चॉकलेट स्टफ डोनट रोल (chocolate stuff donut roll recipe in marathi)

चॉकलेट स्टफ डोनट रोल (chocolate stuff donut roll recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा चाळून घ्यावा. मैद्यामध्ये मीठ, साखर, आणि ईस्ट घालून मिक्स करून घ्यावे. नंतर ते कोमट दुधामध्ये मळून घ्यावे.
- 2
मैदा मळल्यानंतर त्यामध्ये बटर घालून परत मळून घ्यावे. एक ते दीड तास पीठ फुलण्याकरीता ठेवावे.
- 3
फुललेल्या गोळ्याला परत मळून घ्यावे. त्यानंतर एक छोटासा गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घ्यावी. पोळीच्या सारख्या चार पट्ट्या तयार करून घ्यावे. एका खर्डे चा रोल तयार करून घ्यावे आणि त्याला वरून बटर पेपर लावावा.
- 4
या पोकळ रोल वर मैद्याची पट्टी लावून घ्यावी. अशाप्रकारे सर्व पट्ट्या लावून रोल तयार करून घ्यावे. आणि कढईमध्ये तेल गरम करून मंद आचेवर खमंग बदामी रंगाचे तळून घ्यावे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये चॉकलेट स्टफ करावा.
- 5
तयार आहे आपले चॉकलेट स्टफ डोनट रोल. रोल डोनट व्हाईट चॉकलेट ने सजावट करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनेट #सप्टेंबरहा प्रकार मी पहिल्यांदाच करून पाहिला घरात तो सर्वांनाच आवडला.Rutuja Tushar Ghodke
-
-
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3कुकपॅड मराठी कडून मिळालेल्या डोन्ट थीम मुळे आज बरेच दिवसांनी मुलांच्या आवडीचे डोन्ट पुन्हा तयार केले पण १० मिनिटात हे डोन्ट फस्तही झाले व पुन्हा करताना जास्त करण्याचे फर्मान निघाले. Nilan Raje -
-
एगलेस डोनट (eggless donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर एगलेस डोनट ची रेसिपी शेअर करत आहे. काल माझी डोनट कोन ही रेसिपी शेअर करून झाली.तसेच हे आपल्या सर्वांचे आवडते मॉलमध्ये मिळणारे कलरफुल डोनट घरामध्ये खूपच सुंदर बनतात आणि तेही कमीत कमी किमतीमध्ये या डोनट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारे डेकोरेट करू शकता. या पद्धतीने बनवलेले डोनट खूपच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात. हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा व मला अभिप्राय कळवाDipali Kathare
-
चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi)
#सप्टेंबर #week 3डोनट हा पदार्थ कोणाला आवडत नाही पण लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा असा पदार्थ आहे. संध्याकाळच्या वेळेस मुलांना काहीतरी टेस्टी खायचं इच्छा असेल आणि त्यात पण त्यांना डोनट खायची इच्छा झाली तर त्या वेळेस बाहेरून पाण्यापेक्षा घरीच तुम्ही हे इन्स्टंट बनवू शकता.तयार झाले की मिनिटात फस्त होतात. Jyoti Gawankar -
-
-
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#सप्टेंबर #डोनट ही रेसिपी आज प्रथमच केली आहे. ते चवीला खूपच छान झाले.15 मिनिट मध्ये सगळे डोनट फस्त झाले. Rupali Atre - deshpande -
चॉकलेट सिनेमन रोल (chocolate cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #week2 मास्टर शेफ नेहा शहा यांनी सिनेमन रोल ची रेसिपी दाखवली. मी त्यामध्ये थोडासा बदल करून चॉकलेट सिनेमन रोल बनवले आहेत. नो ओवन आणि नो यीस्ट रेसिपी असल्यामुळे बनवायला खूप सोपी आहे पण खूप टेस्टी बनते. Shital shete -
स्विस रोल (swiss roll recipe in marathi)
#GA4#week21#रोलमी आज स्विस रोल बनवायचा प्रयत्न केला थोडाफार जमलाय. परत एकदा try करायचा आहे तोपर्यंत म्हटलं केलाय तो पोस्ट करू. Deepa Gad -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरबेकरी प्रोडक्ट कोणाला नाही आवडत लहान मुलांचा तो जिवाभावाचा विषय, त्यात डोनट म्हणजे लहान मुलांची मजाच असते. म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चॉकलेट डोनट ची रेसिपी. Sushma Shendarkar -
स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)
#GA4#week21ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते. Sonali Shah -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर लहान मुलांचे फेवरेट डोनट .डोनट लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही प्रिय असतात बरं का! डोनट नेहमी बाहेरून विकत आणून खाल्ला जाणार पदार्थ.डोनट हा गोड पदार्थ आहे. Prajakta Patil -
डार्क चॉकलेट स्टफ कुकिज (dark chocolate stuff cookies recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe 4#Neha Shahaनेहा मॅडमची कुकि केली पण मी त्याला रिक्रिएशन करून डार्क चॉकलेट स्टफ कुकिज केली नटेला नव्हतं माझ्याकडे आणि मिळाला पण नाही बाजारात म्हणून डार्क चॉकलेट स्टाफ केलं झाल्या कुकीज Deepali dake Kulkarni -
