मिक्स चिक्की (mix chikki recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#GA4 #week18- लहान मुलांना आवडणारी पौष्टिक रूचकर चिक्की केली आहे.थंडीत अतिशय उपयुक्त ठरते.

मिक्स चिक्की (mix chikki recipe in marathi)

#GA4 #week18- लहान मुलांना आवडणारी पौष्टिक रूचकर चिक्की केली आहे.थंडीत अतिशय उपयुक्त ठरते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४ जण
  1. १/२ वाटी शेंगदाणे
  2. १/४ वाटी तीळ
  3. १/२ वाटी पीतांबर गुळ
  4. ४ टेबल स्पून सुकामेवा बारीक
  5. 1 टेबलस्पून वेलची पूड
  6. ३ टेबलस्पून तूप
  7. २ टेबवस्पून साखर
  8. १/२ टेबलस्पून जायफळ पूड

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या..
    शेंगदाणे खमंग भाजून घ्या, त्याचे जाडसर भरड करा.तीळ भाजून पूड करा.

  2. 2

    आता कढईत तूप घालून त्यात बारीक केलेला गुळ घाला, चांगला पाक झाला की, शेंगदाणे भरड,तीळ पूड,कुट घालून एकजीव करा.थोडे हलवा.वेलचीपूड, सुकामेवा घालून एकजीव करा.

  3. 3

    आता ताटाला तूप लावून त्यावर सारण घालून गरम गरम थापा.वड्या पाडा.सुका मेवा घालून
    गार्निश करा. सुंदर चिक्की मुलांना खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes