फ्रेंच बीन्स फ्राय (french beans fry recipe in marathi)

Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
फ्रेंच बीन्स फ्राय (french beans fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
फ्रेंच बीन्स कापून घ्या. बटाटे लांब कापून घ्या.
- 2
कढई मध्ये तेल गरम झाल्यावर फोडणी द्या- मोहरी, जीरे आणि हिंग. त्यानंतर लसुण घालुन परतून घ्या, आणि बटाटे घाला आणि 2-3 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर 1 मिनिटे झाकण ठेवा म्हणजे बटाटे थोडे शिजतात. त्यानंतर फ्रेंच बीन्स घालून चांगले 2-3 मिनीटे परतून घ्यावे. पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटे थोडे शिजवुन घ्या. जास्ती शिजवू नका कारण आपल्याला थोडे कुरकुरीत करायचे आहेत.
- 3
त्यानंतर झाकण काढावे आणि लाल मिरची पावडर, धणे पावडर, हळद घलुन चांगले परतून घ्यावे- 1-2 मिनिटे. पुन्हा 1 मिनिटे झाकण ठेवून शिजवू द्यावे. मग त्या मध्ये चीली फ्लेक्स घालून चांगले परतून घ्यावे. आता आपले फ्रेंच बीन्स फ्राय तयार झाले सर्व्हिंग साठी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्रेंच बीन्स आलू फ्राय मसाला (french beans aloo fry masala recipe in marathi)
#GA4#week18#keyword-French beans Deepti Padiyar -
फ्रेंच बीन्स बटाटा भाजी (french beans batata bhaji recipe in marathi)
#GA4#week18#Keyword - french beans Ranjana Balaji mali -
-
-
-
फ्रेंच बीन्स भाजी (french beans bhaaji recipe in marathi)
#GA4 #week12#बीन्सबीन्स हा कीवर्ड ओळखुन केलेली रेसिपी आहे. Sampada Shrungarpure -
फ्रेंच बीन्स शेंगाची भाजी रेसिपी (french beans shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week18# फ्रेंच बीन शेंगाची भाजी रेसिपी ही भाजी छान लागते Prabha Shambharkar -
फ्रेंच बीन्स ची भाजी (french beans chi bhaji recipe in marathi)
#GA4#week18#फ्रेंच बीन्सगोल्डन एप्रन4 वीक 18मधील पझल क्रमांक18मधील कीवर्ड फ्रेंच बीन्स ओळखून मी त्याची भाजी केली आहे. ही भाजी खूप पौष्टिक आणि सोपी देखील आहे. Rohini Deshkar -
मिक्स भाजी (mix bhaji recipe in marathi)
#GA4#Week18#keyword - French beans/ फरसबी Ranjana Balaji mali -
-
फ्रेन्च बिन्स (french beans recipe in marathi)
#GA4#week18ह्या week चे कि वर्ड वरून मी french beans भाजी केली. पटकन होणारी व मुलांना शाळेत डब्यात द्याला पण सोपी भाजी, बुध्दीला पण चांगली ही bhaji. सूप किंवा लहान मुलांचे पेचमध्ये कूकर लावताना गाजर, बीन्स, कोथींबीर घातलेले चांगले. Sonali Shah -
फ्रेंच बीन्स तडका.. (french beans tadka recipe in marathi)
#GA4#week18#Frenchbeansही रेसिपी करायला लागणारे साहित्य घरी अगदी सहज उपलब्ध असते..ही भाजी तुम्ही पोळी सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता....यामध्ये ओले खोबरे, लसुन आणि लाल मिरचीचे जाडसर वाटण घातल्याने, या भाजीला खूप छान चव येते.विटामिन C आणि विटामिन K तसेच यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर उपलब्ध आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे... या भाजीमुळे डायबिटीस कंट्रोल तर होतोच, पण इम्मुनिटी बूस्टर म्हणून सुद्धा या भाजी कडे आपण एक उत्तम पर्याय म्हणून बघू शकतो... यामध्ये इथे मी ओला खोब्रा किस वापरला पण तुम्ही याऐवजी तिळाचा कुट किंवा शेंगदाण्याचा कूट याचा देखील वापर करू शकता... 💃 💕 Vasudha Gudhe -
फ्रेंच बीन्स न्यूट्री बाउल (French Beans Nutri Bowl Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणासाठी अतिशय पौष्टिक व हल्कफुलकं टेस्टी असं हे न्यूट्रीबौल आहे Charusheela Prabhu -
पनीर सिझलर /व्हेज सिझलर (veg sizzler recipe in marathi)
#GA4 #Week18Sizzler Sizzler,French beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
फरसबी मशरूम करी (mushroom curry recipe in marathi)
#GA4 #Week18French beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
-
फ्रेंच बीन्स रायता (french beans raita recipe in marathi)
#GA4 #week18 #frenchbeans ह्या की वर्ड साठी मस्त फ्रेंच बीन्स रायता केला आहे. Preeti V. Salvi -
-
फ्रेंच शेंगा (श्रावण घेवडा भाजी) (French Beans recipe in marathi)
#GA4 #week18 तिळ संक्रांती मुळे तिळ टाकून केलेली श्रावण घेवडा भाजी चवीला विशेष लागते . Dilip Bele -
फ्रेंच बिन्स भाजी (french beans bhaji recipe in marathi)
#GA4 #week18 ...कीवर्ड फ्रेंच बिन्स ... Varsha Deshpande -
फ्रेंच बिन्स भाजी😋 (french beans bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK18 #FRENCHBEANS🤤🤤 Madhuri Watekar -
-
राजमा मसाला (kidney beans curry) (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21Keyword - kidney beans Ranjana Balaji mali -
बीन्स-बटाटा भाजी (Beans Batata Bhaji Recipe In Marathi)
#HV#हिवाला स्पेशल रेसिपी । Sushma Sachin Sharma -
फरसबी /बीन्स ची भाजी (beans chi bhaji recipe in martahi)
#फरसबीभाजी#beansफरसबी म्हणजे हिरवा बीन्स ,हिरव्या बीन्स स्ट्रिंग बीन्स असेही म्हणतात बीन्स मध्येफायबर जीवंसत्वे आणि खनिजे आणि खूप कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट आढळतात या भाजीत अनेक पोषक घटक असतात बीन्स मध्ये प्रथिने, लोह घटक भरपूर प्रमाणात असतात स्नायूंना वेगाने वाढवण्यास आणि मजबूत करण्यास मदत करतात जे लोकं व्यायाम, कसरत ,जिम करतात त्यांच्यासाठी हिरवे बीन्स खूपच फायदेशीर ठरू शकतातबीन्स ही भाजी बनवायला साधी सरळ आणि सोपी असते ही एक अशी भाजी याबरोबर कोणतीही भाजी मिक्स करून आपण बनवू शकतो कोणत्याही भाजी बरोबर कोणतेही कॉम्बिनेशन पण तयार करता येतेचवीला ही भाजी खूप छान असते. भाजी शिवाय पुलाव , चायनीज पदार्थांमध्ये बीन्स चा वापर केला जातोमी बीन्स बरोबर बटाटे मिक्स करून भाजी तयार केले तर बघूया रेसिपी तुम कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week18#फिश (fish) हा कीवर्ड ओळ्खलेला आहेअगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Sizzler, Chikki, French beans, Gulabjamun, Fish, Candy Sampada Shrungarpure -
चविष्ट बीन्स शेंगा ची भाजी
#goldenapron3Keyword: beans या रेसिपी मध्ये मी जास्त मसाले नाही वापरले, काही भाज्यांना त्यांची चव असते खूप मसाले वापरले कि मसाले ची चव जास्त लागते म्हणून अशी ही साधी सोपी भाजी बनवली पण खूप रुचकर लागते.वेगळ्या पद्धतीने बनवायची असेल तर यात दही न मसाले घालून केलीत तर छान चमचमीत होईल. Varsha Pandit -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14433139
टिप्पण्या