पिनट्स चाॅकलेट बार (peanuts chocolate bar recipe in marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

#GA4 #week12
#Peanuts हा कीवर्ड घेऊन मी पिनट्स चाॅकलेट बार ही रेसिपी बनविली आहे.

पिनट्स चाॅकलेट बार (peanuts chocolate bar recipe in marathi)

#GA4 #week12
#Peanuts हा कीवर्ड घेऊन मी पिनट्स चाॅकलेट बार ही रेसिपी बनविली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ ते २० मिनिटे
३ ते ४ जणांसाठी
  1. 1 कपशेंगदाणे
  2. 1 कपडार्क चॉकलेट कम्पाउंड
  3. 2 टेबलस्पूनपिठीसाखर
  4. 2 टेबलस्पूनबटर
  5. 1/2 टिस्पून वेलची पूड

कुकिंग सूचना

१५ ते २० मिनिटे
  1. 1

    प्रथम शेंगदाणे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे, आणि एका भांड्यात काढून त्यात पिठीसाखर, बटर, वेलची पूड घालून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    हे मिश्रण छान मिक्स करून झाले की त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला चापट असा आकार द्यावा, अशाप्रकारे सर्व तयार करून घ्यावे.

  3. 3

    नंतर एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यावे आणि त्यावर एक बाउल किंवा भांड ठेवून डबल बाॅयलर नुसार त्यात डार्क चॉकलेट कम्पाउंड टाकून पिघळून घ्यावे.

  4. 4

    नंतर हे सर्व तयार केलेले बार चाॅकलेट साॅस मध्ये डिप करून घ्यावे आणि एका प्लेट काढून घ्यावे आणि ही प्लेट फ्रिज मध्ये १० मिनिटे ठेवावे आणि नंतर १० मिनिटांनंतर बाहेर काढून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes