खतखंत (khakhat recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#Shravanqueen
दिपाली मुन्शी यांनी शिकवलेली रेसपी. नावा प्रमाणेच काय असेल अस वाटल.
सगळ्या भाज्या छान दिसायला आणि टेस्टी. वेगवेगळे रंग.

खतखंत (khakhat recipe in marathi)

#Shravanqueen
दिपाली मुन्शी यांनी शिकवलेली रेसपी. नावा प्रमाणेच काय असेल अस वाटल.
सगळ्या भाज्या छान दिसायला आणि टेस्टी. वेगवेगळे रंग.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीलाल भोपळा दुधी भोपळा
  2. 1/2 इंचदोडक्याच्या तुकडा
  3. 1/2 इंचगिरक्या तुकडा
  4. 1 टेबलस्पूनकोबीचे तुरे
  5. 2फरसबी चिरलेले
  6. 3वालपापडी,चपटेवाल
  7. 2तोंडली,ज्वारीच्या शेंगा जोडलेल्या
  8. 3चवळीच्या शेंगा
  9. 2कणसाचे तुकडे
  10. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  11. 1/2बटाटा,गाजर
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टेबलस्पूननारळाचा चव
  14. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  15. 4,5मोहरी,मीठ,लाल तिखट,हळद,काळा मिरी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    कुकर मध्ये कणिस,दाणे शिजवुन घ्या.मिक्सर मध्ये काळे मिरे, नार॔ळाचा चव,चिंचेचा कोळ टाकुन फिरवुन घ्या.मिक्सर मधेय दुधी भोपळा,परवल टाकुन बारीक करा.

  2. 2

    कढईत तेल टाकुन मोहरी टाकुन त्यात दोडका,भोपळा,शेंगा, गाजर टाकुन वाफवुन घ्या.नंतर उरलेल्या भाज्या टाका. छान वाफ येऊ द्या.त्यात चिंचेचा कोळ व बाकी साहित्य टाका

  3. 3

    सर्व साहित्यात तिखट,हळद,मिठ, मसाला घाला. व नंतर थोड साध वरण टाका. वरुन कोथींबीर टाका व सर्व करा.पोळी बरोबर खायला मस्त.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes