क्यारोट बुलेट (carrot bullet recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

#GA4 #week 3
गाजराची मुळे गोड, पाचक, भूक वाढविणारी, पोटदुखी, बद्धकोष्ठता इत्यादींवर गुणकारी असतात. गाजरात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे आणि शर्करा व लोह असतात. त्यामुळे आज गाजरची रेसिपी पाहू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 मेजेरिंग कप गाजराचा कीस
  2. 3/4 मेजेरिंग कप बेसन
  3. 2 टीस्पूनकॉर्न फ्लोअर
  4. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  5. 1/2 टीस्पूनहिरवी मिरची पेस्ट
  6. 1/2 टीस्पूनजीरं
  7. चवीनुसार मीठ
  8. बारीक शेव

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    गाजराचा कीस, बेसन, कॉर्न फ्लोअर, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, जीरं आणि चवीनुसार मीठ एकत्रित करून त्याचे मिक्षण तयार करावे.

  2. 2

    मिक्षणाचे छोटे लांबसर गोळे बनवावे. त्याला शेव मध्ये घोलुन तेलात लालसर तळुन घ्यावे.

  3. 3

    गरमा गरम कटलेट सर्वे करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685
रोजी

Similar Recipes