"चॉकलेटी वॉलनट रोल" (chocolate walnut roll recipe in marathi)
#GA4#WEEK21#KEYWORD_ROLL चॉकोलेट कोणाला नाही आवडत, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचंच प्रिय...!!आणि वॉलनट ची पोषकता तर आपण जाणतोच... म्हणूनच मी आज नेहा मॅडम नि LIVE SESSION मध्ये दाखविल्या प्रमाणे मी आज हे रोल करून पाहिले...खूपच यम्मी झाले...👌👌 Shital Siddhesh Raut -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week21#ROLL #रोल हा किवर्ड ओळखला आणि बनवले झटपट होणारे ब्रेड रोल. Shital Ingale Pardhe -
रोल (पापड रोल) (papad roll recipe in marathi)
#GA4#week21#keyword_rollपापड रोल चहा सोबत खाण्यास उत्तम मधल्या वेळेत Shilpa Ravindra Kulkarni -
इन्स्टंट स्विस रोल (instant swiss roll recipe in marathi)
#GA4#week21#Rollझटपट होणारा रुचकर क्रीमी रोल नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
क्रीमी चॉकोलेट डोनट (creamy chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरआज मी दुसऱ्यांदा ही रेसिपी करतेय. आज व्हीप क्रीम आणि चॉकलेटने डोनट डेकोरेट केलं आहे. दिसायला छान आहेतच पण टेस्टला पण खूप चांगले लागतात. Sanskruti Gaonkar -
गव्हाच्या पिठाचे डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3 #post 1डोनट हे मुलांच्या अगदी आवडीचे आहेत. थीम मिळाली म्हणून मी डोनट केले. यापूर्वी मी कधीही डोन्ट केले नव्हते. प्रथमच केले आणि ते खूप छान झाले. आणि विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचे डोनट. Vrunda Shende -
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट हा प्रकार छान आहे . आमचा घरी ह्याला दुसरी बालुशाही म्हातात.करायला सोपा प्रकार & वेगळे काहीतरी खायला होते. मुलांच्या friends येणार असेल तर काय करायचे असे प्रश्न डोक्यात चक्र चालू असतेच. आमच्या सोसायटी मध्ये वर्षातून एकदा funfair Aste. त्यात मी हे दोन वेळा ठेवले. स्टॉल कसा भरला & रिकामा झाला समजले नाही.मोठ्या मॉल मध्ये गेल्यावर foodstall मध्ये गेल्यावर कसले असे हे खायला असे वाटायचे त्यात परत डोक्यात चक्र चालू ते VEG आहे का NONVEG आहे .मग मी बरेच सर्च केलं तेव्हा बरच समजले करून बधितले. तेंव्हा पासून बरेच वेळा हा DONUT होतो. Sonali Shah -
डोनट/दाल माखनी डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3डोनट--*रिश्ता वही सोच नयी*... डोनट हा पाश्चिमात्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा खाद्यपदार्थ.. नेदरलँड्स मध्ये याचा जन्म होऊन याने पुढे अमेरिका खंडात पाय पसरले..आता तर याची पाळेमुळे जगभर खोलवर रुजली आहेत..सगळ्या पिढीतील लोकांचा आवडता पदार्थ..कारण हे sweet tooth प्रकरण..मी हा पदार्थ आतापर्यंत चाखलाच नाही..MOD shop वरुन कधी चक्कर मारली तर वाटायचे खरंच mad over donut वर का बरं एवढी फिदा ही आजची पिढी.. पाश्र्चात्यांचे अंधानुकरण असं यायचं मनात..माझ्या मुलांना देखील मी म्हणत असे..तर ते मला म्हणायचे..तू खाऊन बघ एकदा ..मग आम्ही या donut साठी का mad आहोत ते कळेल..जेव्हा थीम साठी हा पदार्थ दिला तेव्हां शोधाशोध सुरू केली..बिनअंड्याची रेसिपी हवी होती मला...एकेक रेसिपी बघता बघता लक्षात आले की यातील key ingredientमैदा,साखर,तेलकिंवातूप,तळणे,yeast ..आता 7-8तास आंबवून केलेलं पीठ आणि yeast घालून तयार झालेलं पीठ..साम्य आहेच की..मग लक्षात आले की अरेच्चा आपली #बालुशाही #ईमरती #जिलबी ताई आणि डोनट भाऊंची एकच की वंशावळ...अस्मादिकांना..आणि पहिल्यांदाच डोनट भाऊंना साकारायचा ,त्यांना रंगरंगोटी करुन सजवण्याचा मेकप करायचा घाट घातला..ह्या सगळ्या process मध्ये मी इतकी रंगून गेले होते की..आता कोण mad झालंय..असं डोनट भाऊ चिडवतात की काय असं क्षणभर वाटून गेलं मला..आणि जेव्हां डोनट भाऊंचे मेकप, फोटोसेशन पार पडले आणि त्यांना घेतलं पंगतीला माझ्याबरोबर..पहिल्या घासातच माझं दिल तो पागल है,हुआ असं झालं ना राव Bhagyashree Lele -
-
चपाती पनीर रोल (paneer roll recipe in marathi)
#GA4 #Week21 #Rollगोल्डन एप्रन 4 -आठवडा 21 चे कीवर्ड- रोल Pranjal Kotkar -
-
चॉकलेट कलरफुल डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3 डोनट हा पदार्थ करायला सोपा व लहान मुलांच्या आवडीचा मुलांच्या बर्थडे पार्टी साठी कलरफुल डोनट केल्यास सगळ्यांनाच आवडतील चला तर बघुया डोनट कसे करायचे त्याची रेसिपी Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या