तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

#GA4 #Week18 संक्रांतिसाठी तिळाची चिक्की

तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)

#GA4 #Week18 संक्रांतिसाठी तिळाची चिक्की

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
25 नग
  1. 250 ग्रामभाजलेले तीळ
  2. 100 ग्रामसाखर
  3. 2 टीस्पूनवेलची पूड
  4. 1 कपपाणी
  5. 2 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    सर्व प्रथम तीळ धुवून वाळवून भाजून, मिक्सर मधे बारीक करून घ्यावे.

  2. 2

    आता एका भांडयात साखर घ्यावी व साखर भीजेल एवढे पाणी घेऊन पाक करावा. सोबत वेलची पूड घालावी.

  3. 3

    पाक होत आला की त्याची अशी गोळी होते फोटोत दखवल्या प्रामाणे.

  4. 4

    आता तयार पाकात तीळाचा कूट घालावा आणि मिक्स करावे.

  5. 5

    आता एका ताटाला तूप लावून घ्यावे व त्यात हे चिक्की चे सारण टाकून थापुन घ्यावे व वरुन खोबरा किस घालावा.

  6. 6

    सुरिने याच्या वड्या पाडून घ्याव्या व हलव्याने सजवावे चिक्की तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes