रताळा बाटाटा पॅनकेक (ratale batata pancake recipe in marathi)

Priyanka Karanje @cook_19596271
रताळा बाटाटा पॅनकेक (ratale batata pancake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम वेगवेगळ्या भांड्यात पाणी घेवुन त्यात मीठ घालुन त्यात किसलेला बटाटा आणि किसलेले रताळे घालावे. (दोन्हींना मीठ ही लागते आणि ते काळे सुद्धा पडत नाहित)
- 2
आता एका वाटीत एक पुर्ण अंडे फोडून त्यात चिलिफ्लेक्स, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि मीठ घालुन चांगले फेटून घ्यावे
- 3
आता एका पॅनला तेल लावुन त्यावर सर्वात आधी रताळ्याचा किस पसरवावा नंतर त्यावर बटाट्याचा किस पसरवून त्यावर 2 टीस्पून अंड्याचे मिश्रण घालुन मध्यम आचेवर 2 मिनिटे शिजवून घ्यावे
- 4
झाकण ठेउन दोन्ही बाजुनी सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्यावे. आणि गरमगरम पॅनकेक टॉमेटो केचप सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मिनी पोटॅटो पॅनकेक (mini potato pancake recipe in marathi)
#GA4 #week2 माझ्या मुलांनी मागितलं, मम्मा मला भूक लागली तर बनव काहीतरी झटपट समथिंग यम्मी फॉर् माय टमी.. Rashmi Palkar Gupte -
-
-
-
-
जिलेबी पाकातले पॅनकेक (pakatle pancake recipe in marathi)
#GA4 #week2#पॅनकेक. पॅनकेक आपण विविध तर्हेचे बनवू शकतो. पण घरात आपण पाकातले पदार्थ बनवतो जसे की गुलाबजाम, जिलेबी, मालपोवा इ. पदार्थ संपतो पण पाक बर्याच वेळा शिल्लक राहतो अशा वेळी त्या पाकाच काय करायचं हा प्रश्नच उभा राहतो. पॅनकेक हा एक उत्तम आणि झटपट बनणारा पदार्थ आहे जो या पाकापासून बनवता येतो. Supriya Devkar -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4# week 2 ही रेसपी खूप सोपी आहे आणि साहित्य सुद्धा कमीच् लागते Prabha Shambharkar -
-
कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi)
#पॅनकेक मराठीत म्हणायचे झाले तर पॅन केक म्हणजे दूध, अंडी,पीठ आणि साखर यांचे मिश्रणातून तयार केलेल्या फ्लॅट केक मोस्टली गोल आकाराचा.पण प्रत्येक गोष्ट प्रमाणे त्यांचे सुद्धा खूप व्हेरीएशन्स आहेत गोळ तसेच तिखट, आज मी तुम्हाला कोकोनट म्हणजे ओल्या नारळापासून पॅन केक कसे बनवतात ते सांगणार आहे, Amit Chaudhari -
मुग पॅनकेक (moong pancake recipe in marathi)
#GA4 #week2 #पॅनकेक इंडियन टच वाला हा मुग पॅनकेक आहे. अतिशय पौष्टिक आहे. मोड आलेले मुग अजूनच परिणामकारक असतात. त्याचे हे पॅनकेक अजून टेस्टी व हेल्दी आहेत. Sanhita Kand -
मसाला ऑम्लेट (masala omelette recipe in marathi)
#GA4 #week2 #omeletteगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील omelette ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
स्विस रोस्टी मिक्स व्हेजिटेबल्स पॅनकेक (swiss roasty mix vegetable pancake recipe in marathi)
#पॅनकेक घरच्या घरी उपलब्ध असलेल्या भाज्या वापरून झटपट नाश्त्याला तयार होणाऱ्या पॅनकेक्स मधला एक नाविन्यपूर्ण प्रकार बनविण्याचा मी आज प्रयत्न केला. या रेसिपीमध्ये मी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या आहे आणि माझ्या रेसिपीला आणखी पौष्टिक बनविले आहे. चला तर मग बनवूया..... सरिता बुरडे -
रताळे उपमा (ratale upma recipe in marathi)
#GA4 #week11#रताळ्याच्या उपमा केला आहे मी आज ! छान टेस्टी होतो उपमा! नेहमी गोड रताळी खाण्यापेक्षा, हा तिखट रताळ्याचा प्रकारही करुन पाहायला काही हरकत नाही... शिवाय झटपट होतो..... Varsha Ingole Bele -
ईंडोनेशीयन शेराबी स्टफ्ड पॅनकेक (pancake recipe in marathi)
#कुकस्नॅप# पॅन केक, मी आज किर्ती किल्लेदार यांची रंसिपी try करुन बघीतली Anita Desai -
अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)
#GA4#week2#Omeletteहा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो. Pallavi Maudekar Parate -
-
तांदूळ बटाटा पॅनकेक (tandul batata pancake recipe in marathi)
# पॅनकेक तसे पाहिले तर पॅनकेक म्हटल्यावर , मी करेन की नाही शंका होती. सुनेने बनविलेल्या पॅनकेक ची चव घेतली होती. पण स्वतः काही पॅनकेक या नावाचा पदार्थ बनविला नव्हता . पण जेव्हा बाकीच्यांच्या रेसिपी बघितल्या , तेव्हा वाटले, हे असले प्रकार आपण दुसऱ्या नावाने बनवितो. थोडाफार फरक केला की आपणही पॅनकेक बनवू शकतो . म्हणून सोप्यात सोपा आणि पौष्टिक असा पॅनकेक बनविले. यु ट्युबवरची रेसिपी पाहून अनुकरण केले. आणि तयार झाले . Varsha Ingole Bele -
बनाना पॅनकेक विथ चॉकलेट चिप्स / केळीचा पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2बनाना आणि पॅन केक या मिळालेल्या हिंटनुसार मी बनाना पॅनकेक केला आहे. Rajashri Deodhar -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #Week2 # Pancake#Banana पॅनकेक नाष्ट्यासाठी हेल्दी व करायला सोपी रेसिपी मुलांना टिफिनमध्ये ही देता येईल आज मी बनाना पॅनकेक बनवले कसे ते चला तुम्हालाही दाखवते Chhaya Paradhi -
-
-
-
उपवासाचे पॅनकेक (upwasacha pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅन केक ची थीम या दिवसापासून आली त्या दिवसापासून मी काही ना काही कारणाने बिझी होते. आज अगदी शेवटचा दिवस आला तरी पण मला पॅन केक बनवण्याचा उत्साह नव्हता. पण एक गिफ्ट मला मराठी कुकपॅड टीम कडून आज मॅंगो थीमसाठी आले. आणि विशेष म्हणजे तो मिनि पॅन केक आहे. आणि माझा उत्साहद्विगुणित झाला. Shilpa Limbkar -
तिखट पॅनकेक (pancake recipe in marathi)
#पॅनकेक खूप छान लागतात हे. सर्वांनी नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
चिझी पोटॅटो पॅनकेक (cheesy potato pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गोड पदार्थ आणि सध्या गौरी गणपती असल्यामुळे मुळे खूप गोड खाऊन मुलांना कंटाळा आला मग मुलींनी सांगितले की मी गोड पॅनकेक खाणार नाही मग काय विचारता लढवल डोकं आणि बनवल्या चिझी पोटॅटो पॅनकेक Deepali dake Kulkarni -
पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week2टेस्टी आणि हेलदि ब्रेकफास्ट। Shilpak Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13728219
टिप्पण्या