कवठाची गूळ घालून केलेली उपवासाची चटणी (upwasachi chutney recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#GA4
#week15
#jaggery
बऱ्याच वेळेला कवठाच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खाणे अनेकजण पसंद करतात. कवठामध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. 'क' जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व पौष्टिक मूलद्रव्य कवठामध्ये असतात. थंडीच्या दिवसांमध्ये कवठ भरपूर प्रमाणात मिळतात. महाशिवरात्रीला ही कवठ नैवदयामध्ये अर्पण केले जाते 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1कवठ
  2. गूळ चवीनुसार
  3. 1 चमचामिरची पावडर
  4. 1 टीस्पूनजीरे पूड
  5. 1 चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    कवठाचा गर काढून चांगला कुस्करून घ्यावे.
    त्यात किसलेला गूळ, जीरे पावडर, चवीनुसार मीठ व तिखट घालून पुन्हा चांगलं कुस्करून व मिसळून घ्यावा..

  2. 2

    गूळ विरघळून हे सगळं छान मुरेले कि आबंट, गोड, तिखट कवठाची चटणी खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes