#GA4#week6मी चाट हा क्लू घेउन ही रेसिपी तैयार केली...हिरव्या कंच रंगानी आछद्लेले हा विड्याचा वेल जर तूम्हाला सारखा आकर्षित करत असेल तर माझ्या मधल्या शेफ ला कसे राहवणार..तसे ही मी विड्या च्या पानांची बरीच हट्के रेसिपी करुन दाखवल्या आहेत तर मग आज त्याच पानांचा उपयोग चाट मधे कसा करते ते पहा... Devyani Pande -
व्हेज सिमफनी (veg roll recipe in marathi)
नाव तसे चांगले पण नाही समजले तर मी आहे की सांगायला.. तसही आज स्वयंपाक करायचा कंटाळा आला म्हणजे वरण भात भाजी पोळी चा कंटाळा आला होता...म्हणून म्हटले आज हेच करावे... ही डिश सेलिब्रिटी शेफ चि आहे मला जशी च्या तशी च्या तशी बनवायची होती आणी नव्यान्नाऊ टक्के तशीच झाली आणी मला त्याचे पारितोषिक ही मिळाले.. लोकडाऊन मुळे घरी असलेल्या साहित्यनीच करायचा प्रयत्न केला.... खास तुमच्या साठी फाईव स्टार डिश... Devyani Pande -
बिस्किट अपसाइड डाउन (biscuit upside down recipe in marathi)
माझ्या आवडत्या रेसिपी मधली ही एक रेसिपी.. खूपदा शाळेच्या कामाच्या व्यापात पार्टी चा मेन्यू सेट करुन तो तैय्यार करणे म्हणजे मला प्रचंड कंटाळा यायचा.. अश्या ईनोव्हेटिव झटपट होणारे पार्टी मेन्यू करायला कोणाला नाही आवडणार.. त्यातलीच ही एक तुमच्या समोर घेउन आली.. Devyani Pande -
चिज़ी व्हेजी औबेर्गींन(cheesy veg aubergin recipe in marathi)
#स्टफ्ड.. आपल्या मराठीत सांगायचे झाले तर भरताच्या वांग्याचे भाजी आणी चीज़ घालुन केलेला पदार्थ..भरतीय, मेक्सिकन, इटालियन पदार्थ जवळपास सारखे असतात.. मला व माझ्या मुलीला इटालियन पदार्थ खूप आवडतात.. त्यातलाच हा एक तुमच्या साठी घेउन आली.. Devyani Pande -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR#फोडणीचीपोळी#पोळीचाचिवडाशिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो Sushma pedgaonkar -
दुधी रिंग चाट (DHUDHI RING CHAT RECIPE IN MARATHI)
दुधी भोपळा...... नाक मुरडले ना... हो बहुतेक सगळ्यांंना च ही आवडते असे नाही खूप दा आपण भाजी, कोरडा किन्वा झुण्का नाही तर कोफ्ते करतो पण मी ही वेगळ्या पधतिनी बनवलेली दुधी रिंग चाट सेलिब्रेटि शेफ ला पण आवडली हा माझ्या किचन मधे अधन मध्न बनत असतो.. तिच सेलिब्रिटी स्पेशल डिश तुमच्या साठी बनवली. Devyani Pande -
चीज़ शेजवान मैगी
#स्ट्रीटफूडभारताचे नंदनवन..... हो काश्मिर ... आहा काय अप्रतीम सुन्दर .... तिथे आम्ही zero पॉईंट ला गेलो तो डोंगर दर्यातन वळण्दार रस्ता आठवला तरी पोटात गोळा येतो पण तिथे पोहचल्यावर.... सगळे विसरायला होते.. नुसते बर्फा नी आछद्लेले मोठ मोठे हिमालय पर्वत तिथून जवळच टाइगर हिल. फिरुन खेळून आम्हाला खूप भुक लागली होती. ज्या ठिकाणी बर्फ सोडून काहीही दिसत नव्हते त्या ठिकाणी आम्हाला फक्त आणी फक्त गरम गरम मैगी आणी सोबतीला चाहा चा आस्वाद घेता आला..तसे ही उत्तर भारतात वेग वेगळे मैगी चे प्रकार सगळीकडेच स्ट्रीटफूड़ म्हणून मिळतात. त्यातलाच एक प्रकार आज दाखवते.. चला तर...देवयानी पांडे
