रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week24
ह्या विक मधले की वर्ड रसगुल्ला केला आहे . बंगाली फेमस स्वीट. तोंडाला पाणी सुटले असे हे sweet आहे.

रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)

#GA4
#week24
ह्या विक मधले की वर्ड रसगुल्ला केला आहे . बंगाली फेमस स्वीट. तोंडाला पाणी सुटले असे हे sweet आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरगायचे दुध
  2. 2 टेबलस्पूनविनिगर
  3. 300 ग्रॅमसाखर
  4. 5 कपपाणी
  5. रोज इसेन्स

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    दुध तापून घेणे.मग त्यात एक कप पाणी घेऊन त्यात विनिगेर टाकून दुध फाडून घेणे.

  2. 2

    कापडात फाटलेले दुध घालुन थंड पाणी टाकून 2 ते 3 वेळाधून गुंडाळून घेणे.

  3. 3

    दुसरीकडे साखर मधे पाणी घालून पाक करायला ठेवावे.

  4. 4

    पनीर हातानी चांगले मळून घेणे.v हलक्या हातानी त्याचे गोल midum size गोळे करावे.

  5. 5

    साखर विरघळली की त्यात ते गोळे टाकून झाकण लावून 20 मिनट मिडीयम गॅस वर करून घेणे. असे छान फुलतात.2 थेंब इसेन्स घालून 2 तास नी फ्रीज मध्ये ठेवावे.v गार झाल्यावर सर्व्ह करावे.

  6. 6

    जर तुमचे घरी पाक तयार असेलतर त्यात हे गोळे 10 मिनिट टाकावे.v 2 तासांनी फ्रीज मध्ये ठेवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes