बेक्ड पोहा कटलेट्स (baked poha cutlets recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#cpm4
सकाळच्या न्याहारीला पौष्टीक, थोडासा हटके असा पदार्थ बनवायला सोपा असलेला हा पदार्थ...महाराष्ट्रात कांदे पोहे सर्रास बनवले जातात..त्यातूनच ही रेसिपी जन्म घेतलेली आहे..घरच्या साहित्यात something different Ani non fried म्हणून ही recipe मी आज बनवली आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिन
३ लोक
  1. 3 कपपोहे
  2. 1मोठा कांदा
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 2 टेबलस्पूनदही
  5. मीठ चवीनुसार
  6. फोडणीसाठी
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1 टेबलस्पूनमोहरी
  9. 1 टेबलस्पूनजीरे
  10. 1 टेबलस्पूनहिंग
  11. 2 टीस्पूनहरभरा डाळ
  12. 2 टीस्पूनउडीद डाळ
  13. कडीपत्ता
  14. आले

कुकिंग सूचना

३० मिन
  1. 1

    प्रथम पोहे धुवून, निथळून घ्यावेत..मग त्यामध्ये कांदा, मिरची कच्ची च चिरून घालावी.

  2. 2

    फोडणीसाठी तेल घेऊन त्यात हरभरा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे घालून थोड परतून मग मोहरी, जीरे घातले मी यात..कारण डाळी भाजल्या जाव्यात म्हणून..मग हिंग, आले, आणि कडीपत्ता ही घालावा..खमंग फोडणी ही भिजवलेल्या पोह्यांवर घालावी.

  3. 3

    त्यात दही थोड लाल तिखट घालून पोह्याचे चे पाहिजे त्या आकाराचे कटलेट बनवून ओव्हन १८०°ला ३० मिन बेक करून घ्या किंवा शॅलो फ्राय करून घ्या किंवा डीप फ्राय करून घ्या..किंवा फ्रायर मधून काढून घ्या..आवडीप्रमाणे कसेही करा..मी बेक केलेले आहेत..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

Similar Recipes