रवा डोसा (Rawa Dosa recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week25
ह्या विक मधली की वर्ड रवा डोसा घेतला आहे. डोसा मधले करेल तेवढे प्रकर कमीच आहेत.

रवा डोसा (Rawa Dosa recipe in marathi)

#GA4
#week25
ह्या विक मधली की वर्ड रवा डोसा घेतला आहे. डोसा मधले करेल तेवढे प्रकर कमीच आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबारीक रवा
  2. 1/2 वाटीतांदळा चे पीठ
  3. 1/2 वाटीमैदा
  4. 1 वाटीताक
  5. 4-5 हिरवी मिरची
  6. 1कांदा
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 2 टेबलस्पूनधने जीरे पूड
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथींबीर आवडी प्रमाणे

कुकिंग सूचना

  1. 1

    रवा, मैदा, तांदळा चे पीठ व ताक एकत्र करून नीट मिक्स करणे.

  2. 2

    कांदा व हिरवी मिरची बारीक करून त्या ब्याटर मधे टकने. कोथिंबीर हळद, मीठ, धने जीरे पूड कांदा सर्व नीट मिक्स करून 1/2 तास भिजत ठेवावे.

  3. 3

    निर्लेप छा पण घेऊन त्यात तेल घालुन ते ब्याटर त्यात घालावे. नंतर परत दुसरी बाजू शेकून सॉस बरोबर सर्व्ह करावे.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes