फ्रेन्च बिन्स (french beans recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week18
ह्या week चे कि वर्ड वरून मी french beans भाजी केली. पटकन होणारी व मुलांना शाळेत डब्यात द्याला पण सोपी भाजी, बुध्दीला पण चांगली ही bhaji. सूप किंवा लहान मुलांचे पेचमध्ये कूकर लावताना गाजर, बीन्स, कोथींबीर घातलेले चांगले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमफ्रेन्च बीन्स
  2. 2 टेबलस्पूनओले खोबरे
  3. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची पेस्ट
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1 टेबलस्पूनधने जीरे पूड
  6. चवीनुसारमीठ
  7. सजावटी साठी कोथींबीर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    बीन्स स्वच्छ धून घेणे,v ओले खोबरे पण बारीक करून घेणे, हिरवी मिरची पेस्ट.

  2. 2

    बीन्स बारीक चिरून घ्यावे, मी फूड प्रोसेसर ला बारीक केले आहे.

  3. 3

    तेल गरम करून त्यात हळद, मोहरी हिंग जीरे हिरवी मिरची पेस्ट घालणे.

  4. 4

    मग त्यात बीन्स घालुन वाफवून घ्यावे. छान वाफलेकी ओले खोबरे घालुन परतून घ्यावे. मग त्यात धने जीरे पूड मीठ घालून गरम सर्व्ह करावे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes