फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)

Sapna Telkar @cook_24374433
कुकिंग सूचना
- 1
साहित: कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, बटाटा, लसूण, कोथिंबीर कापून घेणे. शेगदाणे, भात
- 2
एका पॅनमध्ये चार टेस्पून तेल टाकून गरम व्हायला ठेवा गरम झाल्यावर त्यात लसणाची फोडणी द्या. मग त्यात सर्वे व्हेजिटेबल आणि शेगदाणे टाकून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. मग त्यात चवीपुरते मीठ आणि टॉमेटो टाकून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. मग त्यात हळद, मिरची पावडर टाकून दोन-तीन मिनिटं परतून झाल्यावर त्यात कोतीबिर टाका.
- 3
मग त्या मिश्रणामध्ये भात टाकून चांगलं एकजीव करून घ्या. सर्व भात एकजीव झाल्यावर त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं सोलॉ गॅसवर ठेवा. पाच मिनिटं झाल्यावर गॅस बंद करावा
- 4
तयार फोडणीचा भात
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#LORआमच्यकडे भात उरला की फोडणीचा भात करते. हा भात शिळ्या (उरलेल्या ) भाताचाच मस्त होतो.


फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीभातशिल्लक राहीलेली कोणताही पदार्थ वाया न जावू देता त्यातून नविन उत्पत्ती करणे हे गहीणींचे कर्तव्य आहे. शिल्लक भातावर तर नवनविन रेसिपी तयार करता येतात. त्यात फोडणीचा भात तर सर्वांचा आवडता.


फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSRकांदा ,लसूण ,मिरची, कोथिंबीर टाकून केलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट होतो


फोडणीचा भात.. (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचाभातआपल्याकडे घराघरात एक गोष्ट आवर्जून केली जाते, आणि ती म्हणजे अन्नाची नासाडी न होऊ देणे...याचे उत्तम उदाहरण म्हणजे उरलेल्या भाता पासून तयार केलेला फोडणीचा भात... हाभात प्रत्येकाला आवडतो आणि चटकन संपतो देखील....कमीत कमी साहित्य वापरून केलेला हा फोडणीचा भात नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.... 💕💃


फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे.


फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचा भात# खरे तर रात्रीचा भात शिल्लक राहिला की दुसऱ्या दिवशी सकाळी या भातावर संस्कार करून चविष्ट खाण्यायोग्य बनविणे, हे प्रत्येक घरातील गृहिणी जाणते...फक्त संस्कार करण्याची पद्धत वेगळी....यातूनच नवीन प्रकार बनविल्या जातो....असाच प्रकार, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून मी आज केला आहे....


फोडणीचा भात
शिळ्या भाताचा घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीने केला जाणारा फोडणीचा भात...


फोडणीचा भात
#Goldenapron3 #leftover रात्रीचा भात उरला होता मग जास्त सामान न वापरता बनवला फोडणीचा भात


फोडणीचा भात (phodhni cha bhaat recipe in marathi)
#फोडणीचा भात


फोडणीचा भात (phodhnich bhaat recipe in marathi)
मी श्वेता खोडे ठेंगाडी मॅडम ची फोडणीचा भात रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाला भात.लिंबाच्या रसाचे मस्त चव आली.


झटपट फोडणीचा भात (Phodnicha Bhaat Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी आज माझी झटपट फोडणीचा भात ही रेसिपी पोस्ट करत आहे.


फोडणीचा भात ( व्हेजिटेबल ब्राऊन राईस) (vegetable brown rice recipe in marathi)
फोडणीचा भात खायचा तर वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस करून पहावे म्हणुनच ही रेसिपी केली.


फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#LOR#लेफ्ट ओवर रेसिपीज


पातीच्या कांद्याचा फोडणीचा भात (patichya kandhyacha podnicha bhaat recipe in marathi)
हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असते.रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात,भात, फोडणीचा भात,, गोळा भात, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो. भात शिल्लक होता. शिल्लक भातमध्ये हिरवा पातीचा कांदा टाकून फोडणीचा भात बनविला आहे.


फोडणीचा भात रेसिपी (fodnicha bhat recipe in marathi)
फोडणीचा भात रेसिपी आजची ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून तर कधी ताजा भात शिजवून ही भाताची रेसिपी करतो. आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून केलेला फोडणीचा भात रेसिपी.


चमचमीत फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSR


फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल फोडणीचा भातभंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल....


फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणी चा भात# पटकन बनणारा स्वादिष्ट भातआज दिवाळी नंतर साधेच पण पण स्वादिष्ट व ताबडतोब बनणारे काहीतरी बनव.थोडी फ्लॉवर थोडा कांदा मटर घालून बनवला भात.एकदम सुपरहिट भात आमचा घरी सर्वांचा आवडता.


हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात : (kandyachya paticha fodnicha bhaat recipe in marathi)
हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात :#हिरव्याकांद्याच्यापातीचाफोडणीचाभात#हिरव्याकांद्याचीपात#GA4#week11मधे ग्रीन ओनीयोन (हिरव्या कांद्याची पात) हे key word वापरुन हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात बनवीला आहे.हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे.तांदळाला आपल्याकडे पूर्वीपासूनच महत्त्व आहे. घरात तांदूळ असणे हे भरभराटीचे मानले जाते. सर्व धार्मिक कार्यात तांदळाचीच गरज असते. आपल्याकडे तांदळाच्या पिठाची भाकर, घावणे, आंबोळी, डोसा, इडली, लाडू असे अनेक प्रकार केले जातात,.रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात, साखर भात, फोडणीचा भात, दही भात, गोळा भात, बिर्याणी, पुलाव, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस .आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो खाली दिलेली कृती फोडणीच्या भाताची आहे पण हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात आहे .थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे.


फोडणीचा दही भात (Fodnicha dahi bhat recipe in marathi)
#MLRउन्हाळ्याच्या दिवसात रात्री साठी दही घालून भात व त्यावर खमंग फोडणी जोडीला सांडगी मिरची व पापड म्हणजे सुग्रास भोजन


फोडणीचा मटार भात (Phodnicha Matar Bhat Recipe In Marathi)
#RRR#फोडणीचा भात# मटार भातनवरात्र म्हटल की धुम मस्ती व धमाल ,त्यातल्या त्यात तयार होऊन गरबा खेळायला जायच त्यामुळे आधीच तयारी म्हणुन सकाळीच जास्तीचा भात करुन ठेवला , म्हणजे झटपट संध्याकाळी फोडणी घातली की आपल डिनर तयार


मसाला भात (Masala Bhat Recipe In Marathi)
मसाला भात


भात व पोळी बुलेट (Left Over Bhat Poli Bullets Recipe In Marathi)
#LOR काही वेळेस भात उरतो तो फोडणीचा करतो, पोळ्या उरल्या तर फोडणीची पोळी करतो, पण नेहमी केल्यावर त्याचा ही कंटाळा येतो. तेंव्हा Left over पासुन वेगळा प्रकार उरलेल्या भात व पोळीपासून टेस्टी व हेल्दी स्नॅक्स. करुया मस्त लागते.


फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोटोग्राफी फोटोग्राफी च्या क्लास नंतर काही खास नव्ह्त बनवल. पण फोडणी भात बनवला होता,तर असाच एक फोटो काढला फोटोग्राफी ची प्रॅक्टिस पण झाली आणि रेसिपी पण


वेज आलू पराठा (veg aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week1#वेज आलू पराठा


शेंगदाणा कांदा भात (shengdana kanda bhaat recipe in marathi)
#bfr Peanut onion rice म्हणजेच सगळ्यांना आवडणारा व रात्री च्या भाताचा फोडणीचे भात बर का !!मोजक्याच साहीत्या तुन व खुप चविष्ट असा हा फोडणीचा भातमाझ्या मुलाला खुप आवडतो. छोका चांवल काय आणि फोडणीचा भात काय किंवा वग्रणी अन्ना काय सर्व एकच . पण चव मात्र मस्तच ....


बिसीबेले भात (Bisibele bhat recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटक बिसीबेले भात कर्नाटक मधील लोकप्रिय रेसिपी आहे. आपल्या खिचडी शी मिळतीजुळती .यामध्ये गाजर, मटार ,फरसबी घालतात पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता. तिखट बुंदी सोबत हा भात सर्व्ह केला जातो. या रेसिपी मध्ये बिसीबेले भात मसाला पावडर हा मेन आहे .मी MTR चा वापरला आहे. हा मसाला तुम्ही घरी ही बनवू शकता.


फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)


फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#mfr#World_food_day#फोडणीचा_भात आदल्या दिवशी रात्रीचा भात उरला की दुसर्या दिवशी फोडणीचा भात करणे हे शास्त्र असतं..😀..हे शास्त्र बहुतेक सर्व घरांमध्ये इमाने इतबारे पाळले जातेच जाते..अन्न उरले तरी ते वाया जाऊ न देणे ही आपली परंपरा..शिळ्या अन्नाचा चमचमीत make over करणे ही गृहिणींची खासियत..😊..तर *एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी*..हे गाणे गुणगुणत शिळे पदार्थ नवा चमचमीत अवतार धारण करुन खवैय्यांची रसनातृप्ती करतात..😍😋 चला तर मग या makeover कडे...


फोडणीचा भात/खिचडी (Fodnichi Khichdi Recipe In Marathi)
#RRR... घरी रात्रीचा भात, खिचडी शिल्लक राहिली, की सकाळच्या नाश्त्याला, हमखास होणारा पदार्थ.. झटपट होणारा, आणि सगळ्यांच्या आवडीचा.. शिवाय, त्यात काय काय टाकायचे, ते, त्या वेळेच्या उपलब्ध असलेल्या सामग्री नुसार ठरविता येते..

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13672481
टिप्पण्या (7)