-
टोमैटो सौस मधिल बेसन रॅविओली (besan ravioli recipe in marathi)
#बेसनतसे पाहिले तर खूप सोपी गोष्ट सगळ्यांच्या घरी सहज सापडणारी आणी खूप उपयोगाची आयत्या वेळी मदतीला धाऊन येणारी. तर म्हटले चला थोडा वेगळा विचार करावा. तसे ही रेसिपी मी बरेचदा बनवते पण आज बेसन ह्या थीम निमित्त्याने हा वेगळा प्रयत्न.देवयानी पांडे
-
-
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
रेड्डू (reddu recipe in marathi)
#उत्तर#हिमाचल प्रदेश..Cookpad ला जॉईन व्हायच्या आधी मी सहज नेट वर वन पॉट मील रेसिपी शोधत होती. नावानी खुपच नवीन वाटली म्हटले पहावे काय आहे ते.. पण म्हणतात ना खाद्य संस्कृती थोडी फार सारख्याच असतात फक्त पद्धत वेगळी असते घटक तर सगळी कडे मिळणारे.. चला तर पाहुया का रेड्डू म्हणजे नक्की काय असते...रेसिपी च्या शेवटी सांगते.... सांगते काय तुम्हीच म्हणाल अग बाई हे का.... Devyani Pande -
चटपटीत-कुरकुरीत पोळी (Kurkurit poli recipe in marathi)
पोळी राहिली की पोळीचा लाडू नाहीतर फोडणीची पोळी करतो, एकदा ही चटपटीत पोळी करुन पाहा, भाजीसुद्धा विसरुन जाल. anita kindlekar -
बटर चीज पोळी सॅडविचेस (butter cheese poli sandwich recipe in marathi)
#बटरचीज--घरात पोळ्या उरलेल्या होत्या, त्यामुळे काय करावे ते सुचत नव्हते,म्हणून ही रेसिपी केली आहे. इतकी झक्कास झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा. Shital Patil -
पोटेटो इन व्हाईट सॉस (potato in white sauce recipe in marathi)
#GA4# week1#post2मी Golden Apron 4 मधून अजुन एक की वर्ड Potato घेउन एक रेसिपी तैयार केली. फ्राईड फ़िश खायला मला फार आवडते पण सासरी नॉन व्हेज चालत नसल्याने त्याला मी हा पर्याय शोधून काढला.. माझ्या मुलीला लहानपणा पासूनच मी केलेली ही डिश खूप आवडते,करायला एकदम सोप्पी अशी ही पोटेटो इन व्हाईट सौस Devyani Pande -
चीज़ी व्हेजी फ्रेंकी (cheese veggie Frankie recipe in marathi)
#बटरचीज 2तू चीज बडी है मस्त मस्त हो ना खरंच आहे चीज खायला एकदम मस्त चवी च खाणार त्याला कुकपॅड देणार तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे चिजी व्हेजी फ्रँकी Devyani Pande -
टोमैटो सौस मधिल रेवियोली (tomato sauce raviolli recipe in marathi)
#बेसनतसे पाहिले तर खूप सोपी गोष्ट सगळ्यांच्या घरी सहज सापडणारी आणी खूप उपयोगाची आयत्या वेळी मदतीला धाऊन येणारी. तर म्हटले चला थोडा वेगळा विचार करावा. तसे ही रेसिपी मी बरेचदा बनवते पण आज बेसन ह्या थीम निमित्त्याने हा वेगळा प्रयत्न. Devyani Pande -
पोळी पिझ्झा (poli pizza recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड--Cheeseएक आळसावलेला रविवार असाही.. आज घरी एकटीच असल्याने सगळं कसं निवांत निवांत होतं...चहापाणी उशीराच झालं,कारणही तसेच उशीरा उठण्याचं...सकाळची थोडीफार कामं उरकली आणि फोन हातात घेतला... फोन वर सगळीकडे डोकावतच होते...तितक्यात मैत्रिणींनी एकेक breakfast चे पदार्थ post करायला सुरुवात केली...इतके सुंदर, चविष्ट पदार्थ पाहूनच जाणीव व्हायला लागली की पोटात कावळे ओरडायला लागलेत आपल्या...पण एकटी साठी करायचा कंटाळा...एकेक प्रेमळ सूचना यायला लागल्या मला..इकडे ये नाश्ता करायला...बाहेरुन मागव..इइइइ.. शेवटी नाईलाजाने उठावेच लागले.😏..दे रे हरी पलंगावरी..असं थोडचं होणार होतं...आणि मग स्वतःलाच cheer up केलं..करा काहीतरी स्वतःसाठी जे आवडतं ते..😀.जरा थोडं बरं वाटलं...आणि अस्मादिकांनी स्वयंपाक घरात entry केली...काय करावे हा विचार सुरू होता.🤔. तितक्यात आठवलं कालच्या पोळ्या उरलेल्या आहेत..फोडणीचीपोळी ..नको..पोळीचा लाडू..तुला पाहते रे मध्ये विक्रांत सरंजाम्यांनी आवडीने खाल्लेला...नको...मग काय करावं बरं... काहीतरी चमचमीत करायचं होतं...पोळ्या पण वाया जाऊ द्यायच्या नव्हत्या...गृहिणीने डोकं वर काढलं होतं नं आणि सरते शेवटी पोळी पिझ्झावर एकमत झालं...लागले करायला..अशाप्रकारे आळसाला प्रोत्साहन देत फक्त brunch करायचं हे देखील ठरवलं मी.. Thin Crust पोळी पिझ्झा बघा कधीतरी करुन खायला आवडतोय का तुम्हाला😃त्यासाठी आधी रेसिपी कडे जाऊया.. Bhagyashree Lele -
नूडल्स कटलेट (noodles cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे नेमके काय... करायला एकदम सोपा प्रकार.. भज्या किंवा आपल्याला आवडतील ते अन्नपदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवून चपटे आकार किंवा गोल लम्बोळ्के आकार देऊन ब्रेड चा चुरा,रवा, किंवा कच्या शेवया मधे घोळवून तळून किंवा आजकाल शेलो फ्राय करून केलेला पदार्थ म्हणजेच कटलेट... तर आज मी एक वेगळीच रसायन केलेय तर पाहुया काय आहे ते.. Devyani Pande -
ऑरेंज बॉम्ब (orange bomb recipe in marathi)
#GA4 #week26ऑरेंज हा कीवर्ड घेउन ही रेसिपी माझ्या मुलीनी केली आहे. हा एक मॉकटेल प्रकार आहे... पिताच क्षणी एकदम फ्रेश वाट्टे आणी उन्हाळ्याचे आगमन जर ह्या ड्रिंक नी केले तर..... मग बनवतानं ही रेसिपी माझ्या सोबत.. Devyani Pande -
दही के अंगारे (dahi angare recipe in marathi)
#GA4 week1Post 1..Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले..... नाव वाचून चकीत झालात ना? कारण दोन विपरीत गुणवैशिष्टे एकत्रपणे कसे ?दही तर थंड आणि नाव आहे दही के अंगारे हे कसे असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर मी म्हणेन "नावात काय आहे, जे आहे ते चवीतच आहे ". दुधा पासून बनलेले दही हे शरीरासाठी अत्यंत शामक असते,आणि त्या थंड गुणधर्म असलेल्या दह्यामध्ये थोडा हाॅट मसाला तडका मारला तर त्याला काही वेगळीच चव येईल!नाही हं आजचा पदार्थ त्याच्या नावाप्रमाणे दोन शब्दांईतका साधा व सोपा पण नाही आहे. दही के अंगारे वरून जरी साधा वाटत असला तरी चवीला अप्रतीम आहे,वरून कुरकुरीत व आतून लोण्यासारखा मऊ,दिसायला जरी गरम असला तरी शरीरासाठी शामक आहे.आता या दही के अंगारे चे ईतके कौतूक ऐकून तर तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार ती उत्सुकता मी अधिक ताणणार नाही आहे, चला शिकुया ही नवीन रेसिपी दही के अंगारे........ Devyani Pande -
फ्यूझन पास्ता (fusion pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता पास्ता असतो नुस्ता नासतापास्ता असतात मैद्याच्या कणकेच्यातसेच सर्गुंडे शेवया ही असतात कणकेच्यापास्ता म्हटले की आप्ल्या डोळ्या समोर येतात ते विविध आकाराचे रंगबिरंगी पास्ता.. पण ही थीम दिल्यावर एक लक्षात आले की प्रत्येक वेळेस इटालियन का बनवावा आप्ल्या कडे पण स्वदेशी पास्ता आहेत की तर आज मी अशीच एक इंडो इटालियन पद्धतीची फ्यूझन पास्ता रेसिपी करुन दाखवणार आहे Devyani Pande -
चीज़ शेजवान मैगी (cheese schezwan maggi recipe in marathi)
#स्ट्रीटफूड़भारताचे नंदनवन..... हो काश्मिर ... आहा काय अप्रतीम सुन्दर .... तिथे आम्ही zero पॉईंट ला गेलो तो डोंगर दर्यातन वळण्दार रस्ता आठवला तरी पोटात गोळा येतो पण तिथे पोहचल्यावर.... सगळे विसरायला होते.. नुसते बर्फा नी आछद्लेले मोठ मोठे हिमालय पर्वत तिथून जवळच टाइगर हिल. फिरुन खेळून आम्हाला खूप भुक लागली होती. ज्या ठिकाणी बर्फ सोडून काहीही दिसत नव्हते त्या ठिकाणी आम्हाला फक्त आणी फक्त गरम गरम मैगी आणी सोबतीला चाहा चा आस्वाद घेता आला..तसे ही उत्तर भारतात वेग वेगळे मैगी चे प्रकार सगळीकडेच स्ट्रीटफूड़ म्हणून मिळतात. त्यातलाच एक प्रकार आज दाखवते.. चला तर... Devyani Pande -
गिलक्याचे भरित (gilkyache bharit recipe in marathi)
#रेसिपीबुक घरातल्यांच्या आवडी निवडी जप्तन्ना स्वथ: ची आवाड वीसरायला झाले पण आज जेव्हा स्वथ:ची आवाड विचारली की कोणती हाच प्रश्ण पडला तर आज माझ्या बाबांनी इन्वेनट केलेली रेसिपी लहान पणापासुन आवडती आहे माझी.. Devyani Pande -
इन्स्टंट बटाटा साबुदाणा चकली (batata sabudana chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणी जिलेबी रेसिपीजएकदा मी उन्हाळ्याच वाळवणासाठी बटाटा आणी साबुदाणा पिठाचे नुकतेच छोटे छोटे चकल्या केल्या होत्या आणी त्याच दिवशी माझ्या कडे पाहुणे आलेले होते अणि त्यांना उपास होता एक घाणा मी चकली च्या साच्यात राहु दिला व त्यांना गरम गरम चकली तळून दिली. चवीला छान झाली... तिच रेसिपी तुमच्या साठी... Devyani Pande -
रोटी चाट (ROTI CHAT RECIPE IN MARATHI)
भाजी कमी मिळत असल्याने पोळ्या शिल्लक राहत होत्या शिळ्या पोळ्या खायला कोणी लवकर तयार होत नाही म काय जे घरात सामान आहे ते बघून केली रेसिपी Prachi Manerikar -
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
#LOR#पोळीसँडविचशिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी Sushma pedgaonkar -
-
मठ्री टॉप्पींग स्टारटर (mathri topping starter recipe in marathi)
चिल्ल्या पाल्याला भुक लागली की,घरी पार्टी असली की, झटपट होणारा पदार्थ.. मग हा करुन पहा Devyani Pande -
मटर मटकी आलू चाट (matar mutaki aloo chat recipe in marathi)
#GA4#week 6 ही चाट मी पहील्यांदा ट्राय केली. पण छान चटपटीत झाली. बनवायला खुपच सोपी अन् पौष्टीक. Pritibala Shyamkuwar Borkar -
आलुबोंडा तर्री(alubonda tarri recipe in marathi)
#रेसिपीबुक*गावाकडची आठवण *शांत,सुंदर व ऐतिहासीक वारसा लाभलेले अशी आमच्या शहराची ख्याती;अमरावती शहरातील एका थिएटर जवळ असलेले मामा जिलेबीवाला यांची जिलेबी अत्यंत फेमस होती त्याच प्रमाणे शहरात कुणीही बाहेरून आले तर त्यांना राजकमल चौकातील गड्डा होटेल मधील झणझणीत आलूबोंडा तर्री व मिसळ भुरळ पाडल्याशिवाय राहत नसे, अमरावतीला आल्यावर गड्डा हाॅटेल ची मिसळ आणि आलूबोंडा न खाता जाणारा क्वचितच सापडेल, राजकमल चौकात असलेल्या या हाॅटेल मध्ये तळमजल्यावर चार पाच टेबल व त्यावर च्या माळ्यावर तीन चार टेबल असे मोजकेच टेबल होते तळ मजल्यात (गड्यात) असल्यानेच बहुदा त्याला गड्डा हाॅटेल हे नाव पडले असावे.हाॅटेल मध्ये प्रवेश करताच हाॅटेल चे मालक हसतमुखाने सर्व ग्राहकचे स्वागत करायचे व आग्रहाने आलूबोंडा दे रे तिथे असे फर्मान सोडयचे..त्यांच्या या स्वभावामुळेच गड्ढा हाॅटेल हे बऱ्याच जणांना आपल्या हक्काचे चर्चेचे ठिकाण वाटायचे,अनेक राजकारण्यांपासून तर काॅलेजचे युवक युवतींपर्यंत सर्वांचे हे आवडते हाॅटेल.तिथे मोठ्यांसोबत येणाऱ्या लहानांना आवर्जून जिलेबीची प्लेट मिळत असे व त्या जिलेबीचे पैसे कधीही घेतले जात नसत.असे हे आपुलकीचे ठिकाण गड्ढा हाॅटेल आज काळाच्या आड गेले पण त्या हाॅटेलमधली झणझणीत आलूबोंडा तर्री, व मिसळ ज्यांनी खाल्ली त्यांच्या जिभेवर ती चव ईतक्या वर्षांनतरही तशीच ताजी असेल यात शंकाच नाही.गावाकडील या आठवणीत गड्ढा हॉटेल आज काळाच्या आड गेले पण त्या हाॅटेलमधली झणझणीत आलूबोंडा तर्री, व मिसळ ज्यांनी खाल्ली त्यांच्या जिभेवर ती चव ईतक्या वर्षांनतरही आजही कायम आहे.,तर तीच झणझणीत आलूबोंडा तर्री ची चव मी पुन्हा आणण्याचा प्रयत्न करते. Devyani Pande
More Recipes
- भरलेले ढेमसं (stuffed dhemse recipe in marathi)
- टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)
- वडे उडीद मुगा चे (wade udid mugache recipe in marathi)
- व्हेजी मिलेट चीला (veggi millet chilla recipe in marathi)
- चमचमीत आणि झणझणीत व्हेज खिमा मसाला...मुंबई स्ट्रीट फूड(veg kheema masala recipe in marathi)
टिप्पण्या