अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Tejal Jangjod @cook_22708300
कुकिंग सूचना
- 1
अळूची पाने स्वच्छ धुऊन त्याला पुसून त्याच्या रेषा काढून घ्या।आता दुसरीकडे बेसन आणि बाकी सगळे साहित्य एकत्र फेटून बॅटर रेडी करून घ्या।थोडं थिक बॅटर करायचं बरं।
- 2
पान उलटे करून त्यावर बेसनाची लेयर लावा।परत त्यावर एक पान ठेवून त्यावर बेसनाची लेअर लावा।असं तीन पानांची लेअर करून त्याला नंतर घट्ट रोल करा।
- 3
अशे रोल्स तयार करून एका भांड्याला तेल लावून ते कुकर मध्ये मिनिटांसाठी वाफवून घ्या।कुकर थंड झाल्यावर रोल्स काढून त्याला कट करा आणि त्याला तळून काढा ।
- 4
आपली अळूवडी तयार आहे.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14खमंग खुसखुशीत अळूवडी ही नैवेद्यासाठी खास करतात. पण त्यावेळेस काही जणांकडे अळूवडी मधे कांदा लसूण घालत नाहीत. पण कांदा लसूण न घालताही आंबटगोड आणि तिखट चवीची अळूवडी फारच छान लागते. मी अशीच अळूवडी बनवली ती रेसिपी देत आहे.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी आणि बर्फीमाझी आवडता पदार्थ माझ्या माहेरी आणि सासरी थोडी वेगळी पद्धतीने बनवली जाते. मी आज आईच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. छान झाली.


मटार अळूवडी (matar aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीनेहमी पेक्षा वेगळी ... मटार अळूवडी.. नाविन्यपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला. पहा तर कशी बनवायची ती?


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी थीम साठी बनवली.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीहि एक महाराष्ट्राची पारंपारिक स्वादिष्ट आशी पाककृती आहे.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी .... जेवणाच्या पानात असली की संपुर्ण जेवणाला खमंग चव येते. बरोबर ना...आता


पारंपारिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडीअळूवडी आणि बर्फी रेसिपी 1


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी #post 1अळू वडीच नेवेद्य मध्ये मुख्य स्थान आहे. पोळा असो, अक्षतृतीय, पित्रू मोक्षा अमावस्य, महालक्ष्मी यांना अळूची वडी चा नैवेद्य प्रामुख्याने असतो.


सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी अळूवडी सर्वांची अतिशय आवडीची...पण अळूवडी म्हटले कि अगदी सुगरणीचेच काम ..पण मला तर वाटतं की अळूवडी करणे खूप सोपे आहे..वरवर जरी कठीण वाटत असले तरी ...फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अळूवडी करणे एकदम सोपे..एकतर अळूची पाने फार जुन नको.दुसरे म्हणजे dark brown कलरचे देठ असलेले पाने घ्यायची.आणि वडी तळल्यावर कुरकुरित लागली पाहिजे.चला तर मग बघुया सात्विक अळूवडी ची रेसिपी...


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी आज मी वेगळ्या पद्धतीने अळूवडी करून पाहिली. नेहमी पानांना पीठ लावून करते. त्यांना पानही जास्त लागतात. पण या पद्धतीने केल्यास पाने कमी लागतात.तुम्ही ही रेसिपी करून बघा.


