चिक्की (Chikki recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
चिक्की ही सगळ्यांनाच आवडते.लहान असताना असं वाटायचं की लोणावळा खंडाळ्यात गेल्या वरच चिक्की मिळते.चला तर मग आज आपण शेंगदाणा चिक्की करुया
चिक्की (Chikki recipe in marathi)
चिक्की ही सगळ्यांनाच आवडते.लहान असताना असं वाटायचं की लोणावळा खंडाळ्यात गेल्या वरच चिक्की मिळते.चला तर मग आज आपण शेंगदाणा चिक्की करुया
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे भाजून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
- 2
गुळात तूप घालून गरम करावयास ठेवावे.गुळाचे खडे विरघळून पाक चिकट लागेपर्यंत गॅसवर ठेवावे.
- 3
नंतर गॅस बंद करून शेंगदाण्याचा कूट त्यात टाकावा. सगळीकडून हलवावे.
- 4
ताटाला तुपाचा हात लावून त्यावर लगेच मिश्रण ओतावे.लगेच वड्या पाडाव्यात.
- 5
थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की (chana dal ani shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18' CHIKKI' की वर्ड घेऊन मी बनवली आहे चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की. Shilpa Gamre Joshi -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
शेगंदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की हा क्लू .शेगंदाणा चिक्की सर्वांनाच आवडते. लहानपणी शाळेबाहेर असणार्या दुकानात चिक्की खायची सवय लागली ती आजही आहे. मात्र आज घरी बनवून खायला येते. Supriya Devkar -
-
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18# संक्रांत म्हटली की तिळगुळ आलेच! मग तिळाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविणे आलेच...मी ही आज तिळाची चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword - chikki चिक्की Ranjana Balaji mali -
-
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक मधली ही१३ रेसिपी आहे ती म्हणजे शेंगदाणा चिक्की उपवासाचे दिवस आहे म्हणून वाटले की काहीतरी उपवासाचे पदार्थ टाकावे, म्हणून केली सुरूवात शेंगदाणा चिक्की पासुन च कारण यात मिठ नसते आणि आपण उपवासाच्या वेळी मिठ खात नाही Jyotshna Vishal Khadatkar -
पोहा शेंगदाणा चिक्की (poha shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18Keyword- chikkiशेंगदाण्याबरोबरच , कुरकुरीत पोह्यांचा स्वाद या चिक्की मधे छान लागतो. Deepti Padiyar -
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18#CHIKKI #चिक्की हा किवर्ड ओळखला आणि बनवली अगदी झटपट होणारी तिळाची चिक्की.. आता संक्रांतीच्या सणाला आवर्जून केली जाते. Shital Ingale Pardhe -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की गोल्डन ऍप्रॉन मध्ये चिक्की हा कीवर्ड ओळखून मी आज तिळाची चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #Chikkiघरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त दोन पदार्थ वापरून तिळाची चिक्की बनवली.. Ashwinii Raut -
तिळ गुळाची चिक्की (til gudachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #chikki संक्राती ला तिळाचे लाडु किंवा चिक्की वड्या घरोघरी केल्या जातात चला तर आज मी तिळगुळाची चिक्की कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
तिळगुळ चिक्की (teelgud chikki recipe in marathi)
#GA4 #week18संक्रातीचे दिवस आहे म्हणुन 'चिक्की' हा क्लु घेऊन ही अख्या तिळगुळाची चिक्की रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
-
-
कडमकुडडम शेंगदाणे चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Chikki #कडमकुडडम शेंगदाणे चिक्की" लता धानापुने -
मिक्स चिक्की (mix chikki recipe in marathi)
#GA4 #week18- लहान मुलांना आवडणारी पौष्टिक रूचकर चिक्की केली आहे.थंडीत अतिशय उपयुक्त ठरते. Shital Patil -
-
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 संक्रांतिसाठी तिळाची चिक्की Janhvi Pathak Pande -
काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #post2 #Chikkiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 18 चे कीवर्ड- चिक्की Pranjal Kotkar -
शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#Chikki हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाण्याची चिक्की बनविली आहे. Archana Gajbhiye -
सुकामेवा गुलाब चिक्की (sukhamava gulab chikki recipe in marathi)
#GA4#week18किवर्ड चिक्की Bhaik Anjali -
डाळीची चिक्की (dalichi chikki recipe in marathi)
#GA4 #week18Chikki हा किवर्ड घेऊन मी डाळीची चिक्की बनवली आहे.डाळ्या ह्या हरभऱ्याची डाळ भाजून बनवतात. आमच्यकडे संक्रांतीला तिळाच्या लाडू बरोबर ही चिक्की करतात.ही चिक्की मला फार आवडते. लहानपणी आमच्या शाळेसमोर दुकानात दहा पैशाला ही चिक्की मिळायची. मधल्या सुट्टीतआम्ही मैत्रीणी चिक्की खायचो. (आता दहा पैसेच राहिले नाहीत) Shama Mangale -
तीळ गुळ चिक्की रेसिपी (til gul chikki recipe in marathi)
#GA4 #week18 # तीळ गुळ चिक्की रेसिपी Prabha Shambharkar -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14402671
टिप्पण्या