गुजराती खांडवी (gujarathi khandavi recipe in marathi)

Sneha Barapatre @cook_25713033
गुजराती खांडवी (gujarathi khandavi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात दही, मीठ व चणा पीठ मिक्स करून घ्या.
- 2
हे मिश्रण एका पातेल्यात घेऊन ते पातेले ग्रसवर ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावे.
- 3
पीठ शिजवताना ते सतत ढवळावे लागते नाही तर गुठळ्या होतात १० मिनिटांत पाठ शिजवून कडा सोडायला लागत.
- 4
पाठ शिजले कि ते एका तेल लावून घेतलेल्या ताटावर टाकून कावींलत्याने पसरवून घ्यावे.
- 5
पीठ गार झाल्यावर त्याचे उभे काप करून बेटाच्या मदतीने गोल वडया करून घ्याव्यात.
- 6
तयार आहे आपली गुजराती स्पेशल खांडवी वरून आले नारळ घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खांडवी /सुरळीच्या वड्या (khandavi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातखांडवी खूप छान लागतात. गुजरातची प्रसिद्ध रेसिपी आहे. महाराष्ट्रात तिला सुरळीच्या वड्या म्हणतात. माझ्या आवडीचा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
खांडवी (khandavi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातकुकरमध्ये छान होते खांडवी फक्त पाणी ,दही ,बेसन चे प्रमाण मोजून घ्यावे. परफेक्ट होईल. Ranjana Balaji mali -
गुजराती डाळ (gujrathi dal recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात, गुजराती डाळ ही खूप चविष्ट लागते अणि ही डाळ बनवायला पण खुप सोप्पी असते. Anuja A Muley -
खांडवी (khandvi recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातआमच्या लहानपणी मीठाईच्या दुकानात एका मोठ्या गोल ताटात ठेवलेली गुजराती खांडवी व आपल्या कडील सुरळीची वडी नेहमीच पाहीली आहे. पण ती घरी करता येते हे माहितच नव्हतं. मी आज प्रथमच ही रेसिपी केली आहे आणि ती अतिशय सुंदर झाली आहे. Ashwinee Vaidya -
मैसूर बोंडा (Mysore bonda recipe in marathi)
#पश्चिम #कर्नाटककुरकुरीत फुललेले आणि चविष्ट असते मैसूर बोंडा हा कर्नाटक चा सुप्रसिद्ध पदार्थ दिसायला जेवढ सुंदर तेवढेच खायला चविष्ट आणि बनवायला तर अगदी सोपा. Sneha Barapatre -
खांडवी (Khandvi recipe in marathi))
#रेसिपीबुक #Week7#सात्विकरेसीपीज् #पोस्ट१सात्विक अन्न, सात्विक भोजन, किंवा सात्विक पदार्थ असो.... याबद्दल माझे एक वैयक्तिक मत म्हणजे... "अन्नपूर्णेने (गृहिणीने) प्रसन्न मनाने आणि आत्मियतेने शिजवलेले अन्न हे *सात्विकच* असते.... मग त्यात कांदा-लसूण असो किंवा नसो... याचा फारसा फरक पडू नये".... पण आपल्याकडे सकस आहार आणि नैवेद्य पदार्थ परंपरा यांच्यातला वाद न संपणाऱ्या गोष्टीसारखा.... तर असो... हा वाद आपल्याला काही इथे वाढवायचा नाही....😊🙏😊*सात्विक पदार्थ* याबाबत प्रत्येकाच्या असणाऱ्या कल्पना, श्रद्धा, मान्यता, आणि भाविकपणा तसेच रेसिपीबुक च्या या आठवड्याच्या *सात्विक रेसीपीज्* थीमचा आदर करुन आज मी एक चटपटी गुजराती डिश बनवली... *खांडवी* (महाराष्ट्रात *सुरळीची वडी किंवा पातुळी* म्हणून प्रसिद्ध!!)सकाळी, नाश्ता पदार्थ म्हणून *खांडवी* घरोघरी खाल्ली जाते.... बहुतांशी अन्नपूर्णा, "भांड्यांचा पसारा" टाळता यावा म्हणून कि काय 😀😝😝... *खांडवी* नेहमी लोकल फरसाण दुकानांतून रेडीमेड आणून खाणे पसंद करतात...(मी तर नेहमीच.. 😝🙃😝)(©Supriya Vartak-Mohite)तर अशी ही, गुजराती थाळीत मानाने मिरवणारी आणि चव चाळवणारी *खांडवी* एकदा तरी करुन पहाच.... 😊👌🏽👍🏽😊 Supriya Vartak Mohite -
-
-
गुजराती खमण ढोकळा (gujarati khaman dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4ढोकळा ही पारंपारिक गुजराती पाककृती आहे. हे प्रामुख्याने तांदूळ आणि चनाडाळ पासून बनविलेले असते. हे न्याहारीसाठी, मुख्य अन्न म्हणून, स्वतंत्रपणे किंवा हलके जेवण म्हणून खाऊ शकतो. खमन ढोकळा हा गुजरातचा प्रामुख्याने बनविल्या जाणारा पदार्थ आहे.मी जेव्हा गुजरात फिरायला गेली होती तेव्हा ठीक ठिकाणी हा पदार्थ खायला मिळाला.आणि हा पदार्थ कधीच नकोसा वाटला नाही.खमन ढोकळा खुप सोपा आणि उत्तम चविला लागणारा पदार्थ आहे. Ankita Khangar -
सुरळीची वडी (Suralichi wadi recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रसुरळीची वडी महाराष्ट्रीयन पाककृतीचा उत्तम नमुना आहे. याला गुजरात मध्ये खांडवी असेसुद्धा म्हणतात. मला असं वाटते की पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागात सुरळीची वडी बनविली जाते.आता संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात आणि आपल्या भारतामध्ये ही रेसिपी प्रसिद्ध आहे. मला स्वतःला या वड्या खूप आवडतात म्हणून पश्चिम महाराष्ट्र या थीम मध्ये मी ही रेसिपी बनवली. Suvarna Potdar -
-
-
सुरळीच्या वड्या (खांडवी) (suralichya vadya recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात#महाराष्ट्र#राजस्थान#कूकस्नॅपकाय मजा आहे ना, एकच पदार्थ पण तो तिन्ही राज्यांमध्ये केला जातो. कृती सारखीच फक्त नाव बदलले जाते. करायला कठीण नाही म्हणता येणार पण प्रमाण बरोबर असेल तर या वड्या नक्कीच छान होतात. चव तर काय अप्रतिम! वर दिलेल्या खमंग फोडणी ने अजूनच छान चव येते. आज दिपाली काठरे यांची रेसिपी कूक स्नॅप केली आहे, खूपच छान झाल्या वड्या... धन्यवाद दिपाली ताई.Pradnya Purandare
-
गुजराती पुडला (gujarathi pudla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातपुडला ही गुजरात मधील राजकोटची एक खूप प्रसिद्ध रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्याला झटपट तयार होणारा पुडला हा एक उत्तम पर्याय आहे. सरिता बुरडे -
गुजराती उंधीयुं !!
#संक्रांतीउंधीयुं हा एक पारंपारिक, अतिशय प्रसिद्ध आणि रुचकर असा एक गुजराती पदार्थ आहे जो मिश्र भाज्यां पासून खास थंडीच्या दिवसात बनवला जातो.उंधीयुं हा अतिशय खास आणि खूप आवडता पदार्थ आहे जो मकर संक्रांतीला गुजरात मध्ये घरा घरात बनवला जातो... Jagruti Manish (Dalwadi) Shah -
खांडवी (khandvi recipe in marathi)
#GA4#week4की word गुजराती घेऊन मी खांडवी केले आहे . खांडविला आम्ही गुजराती लोक रेशमी वड्या पण म्हणतो. व बरेच जण ह्याला सुरलीवडी वडी म्हतात. तोंडात घेतला की वेगळी चव येते. मी खांडवी बरेच वेळेला microoven la करते. Sonali Shah -
गुजराती मूगडाळीची खिचडी (gujrathi moongdal khichadi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातखिचडी हा साधारण पदार्थ समजला जातो. बहुधा साधे जेवण हवे असेल तेव्हा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करतात. पचायला सोपी असल्याने लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाथी खिचडी चांगला आहार समजली जाते.. खिचडी हा शब्द मराठी भाषेत अनपेक्षित घटकांच्या अथवा व्यक्तींच्या एकत्र येण्यास उपहासाने वापरला जातो. Purva Prasad Thosar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा प्रकार गुजरात मधील सर्वात लोकप्रिय पदार्थ..आज मी रवा ढोकळा बनवला आहे .झटपट होणारा आणि पौष्टिक पदार्थ आहे. Shilpa Gamre Joshi -
बेसन पोळी (Besan Poli Recipe In Marathi)
हा पदार्थ बनवायला अगदीच सोपा. भाजी नसेल तर हि झटपट बनवता येनारी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते ही बेसन पोळी. Supriya Devkar -
-
गुजराती रवा आणि दुधी भोपळा हांडवो रेसिपी (handavi recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात- गुजरातमध्ये हांडवो ही रेसिपी खूप वेगळ्या- वेगळ्या पद्धतीने बनवतात. आज मी येथे रवा आणि दुधी भोपळ्याची रेसिपी बनवली आहे.हांडवो हा पदार्थ खाण्यासाठी खूपच पोस्टीक आणि छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा आवडतो. Deepali Surve -
दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातगुजरात मध्ये केला जाणारा अतिशय फेमस पदार्थ आहे.चविष्ट आणि पौष्टिक. Pradnya Patil Khadpekar -
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरात मधील सर्वात लोकप्रिय ढोकळा ही रेसिपी आज मी बनवली आहे.ढोकळा अनेक प्रकारे बनतो पण आमच्या कडे साधा सिंपल पारंपरिक ढोकळा आवडतो सर्वांना.आज नवरात्री चा रंग पिवळा साधून पुन्हा एकदा हा सुपरहिट पदार्थ बनवला . Rohini Deshkar -
इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3आजकाल वाढदिवसाच्या पार्टीत किंवा आपल्या किटी पार्टीत अगदी सहज समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे ढोकळा,कारण हा करायलाही सोपा आणा पचायलाही हलका. मस्त फुगलेला,जाळीदार ढोकळा वरून खमंग चुरचुरीत तीळाची फोडणी अहाहा 😋😋 अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा खमण.आज मी केलाय Instant ढोकळा.अगदी 15-20 मिनिटात तयार. Anjali Muley Panse -
बेक्ड पोहा कटलेट्स (baked poha cutlets recipe in marathi)
#cpm4सकाळच्या न्याहारीला पौष्टीक, थोडासा हटके असा पदार्थ बनवायला सोपा असलेला हा पदार्थ...महाराष्ट्रात कांदे पोहे सर्रास बनवले जातात..त्यातूनच ही रेसिपी जन्म घेतलेली आहे..घरच्या साहित्यात something different Ani non fried म्हणून ही recipe मी आज बनवली आहे.. Megha Jamadade -
डाळ ढोकळी (Dal Dhokli Recipe In Marathi)
#Rjrरात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा पौष्टिक चविष्ट आणि करायला सोपा असा मेनू म्हणजे डाळ-ढोकळी. चार प्रकारचे पदार्थ करून जेवण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये रात्री हा असा एकच पदार्थ पूर्णान्न म्हणून खाता येतो. Anushri Pai -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
दाल पक्वान्न (dal pakwan recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात #Monthlyrecipe भारत#post1 हि रेसिपी गुजरात ची प्रसिद्ध...पण आता दिल्ली, मुंबई सगळीकडे च street food म्हणून उपलब्ध आहे. पोटभर नाश्ता चा हा पदार्थ आयत्यावेळी करायला सोपा & सहज.जास्त साहित्य & भरपूर तयारी हवी अस काही नाही. डाळ आधी भिजवुन घेतली की झटपट करायला सोपी. Shubhangee Kumbhar -
होली स्पेशल मालपुवा (malpua recipe in marathi)
#hr उत्तर भारतामध्ये होळी मध्ये केला जाणारा खूप स्वादिष्ट असा हा पदार्थ करायला सोपा असा वाटतो पण सर्वांना करता येत नाही मालपुवा कणकेचा मैद्याचा आणि रव्याचा केला जातो आणि नुसता पाठवून पण खाता येतो आणि जर सोबतीला जर रबडी असेल तर त्याची काही मजा औरच R.s. Ashwini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13812396
टिप्पण्या