मूग डाळ अळूवडी (moongdal aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#post2#अळूवडी आपण नेहमी बेसन/ हरभरा डाळ वापरून आळूची वडी बनतो, व नंतर शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करतो ,पण मी आज मुगडाळ पीठ वापरून अळूवडी केलेली आहे व तिला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय नकरून अशीच केली आहे .अशी पद्धतीची अळूवडी बहुतेक वेळा मसाल्याच्या आमची सोबत केली जाते , पण ही अळूवडी नुसती खायला खूप छान लागतेअशी ही अळूवडी नक्की ट्राय करा


ओअट्स अळूवडी (oats aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी आणी बर्फी रेसिपीजअळू ही अशी भाजी आहे जीची मुळे, देठ, व पाने जवळपास सगळाच भाग वापरू शकतो. अळू आजकाल बाराही महिने मिळतो पण महालक्ष्मी मधे ह्याला फार महत्व. परंपरे नी चालत आले आहे ते पण ब्लड प्रेशर, सांधे दुखी कण्ट्रोल करतात व वजन पण कमी करण्यास मदत करतात. अळूवडी करण्याची प्रत्येकाची पद्धत जवळ पास सारखीच आस्ते. बेसन हा मुख्य घटक असतो पण आज मी बेसन न घालता ओट्स घलणार आहे. करण मला स्वथ्हाला बेसनाचे पथ्य आहे म्हणून हा प्रयोग.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14##पोस्ट 1 अळूवडी आणि बर्फी रेसिपी अळु थोड घशाला खाचत म्हणून त्याच्यात आंबट आणि गोड असं घालून करतात कुरकुरीत अशा अळू वड्या आहे पाच मिनिटात फस्त होते पण करायला थोडी कठीण नाही अळूवडी ला गुजराती लोक पात्रा म्हणात ओळखतात आणि आपण महाराष्ट्रीयन लोक तिला अळूवडी म्हणतो कोणी चिंच घालून कोणी लिंबू चा रस घालून करतात कारण तिचा खाजरे पणा साठी आंबट घालणं आवश्यक आहे पण आज मी अळूवडी मध्ये आंब्याचं लोणचं घातला आहे


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14#अळूवडीअळूवडी म्हणजे धोप्या क्या पानाची वडी आमच्याकडे असेच म्हणतात बहुदा श्रद्धेच्या दिवसात हे वडी असतेच आणि आज पितृपक्ष अमावस्याम्हणून माझ्या पंढरी अळूवडी बनलेली आहे आणि या निमित्ताने का होईना वर्षातून एकदा तरी खायला मिळते


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14post2अळूवडी


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #अळूवडीआणिबर्फीरेसिपीज् #पोस्ट१नभातून, रिमझिम जलधारा... मातीत विसावतात...आणि निसर्ग विविध छटांचा हिरवा शालू नेसून मिरवतो... तेव्हा ही, *अळवा* ची पाने दवबिंदूंचा मोतीहार ल्याऊन खूपच मोहक दिसतात... पण, माणसाचे "खादाड" मन नेहमीच अधाशी... मानव उत्क्रांतीच्या प्रवासात... अन्न शिजवून खाण्याचा शोध काय लागला....आणि गार वाऱ्यासंगे 'मजेत' डोलणारी *अळवा* ची पाने *अळूवडी* होऊन, 'मजेत' फस्त होऊ लागली..संस्कृत वाङमयात, *अळूवडी* चे संदर्भ *पत्रवडी* म्हणून सापडतात .... यात "पत्र" म्हणजे "पान" आणि "वडी" म्हणजे "गोळा किंवा रोल".... या संस्कृत शब्दावरुन, किनारी-पहाडी अशी हि, शुध्द शाकाहारी डिश... *पात्रा, पात्रोडो, पात्रोडे, पात्रोडू, चेवूडू, तारोडे, केसूवडो, अळूवडी* अशा एक ना अनेक खुमासदार नावांनी फेमस...!!चणा किंवा तांदळाच्या पीठात, गुळ-चिंच-तिखट यांचा स्वाद मिसळून... अळूच्या पानांवर थापून... कधी नुसती वाफवून,... कधी नुसती फ्राय करुन... तर कधी नारळाच्या दुधात शिजवून खाण्याचा आनंद देणारी *अळूवडी*.... पावसाळी गम्मत जशी लज्जतदार बनवते, तशी नैवैद्याच्या ताटाचीही शान वाढवते.चला पाहू या... अळूवडी बनवण्याची, पारंपरिक पध्दती आणि झटपट पद्धती... ©Supriya Vartak-Mohite


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी महाराष्ट्रात आणि गुजरातमधे प्रसिद्ध आहे. गुजरातमधे याला पात्रा म्हणतात. कोणत्याही सणासुदीला अळूवडीला पानात डाव्या बाजूला स्थान असतेच. लहानपणापासून मला अळूवडी खूप आवडते. तळताना तिचा चुर्र असा होणारा आवाज खायची इच्छा अजून वाढवतो. मला एकदा अळूवडी करुन बघायची होती. कुकपॅडमुळे संधी मिळाली.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी हा बहुतेक सगळ्या मराठी लोकांचा आवडता पदार्थ आहे. वडीच्या अळूच्या पानांना पीठ सारवून उंडे वळून वाफवून घेतात. वाफवलेले उंड्यांच्या वड्या कापून तळतात किंवा तव्यावर तेल घालून भाजतात. ह्या वड्यांचे बारीक तुकडे करून खमंग फोडणीला टाकले आणि नारळ, कोथिंबीर घातली की छान चविष्ट भाजी सुद्धा होते. अळुवडीचं पीठ वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची अळूवडी - भाजणी, चिंच, गूळ आणि गोडा मसाला घालून फारच चविष्ट लागते.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी आणी बर्फी ....खूसखूशीत अळूवडी फक्त पध्दत नेहमी पेक्षा थोडी वेगळी ...पण चवित बदल मूळीच नाही ...आणी खूप छान लागते ...पान 4च मीळालीत म्हणून अशा प्रकारे बनवली ...


बॉक्स अळूवडी (box aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी रेसिपी मी आधी पोस्ट केली होती. त्यामुळे थोडी वेगळी स्टाईल व वेगळ्या शेप मध्ये बनवली आहे.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #अळूवडी खूप दिवसानंतर अळू वडी केली,सध्याचा वातावरणामुळे खूप महिने झालं अळू आणला नव्हता पण आज आपली थीम होती म्हणून घेऊन आले व अळूवड्या केल्या..


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 14 #अळूवडी


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपबुक #week14अळूवडी आणि बर्फीअळूवडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनविली जाते, बेसन, चिंच गूळ, वाटण, घालून किंवा भिजलेली चणाडाळ, मुगडाळ वाटून बनविली जाते खमंग चटपटीत अशी ही अळूवडी सगळ्यांच्याच आवडीची असते तर पाहुयात अळूवडी ची पाककृती.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #Themeआळुवडी रेसिपी


कोकोनट अळूवडी (coconut aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीमी आज आपल्या कूकपॅडवरची मैत्रीण प्राजक्ता पाटील हिची अळूवडीची रेसिपी जी मी बरेच दिवस शोधत होती ती खोबऱ्याची अळूवडी म्हणजेच ओले खोबरे घालून केलेली अळूवडी केली, अफलातून चव, या अळूवड्या जास्त कुरकुरीत नाही होत कारण त्यात खोबरे व दालचिनी, लवंग, खसखस हे मसाले घालून वाटण केलेले बेसनमध्ये घातले आहे. तुम्हीही करून बघा, मस्तच झालीय.... मला तर खूपच आवडली.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 खुसखुशीत आंबट-गोड चव असलेली आळुवडी जेवणाच्या ताटात असेल तर जेवणाची चव आणखीनच वाढते. म्हणूनच आंबट गोड अशा खुसखुशीत अळूवडीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मी या वड्या डीप फ्राय आणि फोडणी घालून अशा दोन्ही प्रकारे तयार केले आहेत.


अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 यावेळी अळूवडीची रेसिपी टाकायची म्हटल्यावर आनंद झाला. खूप दिवसांपासून अळूवडीची रेसिपी टाकायचा विचार करीत होते. पण या निमित्तानं टाकतेय.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13680140
टिप्पण्या