रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1 वाटीरवा
  2. 1.5 वाटी दही
  3. 1 टेबलस्पूनकणीक
  4. मीठ चवीनसार
  5. 1 टीस्पूनसोडा
  6. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    रवा दही कणीक मीठ मिक्स करून अर्धा तास साईड ला ठेवा

  2. 2

    आता खायचा सोडा टाकून मिक्स करा

  3. 3

    तवा गरम करून डोसा बनवून घ्या वरून आलू ची सुकी भाजी टाकून थोडे क्रिस्पी होवू द्या व रोल करा

  4. 4

    आता गरम खायला द्या

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

Similar Recipes